चीन

जग कोरोनाशी लढत असताना चीनचा समुद्रात ‘पॉवर गेम’

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना दुसरीकडे चीन पॉवर गेम खेळताना दिसत आहे. चीन दक्षिण चीन समुद्रावर जबरदस्ती कब्जा मिळवण्याचा …

जग कोरोनाशी लढत असताना चीनचा समुद्रात ‘पॉवर गेम’ आणखी वाचा

जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका; चीनचे धक्कादायक संशोधन

बीजिंग : जगभरातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या आरोग्यसेवकांनाही कोरोनाची लागण झाली असून चीनमध्ये झालेल्या एका संशोधनात रुग्णालयातील जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूत कोरोनाचा …

जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका; चीनचे धक्कादायक संशोधन आणखी वाचा

चीनने किंम जोंग उनसाठी उत्तर कोरियाला पाठवली वैद्यकीय तज्ज्ञांची फौज

चीनने एक विशेष टीम उत्तर कोरियाला किम जोंग उन संदर्भात सल्ला देण्यासाठी पाठवली असून वैद्यकीय तज्ज्ञांचा सुद्धा यामध्ये समावेश असल्याची …

चीनने किंम जोंग उनसाठी उत्तर कोरियाला पाठवली वैद्यकीय तज्ज्ञांची फौज आणखी वाचा

आता चीन नव्हे तर हा देश करणार रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा

नवी दिल्ली : चीनने भारताला दुय्यम दर्जाचे रॅपिड टेस्ट किट दिल्यानंतर आता दक्षिण कोरियाकडून किट घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला …

आता चीन नव्हे तर हा देश करणार रॅपिड टेस्ट किट्सचा पुरवठा आणखी वाचा

आम्ही दिलेले किट्स चांगेलच, तुम्हालाच वापर करता येत नाही, चीनच्या उलट्या बोंबा

नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांमधून चीनकडून विकत घेतलेले रॅपिड टेस्ट किट हे चुकीचे असल्याची तक्रार करण्यात येत आहे. भारतीय …

आम्ही दिलेले किट्स चांगेलच, तुम्हालाच वापर करता येत नाही, चीनच्या उलट्या बोंबा आणखी वाचा

चीनमध्ये कोरोनाची वापसी; हार्बिन शहरात आढळले 70हून अधिक रूग्ण

बीजिंग : कोरोनाची चीनमध्ये पुन्हा एकदा वापसी झाली आहे. पण यावेळी कोरोनाने वुहान शहरात नव्हे तर हार्बिन शहरात आपले बस्तान …

चीनमध्ये कोरोनाची वापसी; हार्बिन शहरात आढळले 70हून अधिक रूग्ण आणखी वाचा

चीनमधील आकडेवारीच्या 4 पट अधिक कोरोनाग्रस्त! संशोधकांचा दावा

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. मात्र चीन कोरोनाग्रस्तांचा आकडा लपवत असल्याचा आरोप वारंवार केला …

चीनमधील आकडेवारीच्या 4 पट अधिक कोरोनाग्रस्त! संशोधकांचा दावा आणखी वाचा

कोरोना : अमेरिकेने चीन विरोधात दाखल केला खटला

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने आता जगभरात थैमान घातले आहे. यामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. …

कोरोना : अमेरिकेने चीन विरोधात दाखल केला खटला आणखी वाचा

या कंपन्यांद्वारे चीनचा भारतीय बाजारात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

चीनच्या कंपन्यांनी भारतीय बाजारात पेमेंट्स मोबिलिटी आणि ईकॉमर्स सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आधीच गुंतवणूक केली आहे. यातच चीनच्या अनेक कंपन्या भारतीय …

या कंपन्यांद्वारे चीनचा भारतीय बाजारात घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणखी वाचा

चीन दाखवू पाहतोय ताकद, सर्वात मोठ्या स्टेडियमचे काम सुरु

फोटो साभार दै. भास्कर चीनच्या वुहान मधून पसरलेल्या कोविड १९ मुळे बिघडलेली परिस्थिती चीन मध्ये पूर्वपदावर आल्याचे आणि कोविड १९ …

चीन दाखवू पाहतोय ताकद, सर्वात मोठ्या स्टेडियमचे काम सुरु आणखी वाचा

चीनमधून काढता पाय, १ हजार परदेशी कंपन्या भारताच्या वाटेवर

फोटो साभार बिझिनेस टुडे जगातील बहुतेक सर्व क्षेत्रातील कंपन्याचे आवडते उत्पादन केंद्र अशी ओळख मिळविलेल्या चीनची ही ओळख पुसली जाण्याच्या …

चीनमधून काढता पाय, १ हजार परदेशी कंपन्या भारताच्या वाटेवर आणखी वाचा

कोरोना : भरपाईसाठी जर्मनीने चीनला पाठवले तब्बल 149 बिलियन यूरोचे बिल

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. 200 पेक्षा अधिक देश या व्हायरसच्या विळख्यात सापडले असून, …

कोरोना : भरपाईसाठी जर्मनीने चीनला पाठवले तब्बल 149 बिलियन यूरोचे बिल आणखी वाचा

अखेर भारताला चीनकडून घ्यावे लागले रॅपिड टेस्टिंग किट्स

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची चाचणी सामग्री चीनमधून आज भारतात दाखल होऊ शकते. रॅपिड टेस्टिंग किटचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. …

अखेर भारताला चीनकडून घ्यावे लागले रॅपिड टेस्टिंग किट्स आणखी वाचा

लक्षाधीश शेतकर्‍यांचे गांव – हुआझी

शहरे म्हणजे सर्व सुखसुविधा असा समज आज जगात दृढ झाला आहे मात्र चीनमधील जियांगचिनजवळचे हुआझी हे छोटेसे गांव जगातील बड्या …

लक्षाधीश शेतकर्‍यांचे गांव – हुआझी आणखी वाचा

बापरे ! तब्बल 26 वर्षांनंतर काढले या व्यक्तीच्या डोक्यात अडकलेले 4 इंच ब्लेड

चीनच्या शेडोंग प्रांतात येथे एक विचिक्ष वैद्यकीय प्रकरण समोर आले आहे. येथे 26 वर्षांपुर्वी एका व्यक्तीला मारलेला 4 इंच लांब …

बापरे ! तब्बल 26 वर्षांनंतर काढले या व्यक्तीच्या डोक्यात अडकलेले 4 इंच ब्लेड आणखी वाचा

कोरोना : चुकीच्या माहितीचे चीनला भोगावे लागणार गंभीर परिणाम

एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे दोन शक्तीशाली देशांमध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अमेरिकेने चीनला इशारा …

कोरोना : चुकीच्या माहितीचे चीनला भोगावे लागणार गंभीर परिणाम आणखी वाचा

वुहान मध्ये आता लग्ननोंदणीची साथ

फोटो साभार दै.भास्कर कोविड १९ ची सर्वप्रथम लागण झालेल्या चीनच्या वुहान मध्ये आता लग्ननोंदणीची एकच लगीनघाई उडाली असल्याचे दिसून येत …

वुहान मध्ये आता लग्ननोंदणीची साथ आणखी वाचा

दुय्यम दर्जाचा माल पुरवून चीनचा फिनलंडला करोडोंचा चुना

फोटो साभार जागरण फिनलंडने चीन कडून मागविलेल्या २० लाख सर्जिकल मास्क आणि २.३० लाख रेस्पिरेटर मास्क मध्ये चीनने दुय्यम दर्जाचा …

दुय्यम दर्जाचा माल पुरवून चीनचा फिनलंडला करोडोंचा चुना आणखी वाचा