डोकेदुखी कमी व्हावी, झोप पळावी, तरतरी यावी किंवा उत्साह वाढवा अश्या अनेक कारणांनी आपण अनेकदा कॉफी पितो. हीच कॉफी जर अधिक हेल्दी करून मिळत असेल तर सोन्याहून पिवळे होईल असे अनेकांना वाटत असेल. मग एक अगदी सोपा उपाय करून तुमची आवडती कॉफी तुम्ही अधिक हेल्दी बनवू शकता. त्यासाठी एवढेच करायचे की कॉफी घेताना त्यात एक […]
तूप
सुखसमृद्धी असण्यासाठी घरामध्ये सदैव असाव्यात ‘या’ वस्तू
आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सदैव नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. प्रत्येक घरामध्ये नेमाने होत असणारी पूजा अर्चा, धार्मिक कार्ये या सर्वांमागे, घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, घरामध्ये राहणाऱ्या मंडळींना उत्तम आरोग्य लाभावे आणि सर्वांचा भाग्योदय व्हावा, येणारे अनिष्ट टळावे, हाच उद्देश असतो. सर्व धर्मांमध्ये पूजा पाठ, दानधर्म आणि ध्यान […]
थंडीच्या दिवसांमध्ये आहारामध्ये अवश्य समाविष्ट करा साजूक तूप
थंडीच्या दिवसांमध्ये आपला आहार, इतर ऋतुंमध्ये असलेल्या आहाराच्या मानाने काहीसा वेगळा असतो. ताज्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या,आणि फळे या ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या सर्व पदार्थांच्या सोबतच या दिवसांमध्ये आहारामध्ये साजूक तूपही समाविष्ट केले जावे असा सल्ला आयुर्वेद देतो. थंडीच्या ऋतूमध्ये साजूक तुपाचे सेवन हे शरीराला पोषण देणारे आहे. याच्या सेवनाने शरीराला थंडीच्या दिवसांमध्ये आवश्यक […]
रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करणे फायदेशीर
वजन वाढायला लागले, की आपला आहार नियंत्रित करून ते कसे कमी करावे याबद्दल अनेक जण अनेक सल्ले देत असतात. सर्वात प्रामुख्याने सल्ला दिला जातो तो तूप न खाण्याचा. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी त्यामध्ये मध आणि लिंबू घालून पिणे हा आणि असे अनेक सल्ले दिले जातात. ह्या उपायांनी वजन कमी होते, पण जर आपल्या […]
बालाजी सूर्यमंदिरात तुपाच्या विहीरी
मध्यप्रदेशातील दतिया येथून १७ किमीवर असलेले उनाव येथील बालाजी सूर्यमंदिर निराळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. येथे अखंड ज्योत तेवत असते आणि त्यासाठी भाविक शुद्ध तुप दान म्हणून देतात. या दान आलेल्या तुपाने येथे जवळजवळ नऊ विहीरी भरल्या आहेत आणि आता नवीन येणारे तूप कुठे साठवायचे असा प्रश्न मंदिरातील पुजार्यांना पडला आहे. हकीकत अशी की येथे […]