खराब क्वालिटीचे पीपीई किट, लढण्यासाठी हे भारतीय दांपत्य गेले ब्रिटन सरकारविरोधात न्यायालयात
भारतीय वंशाच्या डॉक्टर दांपत्याने कोरोना व्हायरस महामारीच्या काळात डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) च्या सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष …