‘हाऊसफुल्ल ४’ चित्रपटाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. चित्रपटाच्या स्टारकास्टवरूनही यासोबतच पडदा उठवण्यात आला होता. या चित्रपटात आता आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची वर्णी लागली आहे. #Update: Nawazuddin Siddiqui in Sajid Nadiadwala’s #Housefull4… Directed by Farhad Samji… The cast will reunite for the shoot this month-end. — […]