नोटबंदी

मला नोटबंदीची थोडी देखील कल्पना नव्हती – राजन

नवी दिल्ली – केंद्र सरकारने वारंवार नोटबंदीची तयारी काही महिन्यांपासून करण्यात आली होती, असे सांगितले आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ …

मला नोटबंदीची थोडी देखील कल्पना नव्हती – राजन आणखी वाचा

नोटबंदी फसली ;पण शेती, छोट्या उद्योगांना मोठी झळ बसली

नवी दिल्ली – नोटबंदी फायद्याची ठरली कि तोट्याची यावरून सध्या गदारोळ होत असला तरी नोटबंदीचा निर्णय शेती आणि छोट्या उद्योगांना …

नोटबंदी फसली ;पण शेती, छोट्या उद्योगांना मोठी झळ बसली आणखी वाचा

नोटाबंदीचा जमाखर्च

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे त्यांना जनतेकडून प्रशंसा मिळाली. नोटाबंंदीच्या दोन महिन्यांच्या काळात अजून काही आकडे हाती येण्याच्या आतच …

नोटाबंदीचा जमाखर्च आणखी वाचा

ज्यांना नोटाबंदीचा उद्देशच समजला नाही तेच प्रश्न उपस्थित करतात – अर्थमंत्री

नवी दिल्ली – मोदी सरकारवर नोटाबंदीनंतर विरोधकांनी नोटाबंदी अयशस्वी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ज्या लोकांना …

ज्यांना नोटाबंदीचा उद्देशच समजला नाही तेच प्रश्न उपस्थित करतात – अर्थमंत्री आणखी वाचा

नोदाबंदीनंतर जमा झालेल्या नोटांची आकडेवारी जाहीर

९९ टक्के जुन्या नोटा बँकेत परत आल्या; एकुण सोळा हजार कोटी रूपये परत आले नाही नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र …

नोदाबंदीनंतर जमा झालेल्या नोटांची आकडेवारी जाहीर आणखी वाचा

नोटबंदी आणि नव्या नोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबर २०१६ ला अचानक टिव्हीवर दिलेल्या संदेशात चलनातील ५०० रूपये व १ हजार रूपये …

नोटबंदी आणि नव्या नोटा आणखी वाचा

नोटबंदी फायद्याची होती का तोट्याची ?

नव्या चलनावर १३ हजार कोटींचा खर्च ;१० रुपयांचे एक नाणे पडले ६ रुपयांना ! नवी दिल्ली – नोटबंदी फायद्याची होती …

नोटबंदी फायद्याची होती का तोट्याची ? आणखी वाचा

मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर नोटबंदीला मान्यता दिलीच नसती – जालान

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यामुळे अनेक अडचणींचा सामना देशातील जनतेला करावा …

मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर नोटबंदीला मान्यता दिलीच नसती – जालान आणखी वाचा

नोटबंदीचा परिणाम- आयकरदात्यांची टक्केवारी वाढली

गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये देशात अचानक जाहीर करण्यात आलेली नोटबंदी व ऑपरेशन व्हाईट मनी अभियानाचे दृष्य परिणाम आता नजरेत येऊ …

नोटबंदीचा परिणाम- आयकरदात्यांची टक्केवारी वाढली आणखी वाचा

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक घेणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना दिलासा देत नोटाबंदीनंतर या बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व …

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक घेणार आणखी वाचा

मोदी सरकार पुन्हा नोटाबंदीच्या तयारीत ?

नवी दिल्ली – पुन्हा एकदा मोदी सरकार नोटाबंदी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अद्यापही काळा पैसा बाळगणा-यांना अदद्ल घडलेली नाही. …

मोदी सरकार पुन्हा नोटाबंदीच्या तयारीत ? आणखी वाचा

देशभरात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे… पण काय

नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आता सहा महिने पूर्ण झाले असून एटीएम समोरच्या रांगा काही झालेल्या दिसत नाहीत. …

देशभरात सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे… पण काय आणखी वाचा

नव्या नोटांचा साठा नोटाबंदीच्या घोषणेआधीच होता तयार

नवी दिल्ली – मागील वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर देशभरात चलनकल्लोळ निर्माण झाला होता. …

नव्या नोटांचा साठा नोटाबंदीच्या घोषणेआधीच होता तयार आणखी वाचा

भारताच्या अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम

नवी दिल्ली – दक्षिण आशियासंदर्भातील जागतिक बँकेचा आर्थिक अहवाल समोर आला असून नोटाबंदीवर या अहवालात भाष्य करण्यात आले आहे. नोटाबंदीचा …

भारताच्या अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा सकारात्मक परिणाम आणखी वाचा

नोटबंदीत जमा झालेल्या नोटांइतक्या नव्या नोटा नकोत

रिझर्व्ह बँकेकडे नोटबंदी पासून जमा झालेल्या नोटांइतक्या किंमतीच्या नव्या नोटा छापण्याची गरज नसल्याचे एसबीआयच्या इको रॅप या अहवालात नमूद केले …

नोटबंदीत जमा झालेल्या नोटांइतक्या नव्या नोटा नकोत आणखी वाचा

आता द्या नोटाबंदीच्या काळात जमा केलेल्या रक्कमेची माहिती

नवी दिल्ली – नोटाबंदीच्या काळात बँकेत जमा करण्यात आलेल्या रकमेची माहिती नवे प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करताना आता तुम्हाला द्यावी …

आता द्या नोटाबंदीच्या काळात जमा केलेल्या रक्कमेची माहिती आणखी वाचा

आजपासून ‘लुट लो’ आरबीआयने हटवली पैसे काढण्याची मर्यादा

मुंबई – देशवासियांना होळीचे गिफ्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहे. आजपासून कोणतीही मर्यादा बचत खात्यामधून पैसे काढण्यासाठी राहणार नाही. …

आजपासून ‘लुट लो’ आरबीआयने हटवली पैसे काढण्याची मर्यादा आणखी वाचा

नोव्हेंबरमध्ये स्मार्टफोन विक्रीत ३० टक्के घट

आयडीएस इंडिया या रिसर्च फर्मने नुकत्याच केलेल्या सर्वक्षणात नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्टफोनची विक्री ३०.५ टक्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. देशाच्या …

नोव्हेंबरमध्ये स्मार्टफोन विक्रीत ३० टक्के घट आणखी वाचा