परिणीती चोप्रा

अर्जुन कपूर आणि परिणीतीच्या ‘संदीप और पिंकी फरार’चा ट्रेलर रिलीज

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी येत आहे. 2012 साली परिणीती आणि अर्जुन …

अर्जुन कपूर आणि परिणीतीच्या ‘संदीप और पिंकी फरार’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

महिला दिनाच्या निमित्ताने परिणिती चोप्राच्या सायनाचा ट्रेलर रिलीज

भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक विजेती सायना नेहवालच्या बायोपिकची मागच्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री परिणिती …

महिला दिनाच्या निमित्ताने परिणिती चोप्राच्या सायनाचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

परिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’चे पहिले पोस्टर रिलीज

सध्या आपल्या आगामी ‘गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटामुळे अभिनेत्री परिणीती चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. परिणीतीच्या चित्रपटातील भूमिकेला चाहत्यांची मोठी …

परिणीती चोप्रा अभिनीत ‘सायना’चे पहिले पोस्टर रिलीज आणखी वाचा

या दिवशी रिलीज होणार ‘द गर्ल ऑन द ट्रेन’

सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमुळे बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा चर्चेत आहे. ती याबरोबरच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या …

या दिवशी रिलीज होणार ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणखी वाचा

गोड खाणे कमी करावयाचे आहे? घ्या परिणितीकडून प्रेरणा

परिणिती चोप्राचा नवा “ फॅब आणि फिट “ अवतार, नियमित व्यायाम, अतिशय काटेकोरपणे सांभाळलेला आहार आणि सकारात्मक विचारसरणीचा परिणाम म्हणता …

गोड खाणे कमी करावयाचे आहे? घ्या परिणितीकडून प्रेरणा आणखी वाचा

अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सुंदर होईल तुमची त्वचा

परिणिती चोप्राच्या मेकओव्हरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिची सतेज, नितळ कांती आणि तिचा सुडौल बांधा सर्वांनाच आश्चर्यचकित करतो आहे. …

अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये सुंदर होईल तुमची त्वचा आणखी वाचा

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार या भगिणी

बॉलिवूड कलाकारांनी वॉल्ट डिस्नेच्या ‘द लायन किंग’, ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’, ‘जंगलबूक’ या सारख्या अनेक हॉलिवूड चित्रपटांना आवाज दिला आहे. …

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार या भगिणी आणखी वाचा

सोशल मीडियात का बरे होत आहे परिणीतीच्या या फोटोची चर्चा

लवकरच ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या लोकप्रिय हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार असून अभिनेत्री परिणीती चोप्रा या चित्रपटामध्ये …

सोशल मीडियात का बरे होत आहे परिणीतीच्या या फोटोची चर्चा आणखी वाचा

‘जबरिया जोडी’मधील भावनिक गाणे तुमच्या भेटीला

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची ‘जबरिया जोडी’ येणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित …

‘जबरिया जोडी’मधील भावनिक गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

परिणीती चोप्राला हवा आहे असा दादला

लवकरच जबरिया जोडी चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या भेटीला येणार असून ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिद्धार्थ …

परिणीती चोप्राला हवा आहे असा दादला आणखी वाचा

‘जबरिया जोडी’मधील अरिजीत आवाजातील तुम्ही ऐकले आहे का ?

‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिद्धार्थ आणि परिणीती चोप्रा ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाली आहे. काही …

‘जबरिया जोडी’मधील अरिजीत आवाजातील तुम्ही ऐकले आहे का ? आणखी वाचा

तुम्ही पाहिले आहे का ‘जबरिया जोडी’मधील हे गाणे ?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा या जोडीने हसी तो फसी या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ही जोडी …

तुम्ही पाहिले आहे का ‘जबरिया जोडी’मधील हे गाणे ? आणखी वाचा

या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा

नुकतीच ‘केसरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री परिणीती चोप्रा आली होती. यानंतर तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा आता करण्यात आली आहे. हॉलिवूडच्या …

या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार परिणीती चोप्रा आणखी वाचा

परिणीती पडली सानिया मिर्झाच्या मुलाच्या प्रेमात

आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने दुबईत वास्तव्यास आहे. याच दरम्यान इन्स्टाग्रामवर एक फोटो तिने पोस्ट केला आहे. परिणीतीसोबत या फोटोमध्ये …

परिणीती पडली सानिया मिर्झाच्या मुलाच्या प्रेमात आणखी वाचा

तिकीटबारीवर अक्षयच्या केसरीचा धमाका

होळीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘केसरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने …

तिकीटबारीवर अक्षयच्या केसरीचा धमाका आणखी वाचा

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार दिग्गज स्टारकास्ट

काही दिवसांपुर्वीच प्रदर्शित झालेल्या टोटल धमाल चित्रपटात बॉलीवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण झळकला होता. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला …

‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणार दिग्गज स्टारकास्ट आणखी वाचा

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘केसरी’चा ट्रेलर रिलीज

बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार लवकरच आपल्या बहुप्रतिक्षित केसरी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा …

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘केसरी’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बनतोय चित्रपट

गेल्या वर्षात आणि यंदाही बॉलीवूड मध्ये अनेक सेलेब्रिटीच्या बायोपिक बनत असून त्यात आता भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा समावेश …

सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बनतोय चित्रपट आणखी वाचा