पंतप्रधान

सौदीचे पंतप्रधान बनले क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान

सौदी अरेबिया मध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. सौदीचे शासक किंग सलमान बिन अब्दुल अजीज यांनी मंगळवारी शाही फर्मान …

सौदीचे पंतप्रधान बनले क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान आणखी वाचा

लीज ट्रस यांना मिळणार इतका पगार, या आहेत जबाबदाऱ्या

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी पदाची सूत्रे महाराणी एलिझाबेथ यांच्या कडून स्वीकारली आहेत. ब्रिटनची ढासळती अर्थव्यवस्था मार्गावर आणणे, कर …

लीज ट्रस यांना मिळणार इतका पगार, या आहेत जबाबदाऱ्या आणखी वाचा

लीज ट्रस बनल्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान

ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून ४७ वर्षीय लीज ट्रस निवडणूक जिंकल्या आहेत. यांनी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करून हा …

लीज ट्रस बनल्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आणखी वाचा

ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच स्कॉटलंडमध्ये होणार नव्या पंतप्रधानांची नियुक्ती

ब्रिटनच्या इतिहास यंदा प्रथमच ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांची नियुक्ती बकिंघम पॅलेस किंवा विंडसर कॅसल मध्ये होणार नाही तर ती स्कॉटलंडच्या बाल्मोरल …

ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच स्कॉटलंडमध्ये होणार नव्या पंतप्रधानांची नियुक्ती आणखी वाचा

पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात होणार देशी मुधोळ श्वान

पंतप्रधानांच्या सुरक्षेत लवकरच देशी मुधोळ शिकारी श्वान तैनात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कर्नाटकातील ही मुळची जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात होणार देशी मुधोळ श्वान आणखी वाचा

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ करोनाग्रस्त

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ किशिदा यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सकारात्मक आला असून ते विलगीकरणात असल्याचे पंतप्रधान …

जपानचे पंतप्रधान फ़ुमिओ करोनाग्रस्त आणखी वाचा

सुनक यांच्या समर्थनार्थ पत्नी, मुले प्रचारात उतरली

ब्रिटीश पंतप्रधानपदासाठीची निवडणूक आता अंतिम चरणात आली असून या पदाचे उमेदवार ऋषी सुनक यांनी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु केला आहे. …

सुनक यांच्या समर्थनार्थ पत्नी, मुले प्रचारात उतरली आणखी वाचा

ऋषी सुनक यांच्या स्वप्नावर पाणी फिरविणार लीस ट्रस?

ब्रिटनच्या पंतप्रधान पद निवडणुकीत सातत्याने आघाडीवर राहिलेले माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचे पंतप्रधान पदाचे स्वप्न अपुरे राहणार का अशी चर्चा …

ऋषी सुनक यांच्या स्वप्नावर पाणी फिरविणार लीस ट्रस? आणखी वाचा

ब्रिटन मध्ये सुनक लिहिणार नवा अध्याय? पण मार्ग नाही सोपा

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथम विराजमान होउन भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनच्या इतिहासात नवा अध्याय लिहिणार का याचे उत्तर आता लवकरच मिळणार …

ब्रिटन मध्ये सुनक लिहिणार नवा अध्याय? पण मार्ग नाही सोपा आणखी वाचा

ब्रिटन पंतप्रधान शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन पंतप्रधान निवडीसाठी मतदानाच्या फेऱ्या सुरु असताना भारतवंशी ऋषी सुनक यांनी दुसऱ्या फेरीअखेर …

ब्रिटन पंतप्रधान शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर आणखी वाचा

शिन्जो आबे यांचा परिवार आणि संपत्ती किती?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दोस्त आणि भारताच्या पद्मविभूषण सन्मानाने नावाजले गेलेले जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्या निधनाबद्दल …

शिन्जो आबे यांचा परिवार आणि संपत्ती किती? आणखी वाचा

बोरिस, पंतप्रधानपद सोडल्यावरही म्हणून देताहेत जंगी पार्टी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ऑक्टोबर मध्ये नवे पंतप्रधान निवडले जाईपर्यंत ते काळजीवाहू …

बोरिस, पंतप्रधानपद सोडल्यावरही म्हणून देताहेत जंगी पार्टी आणखी वाचा

जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे गोळीबारात ठार

जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात एका कार्यक्रमादरम्यान गोळी झाडली गेली आणि त्यात आबे यांचे निधन …

जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे गोळीबारात ठार आणखी वाचा

बोरिस जोन्सन पेचात, आणखी ३९ खासदारांचे राजीनामे

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांच्या समोरील पेच अधिक गुंतागुंतीचा झाला असून गेल्या ४८ तासात पाच कॅबिनेट मंत्र्यांसह अन्य ३९ मंत्र्यांनी …

बोरिस जोन्सन पेचात, आणखी ३९ खासदारांचे राजीनामे आणखी वाचा

 अवलिया पंतप्रधान – बोरिस जोन्सन

बोरिस जोन्सन हे ब्रिटनचे पंतप्रधान अलीकडेच भारत भेटीवर येऊन गेले आणि येथे त्यांनी जेसीबीवर चढून दिलेल्या पोझ केवळ भारतात नाही …

 अवलिया पंतप्रधान – बोरिस जोन्सन आणखी वाचा

या देशात पंतप्रधान सुद्धा करतात सायकलचा वापर

प्रदूषण, वाढती वाहन संख्या, रस्ते अपघातात वाढलेले मृत्यूचे प्रमाण, पर्यावरण धोका अशा अनेक विषयांवर सतत चर्चा होते मात्र त्यासाठी काही …

या देशात पंतप्रधान सुद्धा करतात सायकलचा वापर आणखी वाचा

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत श्रीमंत आणि रोमँटिक

पाकिस्तानी सेनेच्या बळावर पंतप्रधान बनलेल्या इम्रानखान यांची खुर्ची गेल्यावर त्यांच्या जागी पाकिस्तान मुस्लीम लीगचे अध्यक्ष शाहबाज नवाझ यांची नियुक्ती झाली …

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत श्रीमंत आणि रोमँटिक आणखी वाचा

इम्रानखान यांनी सामना जिंकला पण कर्णधारपद गेलेच

रविवारी पाकिस्तान मध्ये राष्ट्रपतींनी संसद भंग करण्यात येत असल्याचे जाहीर केल्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. पाकिस्तान …

इम्रानखान यांनी सामना जिंकला पण कर्णधारपद गेलेच आणखी वाचा