जाहन्वी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जाहन्वीने एका भुकेल्या मुलाला पाहिल्यानंतर ताबडतोब कारकडे जात कारमध्ये असलेली बिस्कीटे त्याला खायला दिली. जाहन्वी कपूरच्या या कामाचे सोशल मीडियात कौतुक होत आहे. तथापि असे करणारी जान्हवी काही पहिलीच बॉलीवूड कलाकार नाही. तिच्यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांनी असे काम केले आहे. जाहन्वी कपूरचा हा […]
जान्हवी कपूर
ड्रेसवरून प्राइज टॅग काढायला विसरल्याने ट्रोल झाली जान्हवी
हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार आपल्या फॅशन सेन्समुळे ओळखले जातात. त्यातच काही अभिनेत्रीचे चाहते OOTD अर्थात Outfit Of The Day वर नजर ठेवून असतात. पण नुकतीच आपल्या आउटफिटमुळे अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. एक सुंदर पंजाबी ड्रेस जान्हवीने घातला होता. पण ती या ड्रेसवर असलेल्या किंमतीचा टॅग काढायला विसरली. तिला नेमक्या याच गोष्टीमुळे […]
‘आर्ची’च्या भेटीला जान्हवी कपूर
मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट या चित्रपटाद्वारे ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरुने पाऊल ठेवले. 2016 मध्ये हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. त्याचबरोबर अनेक विक्रम या चित्रपटाने आपल्या नावे केले. या चित्रपटामुळे नवोदित रिंकू राजगुरू तुफान लोकप्रिय झाली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कर देखील मिळाला. View this post on Instagram 💕 A post shared by Janhvi […]
वडीलांच्या आगामी चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार जान्हवी
सध्या बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सची चर्चा पाहायला मिळते. बऱ्याच स्टारकिड्सनी मागील वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘धडक’ चित्रपटातून बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिनेही बॉलिवूड पदार्पण केले होते. तिची या चित्रपटानंतर बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. आता ती बोनी कपूरच्या आगामी चित्रपटामध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर […]
आईचा मेणाचा पुतळा पाहून भावूक झाल्या श्रीदेवीच्या मुली
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या सिंगापूर येथाल मादाम तुसाद संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून यावेळी तिचे पती बोनी कपूर आणि मुली जान्हवी आणि खूशी भावूक झाले होते. नुकताच अभिनेत्री श्रीदेवीचा स्मृतिदिन पार पडला. तिचा मेणाचा पुतळा तयार करून सिंगापूरच्या मादाम तुसाद म्युझियममध्ये ठेवणार असल्याचे म्युझियमच्या वतीने ठरवण्यात आले होते. त्यानुसार या पुतळ्याचे नुकतेच श्रीदेवीच्या मुली […]
जाणून घ्या कोण आहेत ‘कारगिल गर्ल’ गुंजन सक्सेना
करण जोहरचे प्रोडक्शन हाउस धर्मा प्रोडक्शनने आपला पुढील चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’चे पोस्टर रिलीज केले आहे. हा चित्रपट आयएएफची महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहेत. चित्रपटामध्ये गुंजनची भूमिका जान्हवी कपूर साकारणार आहे. तर तिच्या वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. मात्र गुंजन सक्सेना नक्की कोण आहे जाणून घेऊया. Presented by Zee Studios […]
असा आहे जान्हवीचा ‘कारगिल गर्ल’ लूक
बॉलिवूडमध्ये ‘धडक’ चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला प्रचंड लोकप्रियता पहिल्याच चित्रपटातून मिळाली. जान्हवीने या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनेक नवे चित्रपट साईन केले आहेत. ती गेल्या काही दिवसांपासून आपल्या रूही अफ्झा आणि कारगिल गर्लसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. Janhvi Kapoor… First look poster of #GunjanSaxena: #TheKargilGirl… Directed by Sharan Sharma… Presented by Zee Studios and Dharma […]
करण जोहरने दिले ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलचे संकेत
बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या करिअरमधील सुपरहिट ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याचे संकेत दिले आहेत. या चित्रपटाची तरुणाईमधील क्रेझ पाहता, जर या चित्रपटाचा सिक्वेल बनवला तर त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेत, असे करण जोहरने म्हटले आहे. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची […]
दोस्तानाच्या सिक्वेलमध्ये झळकणार कार्तिक-जान्हवी
प्रेक्षकांवर अद्यापही प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन अभिनीत ‘दोस्ताना’ चित्रपटाची क्रेझ कायम आहे. प्रियंकाला याच चित्रपटानंतर ‘देसी गर्ल’ असे नाव मिळले होते. बॉक्स ऑफिसवर रोमॅन्टिक कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार असल्याची अधिकृत घोषणा दिग्दर्शक करण जोहरने केली आहे. त्याने सोशल मीडियावर या चित्रपटात कोणते कलाकार […]
सोशल मीडियात व्हायरल होत आहे जान्हवीचा बॅली डान्स
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ‘रुही अफ्झा’या चित्रपटात झळकणार आहे. यासाठी जान्हवी कठोर परिश्रम घेत आहेत. पण सध्याच्या घडीला जान्हवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी बॅली डान्स करताना दिसत आहे. प्रत्यक्षात, टिव्हीवर लवकरच डान्स दिवाने 2 हा रिआलिटी सुरु होणार आहे. यात माधुरी दीक्षित, तुषार कालिया आणि शशांक खेतान […]
बददले राजकुमार-जान्हवीच्या आगामी चित्रपटाचे नाव
पहिल्यांदाच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यांच्या आगामी ‘रूहअफ्जा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू झाल्याची माहिती जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण, या चित्रपटाच्या नावात थोडा बदल केला असल्याचे तिने शेअर केलेल्या फोटोमधून दिसून येत आहे. या चित्रपटाचे नाव सुरुवातीला ‘रूहअफ्जा’ असे नाव असलेल्या […]
जान्हवीच्या हातात असलेली गुलाबी बाटली आहे एवढ्या किंमतीची
आपल्यापैकी प्रत्येकालाच बॉलिवूड स्टार्सच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला आज जान्हवी कपूरच्या लाइफस्टाइलची अशीच एक गोष्ट सांगणार आहोत. आतापर्यंत जान्हवीने बॉलिवूडमध्ये फक्त एकच चित्रपट केला आहे. पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या स्टायलिश लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. तिच्या या गुलाबी बाटलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ही बाटली जान्हवीसोबत […]
रिलेशनशिपमध्ये जान्हवी आणि ईशान ?
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात दोघ्याची जबरदस्त केमिस्ट्री पाहिला मिळाली. त्यानंतर अशा वावड्या उठल्याकी हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्यात मैत्री पलीकडचे नाते असल्याचे बोलले जात आहे. कारण सध्या या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. […]
वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या लुकमध्ये अशी दिसते जान्हवी
धडक या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरच्या वाट्याला एक बायोपिक आला असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणास तिने सुरुवात देखील केल्याचे कळत आहे. नुकताच जान्हवीचा या चित्रपटातील फर्स्ट लुक समोर आला आहे. जान्हवी कपूरची भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. सध्या तिच्या याच आगामी […]
जान्हवी कपूरला नॉर्वेकडून शुटींग स्टार ऑफ द इअर सन्मान
धडक या पहिल्याचा चित्रपटाने लोकप्रिय झालेली श्रीदेवी कन्या जान्हवी कपूर हिला नॉर्वेजियन वाणिज्य दुतावासाकडून शुटींग स्टार ऑफ द इअर या सन्मानाने गौरविले गेले आहे. मंगळवारी मुंबईचा मेट्रो आयनॉक्स मध्ये झालेल्या कार्यक्रमात जान्हवीचा नॉर्वे मधील प्रख्यात निर्माते इराम हम यांच्या हस्ते हा सन्मान दिला गेला तेव्हा जान्हवीने वडील बोनी यांच्यासमवेत तो स्वीकारला. जान्हवी म्हणाली यावेळी ये […]
सलमान दुलकरसोबत स्क्रीन शेअर करणार जान्हवी कपूर?
बॉलिवूडमध्ये ‘धडक’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरने लोकप्रियतेचे शिखर काही काळातच गाठले. जान्हवीला धडक चित्रपटाच्या यशानंतर लगेचच करण जोहरची निर्मिती असलेल्या तख्तची ऑफर मिळाली. यापाठोपाठच तिला आता आणखी एका चित्रपटासाठी निवडले गेल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दाक्षिणात्य सुपरस्टार सलमान दुलकरसोबत जान्हवी कपूर आगामी चित्रपटात झळकणार आहे. शरन शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार […]
हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटावर आधारित असणार वरुण धवनचा ‘रणभूमी’
काही दिवसांपूर्वीच शशांक खेतान दिग्दर्शित ‘धडक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा दोन नव्या चेहऱ्यांना घेऊन केलेल्या या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळाला. अशातच शशांक खेतानचा आणखी एक नवा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून वरुण धवन आणि धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हॉलिवूडच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपटावर आधारित हा चित्रपट असणार […]
मनिष मल्होत्राने शेअर केला जान्हवी कपूरचा सुंदर फोटो
फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासोबत दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिने एक नवा फोटो शूट केला. ती यात नववधू बनली आहे. ती यातील फोटोत अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोसोबत मनिष मल्होत्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती मनिषबद्दल आणि फोटोशूटबद्दल बोलताना दिसत आहे. View this post on Instagram A stroll along the memory lane, revivifying […]