गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती

पणजी: देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाने आजवर सर्वसामान्यांसह अनेक राजकीय नेत्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत …

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; ट्विटरच्या माध्यमातून दिली माहिती आणखी वाचा