पुलवामा हल्ला

युद्धाच्या तयारीला लागले पाकिस्तान

नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारत कधीही वचपा घेऊ शकतो याच भीतीपोटी पाकिस्तानने युद्धाची पूर्वतयारी सुरु …

युद्धाच्या तयारीला लागले पाकिस्तान आणखी वाचा

चर्चा केली असती तर तुमचे तीन घटस्फोट झाले नसते

जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील प्रत्येकाकडून बदला घेण्याची …

चर्चा केली असती तर तुमचे तीन घटस्फोट झाले नसते आणखी वाचा

रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी मसूद अजहरला पाकिस्तानने हलवले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला चोहोबाजूने घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या भ्याड …

रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी मसूद अजहरला पाकिस्तानने हलवले आणखी वाचा

भीक मागणाऱ्या महिलेची शहीदांच्या कुटुंबियांना ‘लाख’ मोलाची मदत

अजमेर : जम्मू-काश्मिरमधील पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतीय लष्कराची मदत करण्यासाठी सरसावत आहे. …

भीक मागणाऱ्या महिलेची शहीदांच्या कुटुंबियांना ‘लाख’ मोलाची मदत आणखी वाचा

पाकिस्तानी कैद्याची भारतीय कैद्यांनी केली ठेचून हत्या

जयपूर – सध्या देशभरात पुलवामा हल्ल्यामुळे संतापाची लाट आहे. देशभरातील नागरिक बदला घ्या अशी भावना व्यक्त करत असतानाच जयपूर मध्यवर्ती …

पाकिस्तानी कैद्याची भारतीय कैद्यांनी केली ठेचून हत्या आणखी वाचा

सातशे साथीदारांसह पाकिस्तानशी युद्धास तयार डाकू मलखानसिंग

एके काळी चंबळ खोऱ्यात दहशत माजवून चंबळ किंग म्हणून प्रसिद्ध असलेले आणि आता हातातील शस्त्र त्यागुन समाजसेवेत रमलेले डाकू मलखानसिंग …

सातशे साथीदारांसह पाकिस्तानशी युद्धास तयार डाकू मलखानसिंग आणखी वाचा

पुलवामातील शहीदांच्या मदतीसाठी अमेरिकेतील तरुणाने 6 दिवसात जमावले 6 कोटी

जम्मू-काश्मिरमधील पुलवामात मागच्या आठवड्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात आपले 40 हून अधिक जवान शहीद झाले. त्यापाठोपाठ एक दिवसानंतर …

पुलवामातील शहीदांच्या मदतीसाठी अमेरिकेतील तरुणाने 6 दिवसात जमावले 6 कोटी आणखी वाचा

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवकाने पाठीवर गोंदवली शहीदांची नावे

बिकानेर – मागच्या आठवड्यात जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 हून अधिक जवानांना वीरमरण आले. त्यांना …

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवकाने पाठीवर गोंदवली शहीदांची नावे आणखी वाचा

…यामुळे उदयनराजे साजरा करणार नाही वाढदिवस

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा आपला वाढदिवस …

…यामुळे उदयनराजे साजरा करणार नाही वाढदिवस आणखी वाचा

हा युद्धोन्माद कशासाठी?

पुलवामातील नृशंस हल्ल्याला 100 तास उलटायच्या आत जम्मू-काश्मीरमधील जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वाचा खात्मा केला आहे, अशी माहिती मंगळवारी …

हा युद्धोन्माद कशासाठी? आणखी वाचा

इम्रान खानच्या वक्तव्याचे गायक-अभिनेता अली जफरकडून समर्थन

पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने भारताला प्रत्युत्तर देण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानचे …

इम्रान खानच्या वक्तव्याचे गायक-अभिनेता अली जफरकडून समर्थन आणखी वाचा

आज देशभरातील पेट्रोल पंप संध्याकाळी 20 मिनिटे राहणार बंद

मुंबई : आज देशभरातील सर्व पेट्रोलपंप पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संध्याकाळी 20 मिनिटांसाठी बंद ठेवण्यात येणार …

आज देशभरातील पेट्रोल पंप संध्याकाळी 20 मिनिटे राहणार बंद आणखी वाचा

पुलवामा हल्ल्यानंतर उरी सर्जिकल स्ट्राईकच्या कमाईत वाढ

विकी कौशल च्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या कमाईत पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांव झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर चार दिवसात लक्षणीय …

पुलवामा हल्ल्यानंतर उरी सर्जिकल स्ट्राईकच्या कमाईत वाढ आणखी वाचा

विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा

नवी दिल्ली – सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा …

विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा आणखी वाचा

कमल हासन – बावळट, बाष्कळ आणि बेजबाबदार

संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना आणि त्यात हुतात्मे झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत असताना काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य करून अभिनेते कमल हसन …

कमल हासन – बावळट, बाष्कळ आणि बेजबाबदार आणखी वाचा

मसूद अझहरची सुटका करणारेच आज उलट्या बोंबा मारत आहेत

नवी दिल्ली – दहशतवादासाठी कोणत्याही एका देशाला जबाबदार धरता येणार नसल्याच्या आपल्या वक्तव्यावर माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग …

मसूद अझहरची सुटका करणारेच आज उलट्या बोंबा मारत आहेत आणखी वाचा

वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावला भाईजान

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 हुन अधिक जवानांना वीरमरण आले. संपूर्ण देशात या हल्ल्यानंतर संतापाची एकच …

वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीला धावला भाईजान आणखी वाचा

व्हॉट्सअॅपवर भारतीय लष्कराच्या मदतीसाठी फिरणार मेसेज बोगस

नवी दिल्ली : मागील आठवड्याच्या गुरुवारी जम्मु-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना जागृत झाली आहे. …

व्हॉट्सअॅपवर भारतीय लष्कराच्या मदतीसाठी फिरणार मेसेज बोगस आणखी वाचा