लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी
येत्या मार्चपासून राज्य आणि खासगी लॉटरीवर २८ टक्के सरसकट जीएसटी आकारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या ३८व्या जीएसटी परिषदेत बहुमताने घेण्यात आला. […]