जेवण

Health Care : अखेर आपण दिवसातून किती वेळा जेवण केले पाहिजे ? जाणून घ्या तज्ञांकडून उत्तर

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल, तर निरोगी आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे …

Health Care : अखेर आपण दिवसातून किती वेळा जेवण केले पाहिजे ? जाणून घ्या तज्ञांकडून उत्तर आणखी वाचा

शांतपणे जेवणे आवश्यक

सध्या आपली जीवनशैली पार बदलून गेलेली आहे. त्यातल्या त्या जेवण्याच्या पध्दती आणि वेळा यात मोठा बदल झालेला असल्यामुळे त्याचे पचनशक्तीवर …

शांतपणे जेवणे आवश्यक आणखी वाचा

दुपारच्या जेवणानंतरची सुरसुरी

बहुतेक कार्यालयांमध्ये दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि घरून आणलेल्या लंचबॉक्समधील अन्न पोटात पडले की ते खाणार्‍यांना झोप यायला लागते. जे …

दुपारच्या जेवणानंतरची सुरसुरी आणखी वाचा

रोज शेकडो कॅन्सर पिडितांना मोफत जेवण देते ही व्यक्ती

मुंबईच्या प्रसिध्द टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या कडेला नेहमी एक व्यक्ती कॅन्सरच्या रूग्णांना आणि नातेवाईकांना मदत करताना दिसते. या …

रोज शेकडो कॅन्सर पिडितांना मोफत जेवण देते ही व्यक्ती आणखी वाचा

कर्कग्रस्त महिला दररोज शेकडो गरीब मुलांचे भरते पोट

आयुष्य जगाताना आपण कसे जगतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. आयुष्य जगाताना आपण जे कार्य करतो, त्याद्वारेच मनुष्याची ओळख होत असते …

कर्कग्रस्त महिला दररोज शेकडो गरीब मुलांचे भरते पोट आणखी वाचा

बर्फाळ सीमेवर जवानांना असे मिळते दोन मिनिटात जेवण

चीनी सीमा किंवा सियाचीन सारख्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत राहणे आणि देशाच्या सीमेचे रक्षण करणे अतिशय अवघड काम आपले सैनिक रात्रंदिवस …

बर्फाळ सीमेवर जवानांना असे मिळते दोन मिनिटात जेवण आणखी वाचा

दक्षिण भारतातील लोक कर बरे जेवत असतील केळीच्या पानावर ?

आपल्या देशात अनेक राज्य आहेत आणि त्या राज्यांच्या आपल्या अनेक वेगवेगळ्या अशा पद्धती आहे. त्यातीलच एक परंपरा दक्षिण भारतात आहे. …

दक्षिण भारतातील लोक कर बरे जेवत असतील केळीच्या पानावर ? आणखी वाचा

रात्रीचे भोजन आणि आरोग्य

शरीराला जडणाऱ्या बहुतेक व्याधींचा थेट संबंध पोटाशी आहे हे विधान आयुर्वेदाने अनेक शतकांपूर्वी करून ठेवले आहे. किंबहुना रात्रीचे भोजन संध्याकाळी …

रात्रीचे भोजन आणि आरोग्य आणखी वाचा

भोजनानंतर त्वरित ही कामे करणे टाळा

उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार ह्यांची गरज असतेच, पण त्या जोडीला या दोहोंशी निगडीत काही नियमांचे पालन करणे …

भोजनानंतर त्वरित ही कामे करणे टाळा आणखी वाचा

सतत काय खावेसे वाटते हे सांगते आपल्या आरोग्याविषयी बरेच काही

आपला आवडता पदार्थ खाण्याची अनिवार इच्छा आपल्याला दिवसात कुठल्याही वेळेला, क्वचित अगदी मध्यरात्री देखील होऊ शकते. यालाच इंग्रजी भाषेमध्ये ‘क्रेव्हिंग्ज’ …

सतत काय खावेसे वाटते हे सांगते आपल्या आरोग्याविषयी बरेच काही आणखी वाचा

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण

जगात अनेक दानशूर व्यक्ती आहेत मात्र अन्नदानाचे पुण्य सर्वात मोठे मानले जाते. भुकेल्या जीवाला सन्मानाने दिलेले दोन घास सर्व दानापेक्षा …

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण आणखी वाचा

देशातील या ठिकाणी फक्त 60 रूपयांत मिळते पोटभर जेवण, पण त्यासाठी आहे एक अट…

रायपूर- दुकानदार नेहमीच आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कलुप्त्या काढत असतात. एका हॉटेल मालकाने अशीच एक ऑफर ठेवली आहे. फक्त …

देशातील या ठिकाणी फक्त 60 रूपयांत मिळते पोटभर जेवण, पण त्यासाठी आहे एक अट… आणखी वाचा

जेवणानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन कितपत योग्य?

मर्यादित प्रमाणामध्ये घेतलेले कॅफिन हे शरीरासाठी वरदान ठरू शकते. तसेच कॅफिनच्या प्रमाणासोबतच हे कॅफिन कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराला मिळत आहे …

जेवणानंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन कितपत योग्य? आणखी वाचा

गौतम गंभीरने सुरु केली ‘ जन रसोई’, १ रु. पोटभर जेवण

फोटो साभार नवोदय टाईम्स टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीर याने गरजवंताना पोटभर, सकस, स्वच्छ  जेवण …

गौतम गंभीरने सुरु केली ‘ जन रसोई’, १ रु. पोटभर जेवण आणखी वाचा

या पठ्ठ्याने घेतला तब्बल 4,000 वर्ष जुन्या पदार्थांचा आस्वाद, ट्विट केली रेसिपी

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी घरी नवनवीन पदार्थ बनविण्याचा, जेवण बनवणे शिकण्याचा प्रयत्न केला. अनेकांना इतर ठिकाणी अडकल्यामुळे स्वतःच …

या पठ्ठ्याने घेतला तब्बल 4,000 वर्ष जुन्या पदार्थांचा आस्वाद, ट्विट केली रेसिपी आणखी वाचा

कोरोना वॉरियर : यवतमाळच्या या 81 वर्षीय खैंरा बाबाजींनी दिले 20 लाख लोकांना मोफत जेवण

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन लागून दोन महिन्यांपेक्षा अधिक झाले आहे. आता सरकारकडून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येत आहे. …

कोरोना वॉरियर : यवतमाळच्या या 81 वर्षीय खैंरा बाबाजींनी दिले 20 लाख लोकांना मोफत जेवण आणखी वाचा

आईच्या हाताच्या जेवणासाठी ट्विंकलला ४६ वर्षे पहावी लागली वाट

फोटो साभार नई दुनिया बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमार याची पत्नी, अभिनेत्री आणि चांगली लेखिका ट्विंकल खन्ना हिला आई डिम्पल हिच्या हाताच्या …

आईच्या हाताच्या जेवणासाठी ट्विंकलला ४६ वर्षे पहावी लागली वाट आणखी वाचा

बाबो ! क्वारंटाईन सेंटरमधील हा बकासुर दिवसाला खातो 40 चपात्या

बिहारच्या क्वारंटाईन सेंटरमधील एक विचित्र प्रकार सध्या समोर आला आहे. क्वारंटाईन सेंटरमधील एका युवकाच्या भूकेने सर्वांना हैराण केले आहे. क्वारंटाईन …

बाबो ! क्वारंटाईन सेंटरमधील हा बकासुर दिवसाला खातो 40 चपात्या आणखी वाचा