पंजाब पोलीस

पंजाब पोलिसांच्या टिकटॉक व्हिडीओमुळे मुलाची झाली हरवलेल्या वडिलांशी भेट

पंजाब पोलीस दलातील कॉन्स्टेंबल अजायब सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंह यांनी मार्च महिन्यात रस्त्यावर फिरणाऱ्या …

पंजाब पोलिसांच्या टिकटॉक व्हिडीओमुळे मुलाची झाली हरवलेल्या वडिलांशी भेट आणखी वाचा

… म्हणून पंजाबमधील सर्व पोलिसांनी लावली ‘हरजीत सिंह’ नावाची प्लेट

काही दिवसांपुर्वी पटियाला येथे कर्फ्यू पासवर निहंगा समुदायातील काही लोकांनी सहायक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तोडला होता. आता …

… म्हणून पंजाबमधील सर्व पोलिसांनी लावली ‘हरजीत सिंह’ नावाची प्लेट आणखी वाचा

कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांकडून प्रेरणादायी, वर्कआउट व्हिडीओ शेअर

कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस दल सर्वात पुढे येऊन काम करत आहे. मात्र आपली सेवा बजावताना या कर्मचाऱ्यांना …

कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांकडून प्रेरणादायी, वर्कआउट व्हिडीओ शेअर आणखी वाचा

दिलासादायक : पंजाबमधील ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश

लुधियाना – काल पंजाबमधील निहंगा समुदायातील काही जणांनी कर्फ्यू पास मागितल्याने तसेच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने पोलिसांवर रविवारी हल्ला केला. …

दिलासादायक : पंजाबमधील ‘त्या’ अधिकाऱ्याचा हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आणखी वाचा

पंजाब ; कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा तलवारीने कापला हात

पतियाळा – कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र तसेच देशातील अनेक राज्य सरकारकडून लॉकडाउनची सक्तीने अमलबजावणी केली जात असल्यामुळे विनाकारण …

पंजाब ; कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा तलवारीने कापला हात आणखी वाचा

खाकी वर्दीतल्या त्या देवदुतांचे अमरिंदर सिंह यांनी केले कौतूक

कोरोना व्हायरसमुळे सरकारने 21 दिवस संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा परिस्थितीत काहीजणांचे जेवणासाठी हाल होताना दिसत …

खाकी वर्दीतल्या त्या देवदुतांचे अमरिंदर सिंह यांनी केले कौतूक आणखी वाचा

बॉलीवूड सेलिब्रेटींच्याविरोधात ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल

पंजाबच्या अमृतसर येथील ख्रिश्चन समुदायाकडून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी क्विन भारती सिंग आणि चित्रपट निर्माती, कोरिओग्राफर फराह खान यांच्याविरोधात …

बॉलीवूड सेलिब्रेटींच्याविरोधात ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल आणखी वाचा

कोणत्याही क्षणी होऊ शकते हनी सिंहला अटक

मोहालीच्या माटौर पोलीस ठाण्यात प्रसिध्द रॅप गायक यो यो हनी सिंह याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून ‘मखना’ या …

कोणत्याही क्षणी होऊ शकते हनी सिंहला अटक आणखी वाचा

पंजाबात नव्या दहशतवादाची वळवळ

पंजाबात आता नव्या दहशतवादी शक्तींची जाणीव व्हायला लागली आहे. या नव्या पिढीतल्या अतिरेक्यांच्या मनावर खलिस्तान मागणीचा प्रभाव आहे पण त्यांचा …

पंजाबात नव्या दहशतवादाची वळवळ आणखी वाचा