आपल्या पैकी बहुतके जणांना जगभरातील श्रीमंत व्यक्तींबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांचे राहणीमान, ते दिवसाची सुरुवात कशी करतात, ते काय खातात-पितात त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्य याचा समावेश असतो. तर मग आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या दिनचर्येबद्दल सांगणार आहोत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची सकाळ व्यायामानेच सुरू होते. ते ट्रेड मिलवर एक तास काढताना […]
दिनचर्या
बाल्मोरल येथे सुट्टीवर गेल्यानंतर अशी असते राणी एलिझाबेथची दिनचर्या
दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी ब्रिटनची राणी एलिझाबेथ, तिच्या वार्षिक सुट्टीसाठी स्कॉटलंडच्या उत्तरी भागामध्ये असलेल्या तिच्या बाल्मोरल कासल मध्ये जात असते. ही परंपरा गेली अनेक दशके सुरू आहे. काही आठवड्यांच्या सुट्टीच्या या काळामध्ये राणी एलिझाबेथची दिनचर्या अतिशय साधी आणि कमी धावपळीची, विश्रांतीची असते. स्कॉटलंड येथे असलेले विशाल बाल्मोरल कासल हे राणीचे आवडते निवासस्थान असल्याचे म्हटले जाते. दर […]
वाढत्या वयात या सोप्या उपायांनी रहा तरूण
वय वाढू लागले की चेहर्यावर सुरकुत्या, डोळ्याखाली काळी वर्तुळे, केस पांढरे होणे, थकल्याच्या शरीरावर जागोजागी खुणा दिसणे सुरू होते. वय वाढेल तसे म्हातारपण येणार हा निसर्गाचा नियम. तो कुणालाही टाळता येत नाही मात्र रोजच्या जीवनात कांही पथ्ये नियमाने पाळली तर वाढत्या वयातही तरूण दिसणे सहज शक्य होते. त्यासाठी अगदी छोट्या गोष्टी मोठी किमया घडवितात. त्या […]