फॅशन

आता जीन्सची पँँट उलटी घालण्याचीही फॅशन !

आजकाल जगभरामध्ये अनेक निरनिराळ्या फॅशन्सच्या लाटा येत असतात. बदलत्या काळानुसार आता फॅशनची परिभाषा देखील बदलली आहे. आल्या दिवसागणिक फॅशन जगतामध्ये …

आता जीन्सची पँँट उलटी घालण्याचीही फॅशन ! आणखी वाचा

फॅशन हॉरोस्कोप – महिलांनी राशीप्रमाणे करावा पोशाख

एखादा विशिष्ट पद्धतीचा पोशाख तुम्हाला का खुलून दिसतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा फ्लोरल प्रिंट पेक्षा तुम्हाला …

फॅशन हॉरोस्कोप – महिलांनी राशीप्रमाणे करावा पोशाख आणखी वाचा

एकेकाळी खास पुरुषांसाठी असलेल्या या गोष्टी आता केवळ महिलांसाठीच

‘चियरलीडर्स’ म्हणून स्पर्धेतील खेळाडूंना नृत्य करून उत्तेजन देणाऱ्या तरुणी आजकाल बास्केटबॉल, फुटबॉल सारख्या खेळांच्या स्पर्धांमध्ये नेहमीच दिसत असतात. पण एके …

एकेकाळी खास पुरुषांसाठी असलेल्या या गोष्टी आता केवळ महिलांसाठीच आणखी वाचा

प्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ !

एखाद्या विशिष्ट पद्धतीची वेशभूषा, केशभूषा, डायट, किंवा इतरही अनेक गोष्टी लोकप्रिय तेव्हा होतात, जेव्हा एखादी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी त्या गोष्टींचा वापर …

प्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ ! आणखी वाचा

रणवीरला फॅशनमध्ये खुन्नस देणारा बिली पोर्टर

बॉलीवूड मध्ये रणवीरसिंग त्याच्या अजब फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची या बाबतीतली एनर्जी आणि खास प्रसिद्धी पहिली की रणवीर …

रणवीरला फॅशनमध्ये खुन्नस देणारा बिली पोर्टर आणखी वाचा

या नव्या फॅशन ट्रेंड्स तुमच्यासाठी अपायकारक तर नाहीत?

नव्या फॅशनबरहुकुम आपला पेहराव असावा असा आपल्या सर्वांचाच प्रयत्न असतो. मात्र या फॅशन्सचा अंगिकार करताना यांपासून आपल्याला कोणत्या प्रकारचा अपाय …

या नव्या फॅशन ट्रेंड्स तुमच्यासाठी अपायकारक तर नाहीत? आणखी वाचा

व्यसन आणि फॅशन – सिगारेट व ई-सिगारेट!

तरुण वयच असे असते, की व्यसन आणि फॅशन या दोन्ही गोष्टी या वयात चटकन अंगीकारल्या जातात. त्यातही सिगारेटसारखी वस्तू चित्रपट, …

व्यसन आणि फॅशन – सिगारेट व ई-सिगारेट! आणखी वाचा

ह्या आहेत काही प्रचलित फॅशन टर्म्स आणि त्यांचे अर्थ

फॅशन जगतातले असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला वाचून माहिती तर असतात, पण त्यांचे अर्थ आपल्याला तितकेसे परिचयाचे नसतात. त्यामुळे …

ह्या आहेत काही प्रचलित फॅशन टर्म्स आणि त्यांचे अर्थ आणखी वाचा

‘या’ जीन्सची किंमत आहे चक्क 26 हजार रुपये

नवी दिल्ली : मार्केटमध्ये अनेक नवनवीन कपड्यांचा ट्रेड येतच असतो. आता अशी एक अजबगजब जीन्स मार्केटमध्ये आली आहे. या जीन्सची …

‘या’ जीन्सची किंमत आहे चक्क 26 हजार रुपये आणखी वाचा

मानवी कवटीसारखे दिसण्यासाठी तरुणाने कापले स्वतःचे कान, नाक !

कोलंबियामध्ये राहणाऱ्या या तरुणाने आपले नाक आणि कान कापवून घेतले, कारण आपला चेहरा मानवी कवटीप्रमाणे दिसावा अशी त्याची विचित्र इच्छा …

मानवी कवटीसारखे दिसण्यासाठी तरुणाने कापले स्वतःचे कान, नाक ! आणखी वाचा

आता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन

विज्ञानाने आजच्या काळामध्ये केलेल्या प्रगतीची उदाहरणे आपण जागोजागी पाहताच आहोत. किंबहुना आजच्या काळातील आपले आयुष्य विज्ञानाने केलेल्या प्रगतीवर मोठ्या प्रमाणात …

आता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन आणखी वाचा

तब्बल ८ हजार रुपयांची लुंगी !

टविटरवर सध्या एका लुंगीची जोरदार चर्चा आहे. यामागे कारण आहे त्या लुंगीची किंमत. बाजारात झारा या फॅशन ब्रँडनी नवीन लुंगी …

तब्बल ८ हजार रुपयांची लुंगी ! आणखी वाचा

या सीझनला इलेक्ट्रीक हेअरकलर्सची क्रेझ

सप्टेंबर आक्टोबर नंतरचा काळ जगभरातील सर्व देशांतच साधारण सणसमारंभ, उत्त्सव, लग्नसमारंभ यांचा काळ असतो. कॉलेजमध्ये जाणार्‍यांसाठी हा काळ गॅदरिंग्ज, पिकनिक्स …

या सीझनला इलेक्ट्रीक हेअरकलर्सची क्रेझ आणखी वाचा

खास मान्सूनसाठी फॅशन टीप्स

मान्सून आता देशभरात चांगला स्थिरावतो आहे. पावसाळ्यातही आपला फॅशनेबल लूक कायम राहिला पाहिजे अशी इच्छा असणार्‍यांसाठी येथे खास काही टिप्स …

खास मान्सूनसाठी फॅशन टीप्स आणखी वाचा

येताहेत मोबाईल चार्ज करणारे फॅशनेबल कपडे

तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढू लागला असताना फॅशन क्षेत्र त्यापासून दूर राहणे शक्यच नाही.मोबाईल ही आज जीवनावश्यक गोष्ट बनली असली …

येताहेत मोबाईल चार्ज करणारे फॅशनेबल कपडे आणखी वाचा

हटके दागिन्यांची क्रेझ वाढती

सीझन कुठलाही असो, मुली स्वतःला उत्तम प्रकारे मेनटेन करण्याची कला जन्मजातच जाणत असतात. त्यात कॉलेज युवती असतील तर पहायलाच नको. …

हटके दागिन्यांची क्रेझ वाढती आणखी वाचा

असह्य उन्हाळ्यातही दिसा सदाबहार

तळपता सूर्य, असह्य उन्हाळा अशावेळी फॅशनसाठी कोणत्या रंगाची निवड करावी असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पांढरा असे निश्चितच आहे. …

असह्य उन्हाळ्यातही दिसा सदाबहार आणखी वाचा