आपल्या मालाची विक्री व्हावी यासाठी उत्पादक कंपन्या अनेक मार्ग चोखाळतात. त्यात जाहिरात हा सर्वमान्य मार्ग असून त्यासाठी उत्पादक करोडो रुपये खर्च करत असतात. चीन मधील एका प्रॉपर्टी डीलरने या सर्वांवर कडी करून प्रॉपर्टी विक्रीसाठी अचाट मार्ग निवडला. सोशल मिडीयावर त्याची हि कृती खूपच व्हायरल झाली असून काही जणांनी त्याच्या कल्पनेचे कौतुक केले तर अनेकांनी त्याचा […]
पेंट
मायक्रोसॉफ्ट विंडोजमधून हद्दपार होणार ‘पेंट’
सॅन फ्रान्सिस्को – लवकरच नव्या टुल्स आणि फिचर्ससह एक नवा अवतार घेऊन मायक्रोसॉफ्ट विंडोज १० चे निर्माते येत आहेत. पण १९८५ पासूनचे फोटो एडिटींगचे मायक्रोसॉफ्ट पेंट हे मात्र या नव्या अपडेटमुळे लवकरच आपला निरोप घेणार आहे. विंडोज १० चा नवा अपडेट एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये मायक्रोसॉफ्टने नव्या ३ डी पेंटचा अंर्तभाव केला आहे. पण हे […]
हिर्याच्या चुर्याने पेंट केलेली रोल्स रॉईस
जिनेव्हा येथे सुरू असलेल्या ऑटो शो २०१७ मध्ये लग्झरी कार मेकर रोल्स रॉईसने सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल अशी खास कार पेश केली आहे. या गाडीला १ हजार अस्सल हिर्याच्या चुर्याने पेंट केले गेले आहे. या कारची किंमत ६ कोटी रूपये सांगितली जात असून त्यात पेंटच्या खर्चाचा समावेश नाही असेही समजते. ही कार कंपनीने ग्राहकाच्या खास […]
भिंतीवर मूत्रविसर्जन करणाऱ्यांना घडेल अद्दल
भिंतीवर मूत्रविसर्जन करण्याची खुमखुमी केवळ भारतीयांनाच आहे असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. अगदी पुढारलेल्या जर्मनीसारख्या देशातही असा प्रकार करणारे महाभाग आहेतच. मात्र केवळ सूचना आणि इशारे देऊन असे प्रकार थांबत नाहीत हे लक्षात आल्यावर हँबुर्गमधील सेंट पॉली नाईट क्लब परिसरात त्यावर एक नामी शक्कल लढविली आहे. त्या संदर्भात यू ट्यूबवर आलेल्या […]