छत्रपती शिवाजी महाराज

पन्हाळा गड

पन्हाळा हे महाराष्ट्रातील छोटेसे गाव – नगरपरिषद असलेले हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक वैचारिक व पराक्रमी आठवणींचे साक्षीदार आहे …

पन्हाळा गड आणखी वाचा

कोल्हापूरातील पावनगडावर सापडला शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याला जोडुनच पूर्वेकडे लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या पावनगडावर शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा आज …

कोल्हापूरातील पावनगडावर सापडला शिवकालीन दारुगोळ्याचा मोठा साठा आणखी वाचा

5.9 एकर जमीन, 142 कोटी बजेट… असे असेल आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे म्यूझियम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे तयार होत असलेल्या मोगल म्यूझियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येत …

5.9 एकर जमीन, 142 कोटी बजेट… असे असेल आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे म्यूझियम आणखी वाचा

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर संतापली कंगना

स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सोशल मीडियावर निर्माण झालेले वादंग काही केल्या शांत …

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर संतापली कंगना आणखी वाचा

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे स्टँडअप कॉमेडियनकडून अपमान

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. …

महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे स्टँडअप कॉमेडियनकडून अपमान आणखी वाचा

पुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे शालेय अभ्यासक्रमात, पदवी स्तरावर अभ्यासले जातात. छत्रपती शिवाजी महाराज एक नेतृत्व, …

पुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती आणखी वाचा

हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट

एनिमेशन आर्टिस्टने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या निमित्ताने त्यांचे मोजेक पोर्टेट बनवून जागतिक विक्रम केला आहे. हे पोर्टेट नितीन दिनेश …

हजारो प्लास्टिक तुकड्यांपासून बनविण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट आणखी वाचा

भाजप आमदारांनी शौचालयाला दिले चक्क शिवछत्रपतींचे नाव

मुंबई : भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शौचालयाला देऊन उद्घाटन केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी राज्याचा …

भाजप आमदारांनी शौचालयाला दिले चक्क शिवछत्रपतींचे नाव आणखी वाचा

अक्षय कुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल

मुंबई – वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आल्यामुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. ‘निरमा’ …

अक्षय कुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल आणखी वाचा

निरमाच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारवर भडकले शिवप्रेमी

अभिनेता अक्षय कुमार हा निरमा पावडरच्या एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अक्षय कुमारने निरमाची ही जाहिरात करुन छत्रपती शिवाजी …

निरमाच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमारवर भडकले शिवप्रेमी आणखी वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

कौन बनेगा करोडपती या सोनी टिव्हीवरील कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने …

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी आणखी वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल ‘सोनी वाहिनी’ची जाहीर माफी

छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने सपशेल माफी मागितली आहे. या शोमधील …

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल ‘सोनी वाहिनी’ची जाहीर माफी आणखी वाचा

किल्ले शिवनेरीवर सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे लवकरच नामकरण

पुणे – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर एक दुर्मिळ वनस्पती सापडली होती. आता …

किल्ले शिवनेरीवर सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे लवकरच नामकरण आणखी वाचा

बळीराजाने सहा एकरात साकारला ‘जाणता राजा’

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या काहीना काही गोष्टी सतत सोशल मीडियात व्हायरल होत असतात. त्यात त्यांनी केलेले पराक्रम …

बळीराजाने सहा एकरात साकारला ‘जाणता राजा’ आणखी वाचा

शिवछत्रपतींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पायल रोहतगीची पलटी

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ट्विटरच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट शेअर …

शिवछत्रपतींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पायल रोहतगीची पलटी आणखी वाचा