चंद्र

चंद्रावरही मिळणार नेटवर्क, नोकियाला मिळाले कंत्राट

फोटो साभार दैनिक भास्कर चंद्रावर पाहिले सेल्युलर नेटवर्क उभे करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने फिनलंडची कंपनी नोकियाची निवड केली …

चंद्रावरही मिळणार नेटवर्क, नोकियाला मिळाले कंत्राट आणखी वाचा

पृथ्वीच्या कक्षेत थोड्या दिवसासाठी येतोय पाहुणा चिमुकला चंद्र

फोटो साभार सिनेट पृथ्वीच्या कक्षेत अनेक उल्कापिंड वारंवार येत असतातच पण त्यात आता एका चिमुकल्या चंद्राची भर पडणार आहे. हा …

पृथ्वीच्या कक्षेत थोड्या दिवसासाठी येतोय पाहुणा चिमुकला चंद्र आणखी वाचा

मिशन नासा, चंद्रावर पुन्हा उतरणार माणूस

फोटो साभार बियोंड इन्फिनिटी नासाने आखलेल्या आर्टेमिस मिशन प्रमाणे २०२४ मध्ये पुन्हा एकदा चंद्रावर माणूस उतरणार आहे. या मोहिमेसाठी अमेरिकन …

मिशन नासा, चंद्रावर पुन्हा उतरणार माणूस आणखी वाचा

नासा खाजगी कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने खाजगी कंपनीकडून चंद्रावरील माती खरेदी करणार असल्याची माहिती दिली आहे. जेणेकरून, चंद्रावर उत्खनन कार्य सुरू …

नासा खाजगी कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती आणखी वाचा

चंद्रावर बिल्डिंग बांधण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी मानवी मूत्रापासून बनवली विट

विज्ञानाने आता एवढी प्रगती केली आहे, मानव आता चंद्रावर घर बांधण्याची योजना बनवू लागला आहे. चंद्रावर बिल्डिंग बांधण्याचे तंत्र देखील …

चंद्रावर बिल्डिंग बांधण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी मानवी मूत्रापासून बनवली विट आणखी वाचा

चंद्रावर मानवी मुत्रापासून बनणार कॉंक्रीट

फोटो साभार नाव्भारत टाईम्स अमेरिकेच्या चांद्र मोहिमेत चंद्रावरच्या मातीचे आणि खडकांचे अनेक नमुने पृथ्वीवर आणले गेले होते मात्र आता पृथ्वीवरून …

चंद्रावर मानवी मुत्रापासून बनणार कॉंक्रीट आणखी वाचा

पहा ‘सुपर प्लॉवर मून’चे जगभरातील सुंदर फोटो

काल जगभरात सुपर प्लॉवर मूनचे सुंदर दृश्य पाहण्यास मिळाले. उत्तर गोलार्धात या काळात फुले फुलतात त्यामुळे हे नाव देण्यात आलेले …

पहा ‘सुपर प्लॉवर मून’चे जगभरातील सुंदर फोटो आणखी वाचा

नासा पुन्हा मनुष्याला पाठवणार चंद्रावर, या कंपन्या बनवणार स्पेसक्राफ्ट

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आपल्या आगामी चंद्रावरील मिशनसाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. या कंपन्या अंतराळवीरांसाठी स्पेसक्राफ्टची निर्मिती करतील. …

नासा पुन्हा मनुष्याला पाठवणार चंद्रावर, या कंपन्या बनवणार स्पेसक्राफ्ट आणखी वाचा

फोटो गॅलरी : लॉकडाऊनमध्ये जगभरात दिसला ‘गुलाबी सुपरमून’

जगभरात सध्या कोरोन व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत वर्षाचे सर्वात मोठा आणि  चमकदार चंद्र म्हणजेच सुपरमून 7 एप्रिलला रात्री 11.30 …

फोटो गॅलरी : लॉकडाऊनमध्ये जगभरात दिसला ‘गुलाबी सुपरमून’ आणखी वाचा

चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार

फोटो सौजन्य झी न्यूज अंतराळात वस्ती करण्याचे माणसाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे. अन्य ग्रहांवर मानवी वस्ती कधी होईल …

चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार आणखी वाचा

चंद्रावर नेण्यासाठी अब्जाधीश शोधत आहे जोडीदार, तुम्हीही करू शकता अर्ज

एक जापानी अब्जाधीश सध्या आपल्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. जापानचा उद्योगपती युसाकू मिझावा आपल्यासाठी एका जोडीदाराच्या शोधत असून, जिला तो …

चंद्रावर नेण्यासाठी अब्जाधीश शोधत आहे जोडीदार, तुम्हीही करू शकता अर्ज आणखी वाचा

जगातील एकमेव व्यक्ती ज्याच्या अस्थी चंद्रावर आहेत दफन

जगभरातील अनेक महान वैज्ञानिक आहेत, जे आपल्या कामगिरीमुळे ओळखले जातात. असेच एक वैज्ञानिक होते यूजीन मर्ले शूमेकर. त्यांनी अनेक अंतराळवीरांना …

जगातील एकमेव व्यक्ती ज्याच्या अस्थी चंद्रावर आहेत दफन आणखी वाचा

वैज्ञानिकांनी केला मंगळ आणि चंद्रावरही उगवता येतील भाज्या असा दावा

नासाच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम पध्दतीने मंगळ ग्रह आणि चंद्रा सारखे वातावरण आणि माती तयार करून त्याच्यात पीक उगवण्यास यश मिळवले आहे. …

वैज्ञानिकांनी केला मंगळ आणि चंद्रावरही उगवता येतील भाज्या असा दावा आणखी वाचा

चंद्रावर सापडला ताज्या पाण्यापासून बनलेल्या बर्फाचा साठा

चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागामध्ये असलेल्या बर्फाच्या साठ्याबाबत लावण्यात आलेल्या अंदाजाबाबत आता नवीन खुलासा झाला आहे. आधी लावण्यात आलेल्या अंदाजापेक्षा हे …

चंद्रावर सापडला ताज्या पाण्यापासून बनलेल्या बर्फाचा साठा आणखी वाचा

शनीच्या चंद्रांची संख्या गुरूपेक्षा झाली जास्त

आपल्या सौरमंडळात असलेल्या बहुतेक सर्व ग्रहांना त्यांचे चंद्र आहेत. पृथ्वीला एकच चंद्र आहे आणि या चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेण्याचा प्रयत्न …

शनीच्या चंद्रांची संख्या गुरूपेक्षा झाली जास्त आणखी वाचा

सोशल मीडियात चर्चा या अंतराळवीराची

आज एकीकडे भारताच्या चंद्रयान-2 या मिशनची जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र एक व्यक्ती अंतराळ यात्रीप्रमाणे वेशभुषेत बंगळुरुच्या रस्त्यावर दिसला आहे. …

सोशल मीडियात चर्चा या अंतराळवीराची आणखी वाचा

का पुसले जात नाही चंद्रावरील माणसांच्या पायांचे ठसे ?

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी व्यक्ती नील आर्मस्ट्राँग होती हे सर्वांनाच माहिती आहे. तर शेवटची व्यक्ती यूजीन सेरनन ही होती. त्यांनी …

का पुसले जात नाही चंद्रावरील माणसांच्या पायांचे ठसे ? आणखी वाचा

आर्मस्ट्राँग यांची चुकीची सर्जरी केल्याने हॉस्पिटलला द्यावे लागले 60 लाख डॉलर

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे एस्ट्रोनॉट नील आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू होऊन 7 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आता त्यांच्या निधनाबद्दल एक …

आर्मस्ट्राँग यांची चुकीची सर्जरी केल्याने हॉस्पिटलला द्यावे लागले 60 लाख डॉलर आणखी वाचा