नेटफ्लिक्स Archives - Majha Paper

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सच्या या नव्या सुविधेमुळे तुम्ही विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट

आता तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर मोफत ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांचा लाभ घेऊ शकता. नेटफ्लिक्स आपल्या युजर्सला सध्या अनेक ओरिजिनल सिरीज …

नेटफ्लिक्सच्या या नव्या सुविधेमुळे तुम्ही विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट आणखी वाचा

…यामुळे नेटफ्लिक्सवरुन गायब झाला ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसिरीजचा ट्रेलर हटवण्यात आला आहे. नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या …

…यामुळे नेटफ्लिक्सवरुन गायब झाला ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर आणखी वाचा

नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजविरोधात न्यायालयात पोहचला घोटाळेबाज मेहुल चोक्सी, प्रिव्ह्यू पाहण्याची केली मागणी

हजारो कोटींच्या घोटाळ्यांचा आरोपी असलेला मेहुल चोक्सी नेटफ्लिक्सची आगामी सीरिज ‘बॅड बॉय बिलिनियर्स’ विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. …

नेटफ्लिक्सच्या ‘या’ सीरिजविरोधात न्यायालयात पोहचला घोटाळेबाज मेहुल चोक्सी, प्रिव्ह्यू पाहण्याची केली मागणी आणखी वाचा

नेटफ्लिक्स घेऊन येत आहे स्वस्त आणि मस्त Mobile+ प्लॅन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असल्यामुळे आपल्यापैकी बरेच जण घरातच अडकून पडलेले आहेत. त्यात टीव्हीवर असलेल्या मालिकांचे रिपीट टेलिकास्टमुळे बरेच …

नेटफ्लिक्स घेऊन येत आहे स्वस्त आणि मस्त Mobile+ प्लॅन आणखी वाचा

नेटफ्लिक्सची धमाकेदार घोषणा, लवकरच येणार 17 भारतीय ओरिजनल्स

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने मोठी घोषणा केली असून, येणाऱ्या काही दिवसांमध्ये 17 भारतीय ओरिजनल्स रिलिज होणार असल्याची माहिती दिली आहे.. या …

नेटफ्लिक्सची धमाकेदार घोषणा, लवकरच येणार 17 भारतीय ओरिजनल्स आणखी वाचा

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’

2018 मध्ये धडक या चित्रपटातून अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलिवूड पदार्पण केले होते. पण त्यानंतर तिचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही. …

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार जान्हवीचा ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ आणखी वाचा

एक्स बॉयफ्रेंडचे नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी मुलीने वापरली भन्नाट कल्पना, नेटिझन्स झाले प्रभावित

एका मुलीने आपल्या एक्स बॉयफ्रेंडचे नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी वापरलेल्या भन्नाट कल्पनेने नेटिझन्स खूपच प्रभावित झाले आहेत. स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर आपल्या ओळखीच्या …

एक्स बॉयफ्रेंडचे नेटफ्लिक्स अकाउंट वापरण्यासाठी मुलीने वापरली भन्नाट कल्पना, नेटिझन्स झाले प्रभावित आणखी वाचा

‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार अनुराग कश्यपचा नोटाबंदीवर आधारित चित्रपट

दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर आता ‘नेटफ्लिक्स’वर आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटाचे …

‘नेटफ्लिक्स’वर रिलीज होणार अनुराग कश्यपचा नोटाबंदीवर आधारित चित्रपट आणखी वाचा

‘नेटफ्लिक्स’ची चंगी, लॉकडाउनमुळे मिळाले १.५ कोटींपेक्षा जास्त नवे युजर्स

अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाइट्सची सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चा आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक नवनवीन अॅप्स उपलब्ध असल्याचे पाहायला मिळत …

‘नेटफ्लिक्स’ची चंगी, लॉकडाउनमुळे मिळाले १.५ कोटींपेक्षा जास्त नवे युजर्स आणखी वाचा

कोरोना : आता यूट्यूबही बंद करणार एचडी व्हिडीओ

यूरोपियन यूनियनच्या आग्रहानंतर यूट्यूबने देखील नेटफ्लिक्सप्रमाणेच हाय डेफिनेशन (एचडी) आणि फूलएचडीच्या ऐवजी स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) क्वॉलिटी व्हिडीओ दाखवण्याचा निर्णय घेतला …

कोरोना : आता यूट्यूबही बंद करणार एचडी व्हिडीओ आणखी वाचा

कोरोना : म्हणून एचडी व्हिडीओ बंद करणार नेटफ्लिक्स !

कोरोना व्हायरसमुळे अर्ध्यापेक्षा अधिक जग घरात कैद झाले आहे. लाखो लोक घरातून काम करत असून, जे लोक घरीत आहेत ते …

कोरोना : म्हणून एचडी व्हिडीओ बंद करणार नेटफ्लिक्स ! आणखी वाचा

आता 5 रुपयांमध्ये बघा नेटफ्लिक्स

मागील काही महिन्यांत ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आपला बाजार भारतात वाढवण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग करताना दिसत आहे. मागील वर्षी कंपनीने …

आता 5 रुपयांमध्ये बघा नेटफ्लिक्स आणखी वाचा

नेटफ्लिक्सच्या नवीन प्लॅनमध्ये द्यावे लागणार 50 टक्के कमी पैसे

(Source) स्ट्रिमिंग सर्विस नेटफ्लिक्स आता भारतात खूपच लोकप्रिय झाले आहे. नेटफ्लिक्सने काही महिन्यांपुर्वीच भारतात मोबाईल प्लॅन लाँच केला होता. आता …

नेटफ्लिक्सच्या नवीन प्लॅनमध्ये द्यावे लागणार 50 टक्के कमी पैसे आणखी वाचा

भारतीय कंटेंटवर नेटफ्लिक्सची मोठी गुंतवणूक

ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्स भारतात कंटेंटवर ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सीईओ रीड हेस्टिंगस यांनी शुक्रवारी सांगितले. एका …

भारतीय कंटेंटवर नेटफ्लिक्सची मोठी गुंतवणूक आणखी वाचा

सॅमसंगसह ‘या’ स्मार्ट टीव्हीवर 1 डिसेंबर पासून दिसणार नाही नेटफ्लिक्स

आता येत्या काळात काही टीव्हींना जगप्रसिद्ध ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स हे सपोर्ट करणार नाही. त्यामध्ये सॅमसंगसह अन्य काही स्मार्ट टीव्ही …

सॅमसंगसह ‘या’ स्मार्ट टीव्हीवर 1 डिसेंबर पासून दिसणार नाही नेटफ्लिक्स आणखी वाचा

ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग पर्यावरणासाठी धोकादायक

सध्या ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत आहे. मात्र एका रिसर्चनुसार, या स्ट्रिमिंग सर्विसमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. …

ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग पर्यावरणासाठी धोकादायक आणखी वाचा

सरकार आणू शकते ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेवर सेन्सॉरशिप

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम सारख्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर सेन्सॉरशिप लावण्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे. अनेक संघटनांनी अनेकदा नेटफ्लिक्सवर अश्लील कंटेटचा आरोप …

सरकार आणू शकते ऑनलाईन व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेवर सेन्सॉरशिप आणखी वाचा

नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव दिसणार सोबत

नेटफ्लिक्सचा आगामी चित्रपट ‘द व्हाइट टायगर’मध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता राजकुमार राव पहिल्यांदाच सोबत काम करताना दिसणार आहेत. लेखक …

नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव दिसणार सोबत आणखी वाचा