बुलेट Archives - Majha Paper

बुलेट

बुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढणे पडले महागात, 68 हजारांचे चलान आणि बाईक जप्त

भारतात रॉयल एनफिल्डच्या बुलेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण आवाजासाठी या बाईकचे सायलेंसर बदलून दुसरे लावतात. अनेकदा रस्त्यावर सुसाट जाताना …

बुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढणे पडले महागात, 68 हजारांचे चलान आणि बाईक जप्त आणखी वाचा

या पठ्ठ्याने जुगाड करत बनवली 100 किमी मायलेज देणारी बुलेट

अनेकांची रॉयल एनफिल्डची बुलेट ही गाडी घेण्याची इच्छा असते. मात्र गाडीच्या मायलेजमुळे अनेकजण हात आखडता घेतात. मात्र हीच बुलेट 100 …

या पठ्ठ्याने जुगाड करत बनवली 100 किमी मायलेज देणारी बुलेट आणखी वाचा

या बाईक्सची विक्री बंद करणार रॉयल एनफील्ड

भारतात  मोटारसायकल कंपनी रॉयल एनफील्डच्या बाईकची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कंपनीने आपल्या 500सीसी च्या तीन बाईक बुलेट 500, क्लासिक …

या बाईक्सची विक्री बंद करणार रॉयल एनफील्ड आणखी वाचा

सात हजार बुलेटचे रॉयल एन्फिल्डकडून रिकॉल

मुंबई : तब्बल सात हजार बुलेट मोटार सायकल रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) परत मागवल्या आहेत. 20 मार्च 2019 ते 30 …

सात हजार बुलेटचे रॉयल एन्फिल्डकडून रिकॉल आणखी वाचा

हा ट्रॅक्टर डिझेलने नाही तर बंदुकीच्या गोळीने होतो सुरु

आपल्याला विविध प्रकारचे आविष्कार जगभरात पाहायला मिळत असतात. यापैकी अनेक असे असतात जे पाहून आपल्याला आश्चर्य वाटत असते. DT-14 ट्रॅक्टर …

हा ट्रॅक्टर डिझेलने नाही तर बंदुकीच्या गोळीने होतो सुरु आणखी वाचा

रॉयल इंडियनची ‘बुलेट’ १ लीटरमध्ये ९० किमी धावणार

नवी दिल्ली : भारतातील प्रत्येक शहरात रॉयल एनफील्डच्या बुलेटचा दणदणीत आवाज ऐकू येतो. बुलेट सवारी करण्याची इच्छा प्रत्येक बायकरला असतेच. …

रॉयल इंडियनची ‘बुलेट’ १ लीटरमध्ये ९० किमी धावणार आणखी वाचा

‘रॉयल एनफिल्ड’च्या क्लासिक सीरिजच्या दोन बाईक बाजारात दाखल

नवी दिल्ली : ग्राहकांची मागणी लक्षात घेता टू व्हिलर कंपनी ‘रॉयल एनफिल्ड’ने ग्राहकांसाठी आपल्या क्लासिक सीरिजच्या बाईक आणखी दोन नव्या …

‘रॉयल एनफिल्ड’च्या क्लासिक सीरिजच्या दोन बाईक बाजारात दाखल आणखी वाचा

जीएसटीच्या धक्क्याने स्वस्त झाली बुलेट

नवी दिल्ली : लोकप्रिय बाईक कंपनी रॉयल एनफील्डने त्यांच्या अनेक मॉडल्‍सच्या किंमतींमध्ये घट केली असून याबाबत मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनीकडून करण्यात …

जीएसटीच्या धक्क्याने स्वस्त झाली बुलेट आणखी वाचा

होंडाची दमदार ‘बुलेट’ देणार रॉयल एन्फिल्डला टक्कर !

नवी दिल्ली: टेलिकॉम इंडस्ट्री जिओमुळे धास्तावली असतानाच आता ऑटो इंडस्ट्रीमध्येही रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी एक प्रतिस्पर्धी कंपनी तयार झाली आहे. …

होंडाची दमदार ‘बुलेट’ देणार रॉयल एन्फिल्डला टक्कर ! आणखी वाचा

रॉयल एनफील्डने आणले क्लासिक ३५०चे नवे एडिशन

आपल्या फॅन्ससाठी नवीन वर्षाचे एक अनोखे गिफ्ट फेमस बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने आणले असून रॉयल एनफील्डने आपल्या लोकप्रिय मॉडल …

रॉयल एनफील्डने आणले क्लासिक ३५०चे नवे एडिशन आणखी वाचा

बाजारपेठेत दाखल झाली रॉयल एनफिल्डची ‘हिमालयन’

नवी दिल्ली : आपली ‘हिमालयन’ ही नवी कोरी बाईक एका खास वर्गासाठी बाईक बनवणाऱ्या टू व्हिलर निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने …

बाजारपेठेत दाखल झाली रॉयल एनफिल्डची ‘हिमालयन’ आणखी वाचा

नव्या रंगात रॉयल एन्फिल्डची क्लासिक ५००

नवी दिल्ली : निळया आकर्षक रंगात ‘क्लासिक ५००’ ही नवीन बुलेट निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘रॉयल एनफिल्ड’ने लाँच केली आहे. …

नव्या रंगात रॉयल एन्फिल्डची क्लासिक ५०० आणखी वाचा

वाढली रॉयल एनफिल्डची विक्री

नवी दिल्ली – मोठय़ा प्रमाणावर रॉयल एनफिल्डच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून फेब्रुवारीमध्ये कंपनीने ४९,१५६ युनिटची विक्री केली आहे. जी मागील …

वाढली रॉयल एनफिल्डची विक्री आणखी वाचा

रॉयल एनफिल्डने लॉन्च केली ४११ सीसी ‘हिमालयन’ !

नवी दिल्ली : मंगळवारी अधिकृतरित्या आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित ‘हिमालयन’ ही बुलेट लॉन्च करण्यात …

रॉयल एनफिल्डने लॉन्च केली ४११ सीसी ‘हिमालयन’ ! आणखी वाचा

चक्क ‘बुलेट’वरून लग्न मंडपात नवरीची ‘एंट्री’

अहमदाबाद – बुलटचे आजच्या तरुणांमध्ये खूपच आकर्षण आहे. पण याबाबतीत मुलीही काही मागे नाहीत. अहमदाबादेत स्वत:च्याच लग्न मंडपात नवरीने बुलटेवरुन …

चक्क ‘बुलेट’वरून लग्न मंडपात नवरीची ‘एंट्री’ आणखी वाचा

या गावात केली जाते बुलेटची पुजा; मंदिराचे नाव आहे ‘बुलेट बाबा’

पाली – राजस्थानमध्ये पाली नावाच्या गावात देवी-देवतांची नव्हे, तर चक्क बुलेट बाईकची पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर या बुलेटच्या …

या गावात केली जाते बुलेटची पुजा; मंदिराचे नाव आहे ‘बुलेट बाबा’ आणखी वाचा

आता नव्या ९ रंगात आणि ढंगात रॉयल एनफील्ड

नवी दिल्ली : आपल्या बाईकला रॉयल एनफील्डने नवा रंग दिला असून ग्राहकांना आता क्लासिक ४ आणि बुलेट ३ला नवीन कलर …

आता नव्या ९ रंगात आणि ढंगात रॉयल एनफील्ड आणखी वाचा