न्यूझीलंड

ना शिक्षण- ना डीग्रीची अट, आठवड्यांत फक्त 4 दिवस काम करुन मिळतो दीड कोटी पगार

ऑकलँड – आपल्या देशात नोकरी मिळविण्यासाठी तरुणाईला तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यातच जर सरकारी नोकरी हवी असेल तर त्यात …

ना शिक्षण- ना डीग्रीची अट, आठवड्यांत फक्त 4 दिवस काम करुन मिळतो दीड कोटी पगार आणखी वाचा

न्यूझीलंडमध्ये आकाशात दिसलेला तेजस्वी प्रकाशकिरण नेमका कशाचा?

न्यूझीलंड येथील नॉर्थ आयलंडच्या तौरांगा प्रांतामध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना काही दिवसांपूर्वी आकाशामध्ये एक अभूतपूर्व दृश्य पाहण्यास मिळाले. रात्रीच्या वेळी अनेकांनी आकाशामध्ये …

न्यूझीलंडमध्ये आकाशात दिसलेला तेजस्वी प्रकाशकिरण नेमका कशाचा? आणखी वाचा

न्यूझीलंडमधील या गावामध्ये लावला जाणार मांजरींवर ‘बॅन’!

न्यूझीलंड मध्ये एक गाव असे आहे, जिथे मांजरी पाळण्यावर बंदी घालण्याचा विचार स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. या गावातील लोकांना …

न्यूझीलंडमधील या गावामध्ये लावला जाणार मांजरींवर ‘बॅन’! आणखी वाचा

जगात या फूडफेस्टिवलना होते पर्यटकांची गर्दी

जगात अनेकांना हिंडणे फिरण्याचा शौक असतो त्याला विविध पदार्थ खाण्याची जोड असेल तर हा आनंद द्विगुणित होतो. यामुळेच असेल पण …

जगात या फूडफेस्टिवलना होते पर्यटकांची गर्दी आणखी वाचा

असा आहे न्यूझीलंड देश

जगातील सर्वात कमी प्रदूषण असलेला देश अशी तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाणही सर्वात कमी असलेला देश अशी न्यूझीलंडची ओळख आहे. या देशाबद्दल …

असा आहे न्यूझीलंड देश आणखी वाचा

‘या’ पर्यटनस्थळी पर्यटक येतात ‘ब्रा’ पाहण्यासाठी

कारड्रोना – तुम्हाला नक्कीच न्यूझीलंडच्या ब्राड्रोनामधील एक पर्यटन स्थळ बुचकाळ्यात पाडेल. तुम्हाला पर्यटकांच्या लांबच लाब रांगा येथे पहायला मिळतील. पण, …

‘या’ पर्यटनस्थळी पर्यटक येतात ‘ब्रा’ पाहण्यासाठी आणखी वाचा

सुपर प्रेशर बलूनचे उड्डाण लांबले

नासाकडून न्यूझीलंडच्या वानाका विमानतळावर अंतराळातील किरणांच्या शोध घेण्यासाठी सोडण्यात येणार्‍या सुपर प्रेशर बलूनचे उड्डाण पुढे ढकलले गेले आहे. नियोजित वेळेनुसार …

सुपर प्रेशर बलूनचे उड्डाण लांबले आणखी वाचा

काळा पैसा लपविण्याचे केंद्र बनले आहे न्यूझीलंड

पनामा – न्यूझीलंडमध्ये कर चुकवून काळा पैसा लपवून ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या खोट्या कंपन्यांची संख्या भरपूर आहे म्हणजेच न्यूझीलंड हे काळा …

काळा पैसा लपविण्याचे केंद्र बनले आहे न्यूझीलंड आणखी वाचा

जगातील सुंदर नोटेची मानकरी ठरली न्यूझीलंडची नोट

जगभरातील चलनी नोटांच्या ब्युटी काँपिटीशन मध्ये यंदा जगतसुंदरीचा मान न्यूझीलंडच्या ५ डॉलरच्या नोटेला मिळाला आहे. इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी तर्फे …

जगातील सुंदर नोटेची मानकरी ठरली न्यूझीलंडची नोट आणखी वाचा

न्यूझिलंडच्या भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण

वेलिंग्टन : न्यूझीलंडचे सर्वात मोठे ऑनलाईन मार्केटप्लेस ‘ट्रेडमी’ वर दिलेल्या एका जाहिरातीमुळे भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण असून या पोर्टलवर फ्लॅटमेट हवा, …

न्यूझिलंडच्या भारतीयांमध्ये संतापाचे वातावरण आणखी वाचा

न्यूझीलंडमधील अद्भूत डिजिटल ट्री हाऊस

व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या जोनो विलियम्स यांनी पूर्णपणे सोलर पॉवरवर असलेले डिजिटल ट्री हाऊस बांधले असून स्कायस्पियर असे नामकरण केले गेलेले …

न्यूझीलंडमधील अद्भूत डिजिटल ट्री हाऊस आणखी वाचा

संशयास्पद शैलीमुळे विल्यम्सनच्या गोलंदाजीवर बंदी

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पार्टटाईम फिरकी गोलंदाज केन विल्यम्सनवर संशयास्पद शैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी करू न देण्याचा निर्णय घेतला …

संशयास्पद शैलीमुळे विल्यम्सनच्या गोलंदाजीवर बंदी आणखी वाचा

वेस्ट इंडीजचा विजय, मालिका बरोबरीत

डोमिनिका – टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने न्यूझीलंड संघावर ३९ धावांनी विजय मिळवित मालिका १-१ ने बरोबरीत सोडली. …

वेस्ट इंडीजचा विजय, मालिका बरोबरीत आणखी वाचा

पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विजयी

डॉमिनिका – पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ-लेविस नियमाच्या आधारे विंडीजवर १२ धावांनी विजय मिळवित दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी …

पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विजयी आणखी वाचा

मॅच फिक्सिंग प्रकरणी लू व्हिनसेंटवर आजीवन बंदी

ऑकलंड – मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली न्यूझीलंडचा क्रिकेटपटू लू व्हिनसेंटने दिल्यामुळे त्याच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. …

मॅच फिक्सिंग प्रकरणी लू व्हिनसेंटवर आजीवन बंदी आणखी वाचा

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला डे-नाईट कसोटीचा पहिला मान

वेलिंग्टन – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन संघांदरम्यान पुढील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दिवस-रात्र सत्रात कसोटी सामना खेळविला जाणार आहे. जागतिक …

ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडला डे-नाईट कसोटीचा पहिला मान आणखी वाचा