फोटो

जुळे नव्हे, डुप्लीकेटही नव्हे, आम्ही सख्खे भाऊ

मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिकांवर आपल्या निखळ आणि सरस विनोदाने रसिकांची करमणूक करणारा, चला हवा येऊ द्या या सिरीयल मुळे …

जुळे नव्हे, डुप्लीकेटही नव्हे, आम्ही सख्खे भाऊ आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅपमधील या बगमुळे गायब होऊ शकतात फोटो आणि व्हिडीओज्

मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पुन्हा एकदा बग आढळल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक बग असा आहे, ज्याद्वारे …

व्हॉट्सअ‍ॅपमधील या बगमुळे गायब होऊ शकतात फोटो आणि व्हिडीओज् आणखी वाचा

सोशल मीडियावरील फोटोसाठी ही कंपनी देते भाडोत्री मित्र-मैत्रिणी

सोशल मीडियाचा वापर आज प्रत्येक जण करत आहे. मात्र सोशल मीडियावरील फोटोसाठी कोणी भाड्याने मित्र-मैत्रिणी देते, असे कधी ऐकले आहे …

सोशल मीडियावरील फोटोसाठी ही कंपनी देते भाडोत्री मित्र-मैत्रिणी आणखी वाचा

क्रिकेट स्टेडियममध्ये धोनी खेळत आहे बिलियर्डस

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मात्र त्याचे या सुटीच्या …

क्रिकेट स्टेडियममध्ये धोनी खेळत आहे बिलियर्डस आणखी वाचा

साक्षी धोनीचा ग्लॅमरस लुक व्हायरल

भारतात किंबहुना क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या सर्व देशात क्रिकेटपटू आणि त्यांची कुटुंबे या विषयी नेहमीच चाहते काही ना काही ऐकायला उत्सुक …

साक्षी धोनीचा ग्लॅमरस लुक व्हायरल आणखी वाचा

पोलिसांनी अडविली विचित्र थ्री इन वन कार

स्वयंचलित वाहनाचा शोध माणसासाठी वरदान ठरला आणि आज तर माणूस विविध प्रकारची वाहने वापरात आणू पाहतो आहे. इंग्लंडच्या बेडफोर्डशायर वाहतूक …

पोलिसांनी अडविली विचित्र थ्री इन वन कार आणखी वाचा

व्हायरल झालेले हे फोटो आहेत फेक

सोशल मीडियावर अनेक खोटे फोटो चुकीची माहिती देत व्हायरल केले जात असतात. फोटोबद्दल चुकीची माहिती सांगत लोकांची दिशाभूल केली जाते. …

व्हायरल झालेले हे फोटो आहेत फेक आणखी वाचा

सध्या नेटकरी करत आहेत या फोटोवरुन चर्चा

दिसते तसे नसते याचा प्रत्यय अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना येतो. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ …

सध्या नेटकरी करत आहेत या फोटोवरुन चर्चा आणखी वाचा

FaceApp वापरणे सुरक्षित आहे का ?

FaceApp ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या अ‍ॅपच्या बाबतीत लोकांची दोन गटात विभागणी झाली आहे. एक गट …

FaceApp वापरणे सुरक्षित आहे का ? आणखी वाचा

डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे अप्रतिम फोटो काढण्यासाठी काही टिप्स

तुम्ही फोटोग्राफीची आवड आहे म्हणून नवीन डीएसएलआर कॅमेरा विकत घेतला आहे. मात्र फोटोग्राफीमधील बारीकसारीक गोष्टी शिकण्याऐवजी केवळ सुंदर फोटो काढण्याचा …

डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे अप्रतिम फोटो काढण्यासाठी काही टिप्स आणखी वाचा

कपिलदेवला लागला रणवीरचा गुण

रणवीरसिंग याने तो ८३ या चित्रपटात साकारत असलेल्या कपिल देव यांच्या भूमिकेतील लुक त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेअर केला असून यात तो …

कपिलदेवला लागला रणवीरचा गुण आणखी वाचा

सोशल मिडियावर ट्रेंड करतोय सचिन- सुंदर पिचाई यांचा फोटो

आपापल्या क्षेत्रातील दोन दिग्गज एकाच फोटोत झळकले तर ती बातमी होतेच. मात्र गुगलचे सीईओ गुगलवर ट्रेंड करत असतील तर ते …

सोशल मिडियावर ट्रेंड करतोय सचिन- सुंदर पिचाई यांचा फोटो आणखी वाचा

उदयनराजेंच्या फोटोनी सजविली बस

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातारा गादीचे वारसदार उदयनराजे यांचे अनेक चाहते आहेत आणि राजांसाठी ते काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. …

उदयनराजेंच्या फोटोनी सजविली बस आणखी वाचा

Birthday special : पाहा जॅकी श्रॉफ यांचे काही दुर्मिळ फोटो

‘जग्गू दादा’ नावाने ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आज (१ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. जॅकी श्रॉफ यांनी ‘हिरो’ या …

Birthday special : पाहा जॅकी श्रॉफ यांचे काही दुर्मिळ फोटो आणखी वाचा

बराक ओबामा- मिशेल यांच्या फोटोवर लाईकचा पाउस

राजकरणाच्या पटावर नसतानाही माजी अध्यक्ष बराक ओबामा पुन्हा एकदा त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची …

बराक ओबामा- मिशेल यांच्या फोटोवर लाईकचा पाउस आणखी वाचा

ऋषभ पंतची लेडी लक इशा नेगी

ऑस्ट्रेलियन टेस्ट सिरीज मध्ये सर्वाधिक चर्चा झालेला भारताचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याने त्याचे लेडी लक म्हणजे जिवाभावाची सखी …

ऋषभ पंतची लेडी लक इशा नेगी आणखी वाचा

नव्या वेशातील मोदी सोशल मिडीयावर व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नव्या लुक मुले सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम वर मोदी यांनीच हे फोटो …

नव्या वेशातील मोदी सोशल मिडीयावर व्हायरल आणखी वाचा

सानिया मिर्झाला वाटते बाळाला नजर लागण्याची भीती

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा ऑक्टोबरमध्ये आई झाल्यानंतर तिच्यामध्ये आईसुलभ भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब …

सानिया मिर्झाला वाटते बाळाला नजर लागण्याची भीती आणखी वाचा