कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुणे – गेल्या चार दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. चार दिवसांमध्ये शहरात जवळपास एक हजार कोरोनाबाधित …