दिशा रवी

टूलकिट प्रकरणी दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली – दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला …

टूलकिट प्रकरणी दिशा रवीला न्यायालयाकडून जामीन मंजूर आणखी वाचा

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर श्रीधरन यांनी साधला दिशा रवीवर निशाणा

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून भारताचे मेट्रो मॅन ई. श्रीधरन प्रचंड चर्चेत आहेत. भाजपमध्ये श्रीधरन हे प्रवेश करणार असल्याची …

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर श्रीधरन यांनी साधला दिशा रवीवर निशाणा आणखी वाचा

दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट; मानवाधिकार लोकशाहीचे अंग असायला हवे

नवी दिल्ली – टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य …

दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट; मानवाधिकार लोकशाहीचे अंग असायला हवे आणखी वाचा

टूलकिट प्रकरणात दिशा रवीची ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी देशात सध्या गाजत असलेल्या कथित टूलकिट प्रकरणात अटक केलेल्या दिशा रवीची पतियाला न्यायालयाने आज ३ …

टूलकिट प्रकरणात दिशा रवीची ३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी आणखी वाचा

दिशा रवीच्या अटक प्रकरणी अमित शहांकडून दिल्ली पोलिसांची पाठराखण

नवी दिल्ली – देशात टूलकिट प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. २२ वर्षांच्या …

दिशा रवीच्या अटक प्रकरणी अमित शहांकडून दिल्ली पोलिसांची पाठराखण आणखी वाचा

पाकिस्तानकडून दिशा रवीचे समर्थन; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

नवी दिल्ली : गेले अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून, आंततराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने केलेल्या …

पाकिस्तानकडून दिशा रवीचे समर्थन; मोदी सरकारवर केली जोरदार टीका आणखी वाचा

टूलकिट प्रकरणी फरार निकिता जेकब विरुद्ध दिल्ली पोलिसांनी काढले वॉरंट

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी टूलकिट विकसित करणाऱ्यांना अटक करण्यास सुरुवात झाली असून आता दिल्ली पोलिसांनी टूलकिट …

टूलकिट प्रकरणी फरार निकिता जेकब विरुद्ध दिल्ली पोलिसांनी काढले वॉरंट आणखी वाचा

दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशाला ग्रेटा ‘टूलकिट’ प्रकरणी घेतले ताब्यात

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. एका २१ वर्षाय …

दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी कार्यकर्ता दिशाला ग्रेटा ‘टूलकिट’ प्रकरणी घेतले ताब्यात आणखी वाचा