दुबई

वडापावचा इतिहास, साधा वडापाव ते सोन्याचा वडापाव असा प्रवास

ट्विटरवर दुबईच्या एका दुकानात तब्बल १०० दिनार म्हणजे २००० रुपये मोजून मिळत असलेल्या सोन्याच्या वडापाव संदर्भातील एक पोस्ट वेगाने व्हायरल …

वडापावचा इतिहास, साधा वडापाव ते सोन्याचा वडापाव असा प्रवास आणखी वाचा

दुबईचे आकर्षण वाढविणार सर्वात मोठा फिरता पाळणा

पूर्वी जत्रा, यात्रा काळात गावोगावी फिरते पाळणे लोकांचे आकर्षण होते. ती जागा नंतर विजेवर चालणाऱ्या जायंट व्हील किंवा अतिउंच पाळण्यानी …

दुबईचे आकर्षण वाढविणार सर्वात मोठा फिरता पाळणा आणखी वाचा

ढगांना लावली कळ, कोसळला मुसळधार पाउस

युएईच्या हवामान विभागाने रविवारी दुबई समवेत अनेक भागात मुसळधार पाउस पडल्याचा व्हीडीओ शेअर केला असून त्यात रस्ते दुथडी भरून वाहत …

ढगांना लावली कळ, कोसळला मुसळधार पाउस आणखी वाचा

स्मार्ट नखे वापरा आणि करा दणकून खरेदी

शॉपिंग हा प्रामुख्याने महिलांचा प्रांत मानला जातो. अनेकदा शॉपिंग केल्यावर क्रेडीट डेबिट कार्ड घरी राहिल्याचे किंवा पर्स बरोबर नसल्याचे लक्षात …

स्मार्ट नखे वापरा आणि करा दणकून खरेदी आणखी वाचा

दुबई वाहतूक पोलिसांना ड्रोन गस्त ठरतेय उपयुक्त

चौकाचौकात उभे राहून हातवारे करून वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आजही आपल्याला दिसतात. वाहतुकीचा ताण वाढत चालला तसे सीसीटीव्हीच्या मदतीने वाहतूक …

दुबई वाहतूक पोलिसांना ड्रोन गस्त ठरतेय उपयुक्त आणखी वाचा

जगातली महागडी नंबर प्लेट आणि मोबाईल नंबर

जगातील महागडी वाहन नंबर प्लेट यावर अनेकदा चर्चा होताना ऐकायला येते. दुबई येथे नुकत्याच झालेल्या चॅरिटी लिलावात एका सिंगल डिजीट …

जगातली महागडी नंबर प्लेट आणि मोबाईल नंबर आणखी वाचा

चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम

युएई मधील एक गाव अल मदाम हे आता साहसी पर्यटनाची आवड असल्याचे आकर्षण बनले आहे. मात्र युएई सरकार हे गाव …

चेटकी मुळे वाळूत रुतत चाललेले गाव अल मदाम आणखी वाचा

ब्रिटनवर राज्य राणीचे पण सर्वाधिक जमिनीचा मालक वेगळाच

ब्रिटनवर ब्रिटीश राजघराण्याची सत्ता आणि शासन आहे मात्र ब्रिटन मधील सर्वाधिक जमिनीचा मालक म्हणजे जमीनदार मात्र वेगळाच आहे याची अनेकांना …

ब्रिटनवर राज्य राणीचे पण सर्वाधिक जमिनीचा मालक वेगळाच आणखी वाचा

टोलेगंज इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत उभ्या असणाऱ्या महिलांवर दुबई पोलिसांची कारवाई

दुबई – सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी दुबई पोलिसांनी महिलांच्या एका ग्रुपवर कारवाई केली आहे. काही महिला नग्नावस्थेमध्ये शहरातील एका …

टोलेगंज इमारतीच्या बाल्कनीमध्ये नग्नावस्थेत उभ्या असणाऱ्या महिलांवर दुबई पोलिसांची कारवाई आणखी वाचा

गोल्डप्लेटेड बिर्याणीचा स्वाद चाखायला चला दुबईला

खाद्यसंस्कृती मध्ये बिर्याणी या पदार्थाचे स्थान फार वरचे आहे. बिर्याणी प्रेमींची संख्या आकड्यात सांगणे अवघड. त्यामुळे बिर्याणीचा कोणताही नवा अवतार …

गोल्डप्लेटेड बिर्याणीचा स्वाद चाखायला चला दुबईला आणखी वाचा

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण

जगात अनेक दानशूर व्यक्ती आहेत मात्र अन्नदानाचे पुण्य सर्वात मोठे मानले जाते. भुकेल्या जीवाला सन्मानाने दिलेले दोन घास सर्व दानापेक्षा …

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण आणखी वाचा

हा आहे रेकॉर्डब्रेक महागडा केक

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया काहीतरी हटके करून जगप्रसिद्धी मिळविण्यात अनेक लोक माहीर असतात. मुळात त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी …

हा आहे रेकॉर्डब्रेक महागडा केक आणखी वाचा

Video: अवघ्या 10 सेकंदात पाडली 144 मजली बिल्डिंग

दुबई – जर का एखादी 100 मजल्यांची बिल्डिंग बांधायची म्हटल्यास त्याला अनेक वर्षे लागतील. तिच बिल्डिंग जमीनदोस्त करायची असेल तर …

Video: अवघ्या 10 सेकंदात पाडली 144 मजली बिल्डिंग आणखी वाचा

सोने खरेदी करताय? येथे मिळेल स्वस्त सोने

फोटो साभार अमर उजाला सोने लुटण्याचा सण दसरा नुकताच झाला आहे आणि दिवाळी तोंडावर आहे. अनेकजण धनत्रयोदशी, पाडवा या दिवशी …

सोने खरेदी करताय? येथे मिळेल स्वस्त सोने आणखी वाचा

आयपीएल- एका सामन्यात प्रथमच दोन सुपरओव्हर, असे आहेत नियम

आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एकाच सामन्यात दोन सुपरओव्हर टाकल्या जाण्याची घटना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या गेलेल्या मुंबई आणि पंजाब या टीम …

आयपीएल- एका सामन्यात प्रथमच दोन सुपरओव्हर, असे आहेत नियम आणखी वाचा

दुबई येथे बनलेय जगातील सर्वात मोठे कारंजे

फोटो साभार झी न्यूज करोनाच्या भीतीमुळे गेले सहा महिने घरात अडकून पडलेले नागरिक आता प्रवास करण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. …

दुबई येथे बनलेय जगातील सर्वात मोठे कारंजे आणखी वाचा

Video : मुलगा होणार की मुलगी सांगण्यासाठी युट्यूबरने चक्क जगातील सर्वात उंच इमारतच केली बुक

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. दुबईत एक जोडप्याने जेंडर रिव्हिल इव्हेंट अर्थात मुलगा होणार की मुलगी …

Video : मुलगा होणार की मुलगी सांगण्यासाठी युट्यूबरने चक्क जगातील सर्वात उंच इमारतच केली बुक आणखी वाचा

आयपीएल तयारीसाठी सौरव गांगुली दुबईत दाखल

युएई मध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होत असलेल्या आयपीएल २०२० स्पर्धांच्या तयारीचा अंदाज घेण्यासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव …

आयपीएल तयारीसाठी सौरव गांगुली दुबईत दाखल आणखी वाचा