प्रथमच अरुणाचलमधील जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ ‘पर्पल टी’ची विक्री करण्यात आली आहे. पहिल्यांदाच देशातील पहिल्या ‘पर्पल टी’ची विक्री ‘गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर’मध्ये करण्यात आली. २४ हजारांहून अधिकची बोली प्रतिकिलोसाठी यावेळी लावण्यात आली. हा दुर्मिळ जांभळ्या रंगाचा चहा दुगर कन्झ्युमर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील पाहुण्यांच्या चहापान कार्यक्रमासाठी पुढील […]