डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ.नीलम गोऱ्हे यांची अहमदपूर तालुक्यातील विनयभंगप्रकरणी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी

मुंबई : अहमदपूर तालुक्यांतील २३ वर्षीय मुलीला घरात एकटीच असताना जबर मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सर्व आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल …

डॉ.नीलम गोऱ्हे यांची अहमदपूर तालुक्यातील विनयभंगप्रकरणी आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी आणखी वाचा

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करा – डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : परिसरातील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश …

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करा – डॉ.नीलम गोऱ्हे आणखी वाचा

कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई : कर्नाळा सहकारी बँकेत अनेक शेतकरी बांधवांच्या ठेवी आहेत. या ठेवीदाराचे हित लक्षात घेऊन बँकेच्या कामकाजात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी तक्रारींवर …

कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश आणखी वाचा

विधानपरिषद उपसभापतींचे शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे निर्देश

पुणे : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात. पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे …

विधानपरिषद उपसभापतींचे शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे निर्देश आणखी वाचा

मनोहर जोशींचे भाजप-सेनेबाबत केलेले वक्तव्य वैयक्तिक

मुंबई : विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली. राज्यातील सत्तासंघर्षानंतर महायुतीचे सरकार गेले आणि भाजपशी जुनी मैत्री तोडून शिवसेनेने …

मनोहर जोशींचे भाजप-सेनेबाबत केलेले वक्तव्य वैयक्तिक आणखी वाचा

नीलम गोऱ्हेंचे पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य

पुणे : सध्या राज्यभरात भाजप नेतृत्वावर नाराज असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चांचा जोर धरु …

नीलम गोऱ्हेंचे पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर सूचक वक्तव्य आणखी वाचा

‘वंचित’चा ‘किंचित’ लाभ एमआयएमला – नीलम गोऱ्हे

मुंबई – ९ ते १० काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागल्यामुळे वंचित आघाडीचा राज्यात दबदबा निर्माण झाला …

‘वंचित’चा ‘किंचित’ लाभ एमआयएमला – नीलम गोऱ्हे आणखी वाचा

कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

मुंबई – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी यापुढे कौमार्य चाचणी हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरणार असून लवकरच यासंदर्भातली अधिसूचना जारी करण्यात …

कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणखी वाचा