जन्मदर

करोना काळातील बाळजन्मासाठी  हा देश देणार बोनस

फोटो साभार बीबीसी पर्यटकांचा स्वर्ग अशी लोकप्रियता असलेल्या सिंगापूर मध्ये जगात सर्वात कमी जन्मदर आहे. त्यातच करोना मुळे आलेल्या आर्थिक …

करोना काळातील बाळजन्मासाठी  हा देश देणार बोनस आणखी वाचा

या देशात लग्न केल्यावर सरकार देणार लाखो रुपये, जाणून घ्या नियम

भारतात लग्न करण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. अर्थात हे पैसे सरकार नाही तर स्वतःच्या खिश्यातून खर्च केले जातात. मात्र …

या देशात लग्न केल्यावर सरकार देणार लाखो रुपये, जाणून घ्या नियम आणखी वाचा

इटली मध्ये मृत्युदरापेक्षा जन्मदर कमी, ७८ वर्षीय पंतप्रधान चिंतेत

फोटो सौजन्य सीबीसी पोडकास्ट इटलीचे ७८ वर्षीय पंतप्रधान सेर्जिओ मत्तारेल्ला यांनी देशाच्या घटत्या लोकसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली असून देशाचे भवितव्य …

इटली मध्ये मृत्युदरापेक्षा जन्मदर कमी, ७८ वर्षीय पंतप्रधान चिंतेत आणखी वाचा

बाळ जन्माला आल्यावर या देशात मिळणार दीड लाख रुपये बोनस

देशातील घटत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे आता ग्रीस सरकारने ‘बेबी बोनस योजने’ची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी या योजनेचा सर्वात प्रथम लाभ …

बाळ जन्माला आल्यावर या देशात मिळणार दीड लाख रुपये बोनस आणखी वाचा

फिनलंडमध्ये बाळाला जन्म द्या- ८ लाख मिळवा

जगभरात भारत आणि चीन सारखे बलाढ्य देश वाढत्या लोकसंख्येने हैराण होऊन अनेक उपाय योजना राबवीत असताना युरोपातील काही देश घटत्या …

फिनलंडमध्ये बाळाला जन्म द्या- ८ लाख मिळवा आणखी वाचा

9 वर्षात जन्माला आल्या फक्त मुली, महापौर म्हणतात मुलगा जन्माला घाला बक्षिस मिळवा

वारसा – पोलंड आणि झेक प्रजासत्ताकाच्या सीमेवर असलेल्या मिजस्के ओड्र्स्की या गावात गेल्या नऊ वर्षांत कोणत्याही मुलाचा जन्म झालेला नाही. …

9 वर्षात जन्माला आल्या फक्त मुली, महापौर म्हणतात मुलगा जन्माला घाला बक्षिस मिळवा आणखी वाचा

एका असा देश जेथे सातपेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्यास आईला मिळते सुवर्णपदक

जगभरातील अनेक देशांची सरकारे नागरिकांना अधिक मुले जन्माला घातल्यास त्यांना आर्थिक प्रोत्साहन देतात, परंतु कझाखस्तान हा देश याबाबतीत सर्वांच्या पुढे …

एका असा देश जेथे सातपेक्षा जास्त मुलांना जन्म दिल्यास आईला मिळते सुवर्णपदक आणखी वाचा

आता केवळ अमेरिकेत जन्म घेऊन भागणार नाही!

अमेरिका ही स्वप्नभूमी मानली जाते. अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. प्रत्येकाचे नशीब अर्थातच एवढे जोरदार नसते. त्यामुळे त्यांना …

आता केवळ अमेरिकेत जन्म घेऊन भागणार नाही! आणखी वाचा

१३६ कोटी झाली भारताची लोकसंख्या

नवी दिल्ली – भारताची लोकसंख्या १३६ कोटींच्या घरात पोहोचली असून ही वाढ २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक …

१३६ कोटी झाली भारताची लोकसंख्या आणखी वाचा

टोयोटोने सादर केला ह्युमनाईज्ड रोबो किर्बो

जपानच्या टोयोटा मोटर्स कार्पोरेशनने देशातील अपत्यहीन जोडप्यांसाठी तळहातात मावेल असा हयुमनाईज्ड रोबो सादर केला असून त्याचे नामाकरण किर्बो असे केले …

टोयोटोने सादर केला ह्युमनाईज्ड रोबो किर्बो आणखी वाचा

रोमॅटिक शहरात फिरा, पण मुले जन्माला घाला

भारत, चीन या सारख्या देशात लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी विविध बक्षीसांची लालूच दाखविली जात असते तर डेन्मार्कसारख्या अनेक देशांतून अधिक संख्येने …

रोमॅटिक शहरात फिरा, पण मुले जन्माला घाला आणखी वाचा

जपानची वृद्धत्वाकडे वेगाने वाटचाल

जपानच्या जन्मदरात सतत चौथ्यावर्षी घट नोंदविली गेली असून गेल्या १५ वर्षांतील ही सर्वाधिक घट आहे. यावेळी जपानचा जन्मदर २००० सालातील …

जपानची वृद्धत्वाकडे वेगाने वाटचाल आणखी वाचा