पी. चिदंबरम Archives - Majha Paper

पी. चिदंबरम

पीएम केअर्समधील देणगीदारांची नावे जाहीर करण्यास भिती कसली ? – चिदंबरम

कोव्हिड-19 संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडमध्ये अवघ्या 5 दिवसात 3,076 कोटी रुपये …

पीएम केअर्समधील देणगीदारांची नावे जाहीर करण्यास भिती कसली ? – चिदंबरम आणखी वाचा

जामीनावर सुटलेले पी. चिदंबरम संसदेत दाखल

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने 106 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर केला आणि बुधवारी संध्याकाळी माजी अर्थ मंत्री पी.चिदंबरम यांची …

जामीनावर सुटलेले पी. चिदंबरम संसदेत दाखल आणखी वाचा

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मंजूर

आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश …

आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मंजूर आणखी वाचा

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिदंबरम यांना मिळणार मिनरल वॉटर

नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची जामीन याचिका फेटाळली असून …

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चिदंबरम यांना मिळणार मिनरल वॉटर आणखी वाचा

पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर, तरी मुक्काम तुरुंगातच

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज (मंगळवारी) आयएनएक्स मीडिया कथित गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. …

पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर, तरी मुक्काम तुरुंगातच आणखी वाचा

पी चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये ईडीकडून अटक

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. पी चिदंबरम यांची तिहार …

पी चिदंबरम यांना तिहार जेलमध्ये ईडीकडून अटक आणखी वाचा

पी चिदंबरम यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चिदंबरम …

पी चिदंबरम यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आणखी वाचा

तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी

नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुगांत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी …

तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी आणखी वाचा

चिदम्बरम रहस्य – राजाचा रंक होण्याची चित्तरकथा!

तमिळ भाषेमध्ये चिदम्बर रहस्यम नावाची एक श्रद्धा आहे. तमिळनाडूतील चिदंबरम या स्थानी असलेलया शिवमंदिरात शंकर आणि पार्वती राहतात. मात्र ते …

चिदम्बरम रहस्य – राजाचा रंक होण्याची चित्तरकथा! आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला चिदंबरम यांचा जामीन अर्ज

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा …

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला चिदंबरम यांचा जामीन अर्ज आणखी वाचा

सीबीआयच्या ताब्यात राहणार पी. चिदंबरम

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुर्तास तिहार तुरूंगात पाठविले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय कोठडीत 1 दिवसांची …

सीबीआयच्या ताब्यात राहणार पी. चिदंबरम आणखी वाचा

एवढ्या महामूर संपत्तीचे मालक आहेत चिदंबरम

नवी दिल्ली – मोठ्या ड्राम्यानंतर बुधवारी रात्री माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात …

एवढ्या महामूर संपत्तीचे मालक आहेत चिदंबरम आणखी वाचा

पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला, २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक केल्यानंतर आज त्यांना सीबीआयच्या विशेष …

पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला, २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी आणखी वाचा

ज्या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले तेथेच चिदंबरम यांना काढावी लागली रात्र

सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक केले. सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात घेऊन गेले. …

ज्या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले तेथेच चिदंबरम यांना काढावी लागली रात्र आणखी वाचा

चिदंबरम यांच्याआधी या दिग्गज नेत्यांना देखील झालेली आहे अटक

सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात अखेर बुधवारी रात्री माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली. एखाद्या मोठ्या नेत्याला अटक झालेले हे …

चिदंबरम यांच्याआधी या दिग्गज नेत्यांना देखील झालेली आहे अटक आणखी वाचा

चिदंबरम यांना अटक – एवढा तमाशा कशासाठी?

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक झाली. चिदंबरम यांच्यावर …

चिदंबरम यांना अटक – एवढा तमाशा कशासाठी? आणखी वाचा

नक्की काय आहे आयएनएक्स प्रकरण?

बहुचर्चित आयएनएक्स मीडिया केसमध्ये मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला. जामीन …

नक्की काय आहे आयएनएक्स प्रकरण? आणखी वाचा

पेट्रोल दरात २५ रूपयांची कपात करता येणे शक्य – पी. चिदंबरम

नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीवरून मोदी सरकारवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हल्लाबोल केला …

पेट्रोल दरात २५ रूपयांची कपात करता येणे शक्य – पी. चिदंबरम आणखी वाचा