मराठी आरोग्याचा मंत्र सांगणार्या काही म्हणी आहेत. त्यातली एक म्हण, लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपत्ती लवकर भेटे, अशी आहे. या म्हणीत किती तरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. लवकर झोपण्याची आणि पहाटे उठण्याची सवय ही आरोग्यासाठी किती तरी महत्त्वाची आहे. अनेक विकारांवर तो एक इलाजच आहे. आता चीन आणि अमेरिकेत असे संशोधन करण्यात आले आहे […]
झोप
माणसाच्या चिंतनाचा आणि चिंतेचा गंभीर विषय।।झोप।।
विसाव्या शतकात माणसाने प्रथमच झोप या विषयावर गांभिर्यानें विचार करणयास सुरुवात केली.त्यापूर्वी तशी कधी गरजच भासली नव्हती.माणसाने विविध क्षेत्रात प्रगती केली खरी पण झोप गमावून बसला.जगातील अनेक गोष्टीवर त्याने ताबा मिळवला पण झोपवर काही ताबा मिळवता आला नाही. एकविसाव्या शतकात जगातील प्रमुख समस्येच्या विषयात या विषयाचा समावेश झाला आहे.गेले संपूर्ण शतकभर माणसाच्या झोपेच्या समस्या या […]
पुरेशी झोप न मिळाल्याने मुलांना मधुमेह होण्याचा धोका
सर्व पालकांनी नोंद घ्यावे, असे संशोधन नुकतेच ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. रात्री पुरेशी झोप मिळाली नाही, तर लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका असतो असा निष्कर्ष ब्रिटनमधील या संशोधनातून काढण्यात आला आहे. लंडन येथील सेंट जॉर्जेज यूनिव्हर्सिटी या विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. ब्रिटनमधील नऊ व दहा वर्ष वयोगटातील विविध वंशाच्या 4525 मुलांचे शारीरिक माप, […]
झोपा पण व्यवस्थित
आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता चांगल्या पौष्टिक आहारा बरोबरच, नियमित व्यायाम आणि साधारण आठ तासांची शांत झोप हे ही आवश्यक आहे. रात्रीची झोप चांगली झालेली असली की पुढचा सर्वच दिवस उत्साहात आणि आणि आनंदात जातो. पण जर रात्रीची झोप काही कारणाने अपूर्ण असली तर मात्र पुढचा सर्वच दिवस तितकासा चांगला जात नाही. एक […]
झोपेची उपेक्षा करू नका
आपल्या कार्यक्षमतेविषयीच्या काही कल्पनांनी झोपेविषयी काही गैरसमज निर्माण करून ठेवले आहेत. रामदास स्वामींनीही म्हटले आहे, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख. म्हणजे झोपणे हे आळशीपणाचे लक्षण आहे असे आपण मानतो. त्यातूनच कमी झोप घेणे हे आपण कर्तबगारीचे लक्षण मानायला लागलो. आपले पंतप्रधान किंवा एखादे कार्यक्षम मुख्यमंत्री केवळ तीन ते चार तास झोपतात आणि दिवसाचे १८ […]
ऋतू बदलाचा झोपेवर परिणाम
उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असे तीन ऋतू वातावरणावर मोठा परिणाम करतात हे काही सांगण्याची गरज नाही. वातावरणात बदल झाला की आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यातल्या त्यात भुकेवर जास्तच परिणाम होतो. हिवाळ्यात भरपूर भूक लागते आणि खाल्लेले अन्न पचतेसुध्दा परंतु पावसाळ्यात केवळ भूक लागते आणि अन्न फारसे पचन होत नाही. उन्हाळ्यात तर भूकच लागत नाही. जसा ऋतू […]
झोपेचा आयुर्मर्यादेवर परिणाम
आपण झोपेचे महत्त्व जाणतोच परंतु आपण कसे झोपतो यावर आपल्या आरोग्याशी संबंधित असणार्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही तज्ञांच्या मते उताणे झोपणे ही झोपेची सर्वात चांगली स्थिती आहे. मात्र आपण त्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या स्थितीत झोपलो की आपल्या चेहर्यावर त्याचे काही गंभीर परिणाम होतात. आयुर्वेदामध्ये कुशीवर झोपणे योग्य मानले जाते. आपण उजव्या कुशीवर झोपतो की डाव्या […]
दुपारच्या जेवणानंतरची सुरसुरी
बहुतेक कार्यालयांमध्ये दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि घरून आणलेल्या लंचबॉक्समधील अन्न पोटात पडले की ते खाणार्यांना झोप यायला लागते. जे लोक घरी बसलेले असतात किंवा व्यापार करतात त्यांनाही दुपारच्या जेवणानंतर सुरसुरी यायला लागते. मात्र त्यांना या जेवणानंतर वामकुक्षी घेण्याची सोय असते. तशी सोय कर्मचारी बांधवांना आणि भगिनींना नसते. त्यामुळे लंच अवर नंतर सुरसुरी तरी येते […]
आपण कसे झोपता?
आरोग्य उत्तम राहण्यासाठी भरपूर झोप घेतली पाहिजे. झोप शांतपणे लागली पाहिजे आणि झोपून उठल्यानंतर ताजेतवाने वाटले पाहिजे. हे तर खरेच आहे. पण आपण किती वेळ झोपता आणि किती शांतपणे झोपता याच्याबरोबरच आपण कोणत्या अवस्थेत झोपता यालाही आरोग्याच्यादृष्टीने महत्त्व आहे. उजव्या कुशीवर झोपणे हे सर्वात उत्तम अवस्था मानली जाते. पाठीचा कणा मान या दोन्हींच्या दृष्टीने ही […]
झोपेला वंचित पिढी
नव्या पिढीचे सारे राहणीमान आणि जीवनशैली एवढे बदलून गेले आहे की एवढ्या बदलाने तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी लवकर निजे लवकर उठे अशी म्हण होती. पण आता लहान मुलांच्या झोपेच्या वेळा पार बदलून गेल्या आहेत. पूर्वी रात्री ८ वाजता डोळे झाकणारी मुले होती. पण आता टीव्हीच्या मालिकांमुळे ही वेळ ११ पर्यंत पुढे […]
गणित-भाषेत हुशार होण्यासाठी मनसोक्त झोपा!
कॅनडा : एका संशोधनात चांगल्या झोपेशी गणित आणि भाषा यांतील उत्तम कामगिरीचा संबंध असल्याचे दिसले असून जी मुले रात्री चांगली झोप घेतात, त्यांची या दोन्ही विषयांतील कामगिरी चांगली असते. अंथरूणात घालवलेला एकूण वेळ आणि प्रत्यक्षात घेतलेली झोप यांचे गुणोत्तर म्हणजे ‘झोपेची कार्यक्षमता’ . ज्या मुलांचे हे गुणोत्तर चांगले होते, त्यांचे गणित आणि भाषा हे विषय […]
वास्तुतील या दोषांमुळे तुम्हाला येत नाही रात्रीची गाढ झोप
आपण दिवसभर काम करुन पार थकून जातो आणि त्यातच तुम्हाला जर रात्री योग्य झोप मिळाली नाही तर त्याचा त्रास तुम्हाला दुसऱ्या दिवसी सहन करावा लागतो. आपली झोप पूर्ण व्हावी यासाठी आपल्यापैकी अनेक उपाय करतात. पण ते उपाय देखील निरार्थक ठरत असतात. यामागे वेगवेगळ्या कारणांसोबत अनेकदा वास्तुदोष हेही एक कारण असू शकते. तुम्हाला रात्री गाढ झोप […]
भारतीय लोक झोपण्यात अव्वल, जगाला टाकले मागे
पुर्ण झोप घेण्यामध्ये भारतीय लोक अव्वल स्थानी आहेत. या यादीत भारताने चीन, सउदी अरबच्या लोकांना मागे टाकले आहे. मार्केट रिसर्च फर्म केजीटी आणि फिलिप्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ही गोष्ट समोर आली आहे. या सर्वेक्षणामध्ये 18 पेक्षा अधिक वयाच्या 11006 व्यक्तींनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील 62 टक्के लोकांना रात्री झोप येत नाही. […]
हे आहेत सर्वाधिक व सर्वात कमी झोपणारे जीव
मनूष्य न जेवता अनेक दिवस राहू शकतो, मात्र न झोपतो तो राहू शकत नाही. मनुष्य आपल्या आयुष्यातील एक तृतियांशा वेळ हा झोपण्यासाठी घालवतो. मनुष्यासाठी 8 तासांची झोप पुरक असते. मात्र काही लोक खूप वेळ झोपतात तर काही लोक 4-5 तासच झोपतात. मात्र प्राण्यांमध्ये अनेक तास झोपण्याची क्षमता असते तर काही प्राणी अगदी मोजक्याच मिनिटांसाठी झोपतात. […]
हे गाणे ऐका आणि निवांत झोपा
तुम्हाला झोप येत नाही का? तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. होय, म्युझिक थेरेपी ही लाभदायक असल्याचे यापूर्वीच सिद्ध झालेली आहे. संगीत ही एक अशी शक्ती आहे, जी आपला मूड बदलते. पण ही गोष्ट तुम्हाला कोणी तज्ञाने सांगायची गरज नाही. संगीत हे एका मित्राप्रमाणे असते. संगीत हे काहीजणांच्या हृदयात वसलेले असते. पण अनिद्रा हे […]
सततचा थकवा घालवण्यासाठी…..
अतीशय काम करावे लागले किंवा दगदग झाली की थकवा जाणवतो. काही वेळा हा थकवा थंड पेयाच्या सेवनाने जातो, काही वेळा थोडी विश्रांती घेतली की जातो किंवा सिनेमा पहायला गेल्याने जातो पण काही वेळा आपल्याला सततच थकल्यासारखे वाटते. तात्पुरत्या उपायांनी हा थकवा जात नाही. हा थकवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. त्यावर मुळातून इलाज करावा लागतो. अशा […]
नियमित झोपा, उत्तम जगा!
लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे अशी म्हण आपल्याकडे आहे. शतकानुशतके जी गोष्ट आपल्याकडे माहीत होती त्यावर पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. ज्या लोकांची झोपण्याची व उठण्याची वेळ सारखी बदलत असते आणि झोपेचा कालावधी सारखा बदलत असतो, त्यांच्या चयापचयावर परिणाम होतो. म्हणजेच त्यांना आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. एका नवीन […]
झोपा आणि वजन घटवा
पुरेशी शांत झोप वजन घटविण्यासाठी आवश्यक आहे हे आता वैज्ञानिकांनी सिद्ध केलेले आहे. पण कधी काही कारणांनी आपल्याला शांत झोप लागत नाही. काही गोष्टींचा अवलंब केल्यास, शांत झोप लागण्यास आणि पर्यायाने वजन घटविण्यास मदत मिळू शकते. कित्येकदा संध्याकाळचा नाश्ता जरा जास्तच झाल्यामुळे रात्रीच्या जेवणावर पाणी सोडले जाते. काही वेळाने भूक लागल्याची भावना होऊन झोप येईनाशी […]