घरे

या भागात काळ्या रंगात रंगविली जातात घरे

घर हा माणसाच्या निवाऱ्याचा महत्वाचा भाग. आपले घर सुंदर असावे यासाठी माणसे अनेक प्रकारे घरे सजवितात. त्यात सर्वाधिक प्राधान्य असते …

या भागात काळ्या रंगात रंगविली जातात घरे आणखी वाचा

चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार

फोटो सौजन्य झी न्यूज अंतराळात वस्ती करण्याचे माणसाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे. अन्य ग्रहांवर मानवी वस्ती कधी होईल …

चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार आणखी वाचा

नासाच्या रोवरने शोधली मंगळावरील एलियनच्या घरांची दारे?

जगभरात कित्येक वर्षे विविध ठिकाणी उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले जात आहेत मात्र त्यात एलियन किंवा परग्रहवासी होते का आणि …

नासाच्या रोवरने शोधली मंगळावरील एलियनच्या घरांची दारे? आणखी वाचा

शंभर वर्षे टिकाऊ घर बनणार केवळ ७२ तासात

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपिंग कौन्सिल तर्फे मजबूत, वजनाला हलकी, दीर्घकाळ टिकणारी आणि इको फ्रेंडली घरे झटपट बांधण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित …

शंभर वर्षे टिकाऊ घर बनणार केवळ ७२ तासात आणखी वाचा

घराची सजावट करताना …

“घर” म्हणजे केवळ चार भिंतींची वास्तू नव्हे. घरालासुद्धा स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते,किंवा स्वतःची एक सकारात्मक ऊर्जा असते असे म्हटले …

घराची सजावट करताना … आणखी वाचा

नाना पाटेकर पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार

महाराष्ट्रात पुराचा अतोनात फटका बसलेल्या सांगली, कोल्हापूर भागाला बुधवारी नाना पाटेकर यांनी भेट देऊन तेथील पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि …

नाना पाटेकर पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार आणखी वाचा

गाझियाबादमध्ये घरांना मिळणार आधार नंबर

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद हे शहर देशातील पहिले विशेष शहर बनणार आहे कारण या शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे. …

गाझियाबादमध्ये घरांना मिळणार आधार नंबर आणखी वाचा

उन्हाळ्यात घरे थंड ठेवणारा कागद तयार

पाहता पाहता थंडी सरून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात सूर्य जणू आग ओकतो त्यामुळे घरे, इमारती तापतात, रस्ते तापतात …

उन्हाळ्यात घरे थंड ठेवणारा कागद तयार आणखी वाचा

ही आहेत जगातील पाच सर्वाधिक महाग घरे

पूर्वी राजे राजवाडे याचे वास्तव्य राजवाडे, महालातून असायचे. आजही अनेक ठिकाणी असे राजवाडे पाहायला मिळतात. आता नव्या जमान्यात जगातील नवकोट …

ही आहेत जगातील पाच सर्वाधिक महाग घरे आणखी वाचा

कैरो मधील घरे एकाचा रंगात रंगविण्याचे आदेश

इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी कैरो या राजधानीच्या शहरातील सर्व घरे मातकट रंगात आणि किनारपट्टी भागातील घरे निळ्या …

कैरो मधील घरे एकाचा रंगात रंगविण्याचे आदेश आणखी वाचा

जगातले सुंदर गांव झालीपई

जगात अनेक सुंदर गांवे निसर्गाचा वरदहस्त असल्याने सुंदर असतात पण दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत होरपळूनही त्या वेदना विसरणारे व आपले गांव …

जगातले सुंदर गांव झालीपई आणखी वाचा

या गावातील सब भूमी गोपालकी

रंगरंगीलो राजस्थान अशी ओळख असलेल्या या राज्यातील अजमेर जिल्ह्यात देवमाली नावाचे एक अद्भूत गांव पर्यटकांचे आकर्षण बनू पाहते आहे. अंधश्रद्धा …

या गावातील सब भूमी गोपालकी आणखी वाचा

येताहेत संवाद साधणारी स्मार्ट घरे

संगणकाची बहुतेक कामे करणारे स्मार्टफोन जगात सगळीकडेच रूजले असतानाच आता अनेक कामे नुसत्या कमांडवर करणारी स्मार्ट घरे ग्राहकांसाठी तयार होत …

येताहेत संवाद साधणारी स्मार्ट घरे आणखी वाचा

कंपन्यांची बक्षीसांची खैरात- कुणाची मर्सिडीज तर कुणाचा आयफोन

इन्फोसिसने आपल्या तज्ञ आणि चांगले काम बजावलेल्या निवडक कर्मचार्‍यांना आयफोन सिक्स भेटीदाखल दिल्याची चर्चा सुरू असतानाच अन्य कंपन्यांनीही अशा महागड्या …

कंपन्यांची बक्षीसांची खैरात- कुणाची मर्सिडीज तर कुणाचा आयफोन आणखी वाचा