पिंपरी-चिंचवड महानगर पालिका

पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्याने झाले हाल

पुणे – राज्यातील विविध शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही वाढत असल्यामुळे …

पिंपरीतील जम्बो कोविड सेंटरमधील एसी बंद पडल्याने झाले हाल आणखी वाचा

पुण्यात काल दिवसभरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद, तर २० जणांचा मृत्यू

पुणे – काल दिवसभरात पुणे शहरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. काल …

पुण्यात काल दिवसभरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद, तर २० जणांचा मृत्यू आणखी वाचा

लॉकडाऊन; पुणेकरांचे भविष्य ठरवणार पुढील आठ दिवस

पुणे – गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या होती. सध्या कोरोनाचा …

लॉकडाऊन; पुणेकरांचे भविष्य ठरवणार पुढील आठ दिवस आणखी वाचा

ऑनलाइन शिक्षण बंद केल्यास शाळांवर होणार कारवाई

पुणे – राज्यातील शाळा कोरोनाकाळात सुरू नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू होते. पण विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बहुतांश शाळांनी बंद केल्यामुळे पालकांनी …

ऑनलाइन शिक्षण बंद केल्यास शाळांवर होणार कारवाई आणखी वाचा

पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण

पुणे – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच …

पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण आणखी वाचा

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाच्या 90 निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज

पुणे – जगभरातील अनेक देशांना आपल्या विळख्यात घेतल्यानंतर कोरोना व्हायरसने भारतातही आपला प्रादुर्भाव सुरु केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस …

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाच्या 90 निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज आणखी वाचा

पिंपरी- चिंचवडचे नाव न्यू पुणे करण्याची सूचना

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प आणायचे असतील, तर पिंपरी-चिंचवडचे नाव बदलून न्यू पुणे‘ करावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे …

पिंपरी- चिंचवडचे नाव न्यू पुणे करण्याची सूचना आणखी वाचा