Nupur Sharma : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी, मुस्लिम देशांचा विरोध, अल कायदाची धमकी आणि 32 जणांविरुद्ध एफआयआर, जाणून घ्या आतापर्यंत काय घडले?
नवी दिल्ली – भाजपमधून निलंबित झालेल्या नुपूर शर्माने मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. …