फरार

डॉमिनिकामध्ये लपून बसलेल्या मेहुल चोक्सीवर दाखल गुन्हा घेतला मागे

नवी दिल्ली – डॉमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी भारताचा फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, याप्रकरणी दाखल झालेला …

डॉमिनिकामध्ये लपून बसलेल्या मेहुल चोक्सीवर दाखल गुन्हा घेतला मागे आणखी वाचा

कोरोनाकाळात इमर्जन्सी पॅरोलवर बाहेर आलेले तिहार जेलचे 3468 कैदी गायब

नवी दिल्ली : देशभरातील अनेक तुरुंगातील कैद्यांची कोरोनाच्या काळात चांदी झाली होती. तुरुंगात गर्दी होऊ नये आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव …

कोरोनाकाळात इमर्जन्सी पॅरोलवर बाहेर आलेले तिहार जेलचे 3468 कैदी गायब आणखी वाचा

4 वर्षात बँक घोटाळ्यातील 38 आरोपी देशातून फरार

सीबीआयकडून ज्या बँक घोटाळ्यांचा तपास केला जात आहे, त्या घोटाळ्यांमधील 38 आरोपी वर्ष 2015 पासून ते आतापर्यंत देश सोडून फरार …

4 वर्षात बँक घोटाळ्यातील 38 आरोपी देशातून फरार आणखी वाचा

प‌ॅरोलवर सुटलेला अजमेर बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी फरार

मुंबई – राजस्थानमधील अजमेर येथे झालेल्या बॉम्ब स्फोटप्रकरणातील दोषी दहशतवादी डॉ. जलीस अन्सारी फरार झाला असून मुंबईतील मोमीनपाडा येथे राहणारा …

प‌ॅरोलवर सुटलेला अजमेर बॉम्ब स्फोटप्रकरणातील आरोपी डॉ. जलीस अन्सारी फरार आणखी वाचा

नववधूचा लग्नानंतर चौथ्या दिवशी फोटोग्राफरसोबत फरार

लग्नानंतर अवघ्या चार दिवसात नववधू प्रियकरासोबत पळून गेल्याचा अजब प्रकार घडला आहे. फोटोग्राफरच्या प्रेमात महिन्याभरापूर्वी पडलेली तरुणी माहेरी येण्याच्या निमित्ताने …

नववधूचा लग्नानंतर चौथ्या दिवशी फोटोग्राफरसोबत फरार आणखी वाचा

देशातून फरार झाले आहेत 36 उद्योगपती – सक्तवसुली संचालनालय

नवी दिल्ली – ज्याप्रमाणे देशातून फौजदारी गुन्हे दाखल असलेले ३६ उद्योगपती पळून गेले, त्याचप्रमाणे ऑगस्टावेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संरक्षण …

देशातून फरार झाले आहेत 36 उद्योगपती – सक्तवसुली संचालनालय आणखी वाचा

लोकांच्या हितासाठी ?

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम सध्या फरारी आहेत. त्यांना पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याच्या प्रकरणात …

लोकांच्या हितासाठी ? आणखी वाचा