चंद्रकांत पाटील

कोल्हापुरात लंगोट वाटून चंद्रकांत पाटलांचा निषेध

कोल्हापूर – कोल्हापूरकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यातच त्यांची निषेध व्यक्त करण्याची पद्धतच काही औरच आहे. त्याचाच …

कोल्हापुरात लंगोट वाटून चंद्रकांत पाटलांचा निषेध आणखी वाचा

कोल्हापूरबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

कोल्हापूर – विधानसभा निवडणूक निकालानंतर काल कोल्हापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी कोल्हापूरमधून अपेक्षित यश …

कोल्हापूरबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण आणखी वाचा

मनसेचा चंद्रकांत पाटलांना ‘चंपा दाजी’च्या माध्यमातून टोला

पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यामधील कोथरुड मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. कोथरुडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर …

मनसेचा चंद्रकांत पाटलांना ‘चंपा दाजी’च्या माध्यमातून टोला आणखी वाचा

चंद्रकांतदादांची लढत नक्की कोणाशी?

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. वरपांगी पाहिले, …

चंद्रकांतदादांची लढत नक्की कोणाशी? आणखी वाचा

चंद्रकांत पाटलांना जड जाणार विधानसभा निवडणूक

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा …

चंद्रकांत पाटलांना जड जाणार विधानसभा निवडणूक आणखी वाचा

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधक एकत्र मिळून देणार उमेदवार

मुंबई – भाजपने पुण्यातील कोथरूड येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी-काँग्रेस, …

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधक एकत्र मिळून देणार उमेदवार आणखी वाचा

तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटील यांनी झापले

कोल्हापूर – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुराची पाहणी करताना सेल्फी व्हिडीओत हसून दाद दिल्याने त्यांच्यावर आणि पक्षांच्या इतर नेत्यांवर …

तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटील यांनी झापले आणखी वाचा

पुढच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित – चंद्रकांत पाटील

पुणे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य केले. त्याकरिता आपण दर …

पुढच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

चंद्रकांतदादा म्हणतात या दरम्यान होऊ शकतात विधानसभा निवडणूक

पुणे – राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथील पत्रकार परिषदेत राज्यात १५ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणूक …

चंद्रकांतदादा म्हणतात या दरम्यान होऊ शकतात विधानसभा निवडणूक आणखी वाचा

पवारांनी उदयनराजेंना उमेदवारी त्यांच्या दहशतीला घाबरुन दिली

सातारा – उदयनराजे भोसले यांच्या दहशतीला घाबरुन त्यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिल्याचे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. …

पवारांनी उदयनराजेंना उमेदवारी त्यांच्या दहशतीला घाबरुन दिली आणखी वाचा

उदयनराजेंना पाडण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांसाठी खास उपाय

सातारा : महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यातील वाई येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते …

उदयनराजेंना पाडण्यासाठी चंद्रकांत पाटलांचा कार्यकर्त्यांसाठी खास उपाय आणखी वाचा

उदयनराजे भोसले यांना येथील जनता आता कंटाळली आहे – चंद्रकांत पाटील

सातारा – लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसे राजकीय नेत्यांवर होणारी चिखलफेक जोरदार सुरु होते. त्यातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत …

उदयनराजे भोसले यांना येथील जनता आता कंटाळली आहे – चंद्रकांत पाटील आणखी वाचा

महसूलमंत्र्यांचे विठुरायाला साकडे; मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे !

सोलापूर – आज पहाटे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा …

महसूलमंत्र्यांचे विठुरायाला साकडे; मराठा आरक्षण न्यायालयात टिकू दे ! आणखी वाचा

चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक

मुंबई – राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर खाते हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली …

चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर अकाउंट हॅक आणखी वाचा

दुसऱ्यांदा होणार फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार

मुंबई – लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार या मंत्रिमंडळात १२ मंत्र्याचा समावेश होणार आहे. या मंत्रिमंडळात …

दुसऱ्यांदा होणार फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी वाचा

मोठय़ा वाहनांवरील टॅक्स वाढविणार!

नागपूर – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत आम्ही टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करावे …

मोठय़ा वाहनांवरील टॅक्स वाढविणार! आणखी वाचा

कापसाला अधिवेशन संपण्यापूर्वी जाहीर करणार बोनस

नागपूर – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अन्य पिकांसह कापसाचेही मोठे नुकसान झाले. राज्य सरकारतर्फे मदतीचा हात देण्याच्या हेतूने कापसाला प्रति …

कापसाला अधिवेशन संपण्यापूर्वी जाहीर करणार बोनस आणखी वाचा

दोन महिन्यात लहान टोल बंद करणार – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या २ महिन्यात राज्यातील १० कोटी रुपयांच्या आतील खर्चाचे लहान टोल …

दोन महिन्यात लहान टोल बंद करणार – चंद्रकांत पाटील आणखी वाचा