घरगुती उपाय

भेगाळलेल्या टाचांवर घरगुती उपाय

हिवाळा अथवा काही जणांना उन्हाळ्यात पायाच्या टाचाना भेगा पडण्याचा त्रास होतो. विशेषतः तरुण मुली मुले यांना अश्या भेगा पडलेल्या टाचा …

भेगाळलेल्या टाचांवर घरगुती उपाय आणखी वाचा

चेहऱ्यावरून अकाली प्रौढत्वाच्या खुणा नाहीश्या करण्यासाठी आजमावा हे उपाय

चाळीशी उलटून गेल्यानंतर चेहऱ्यावर दिसू लागणाऱ्या प्रौढत्वाच्या खुणा आजकालच्या काळामध्ये ऐन विशीमधेच काहींच्या चेहऱ्यांवर दिसून येतात. अयोग्य, असंतुलित आहार, व्यायामाचा …

चेहऱ्यावरून अकाली प्रौढत्वाच्या खुणा नाहीश्या करण्यासाठी आजमावा हे उपाय आणखी वाचा

डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी खोबरेल तेलाचा असा करा वापर

आपला चेहरा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बरेच काही सांगत असतो. नितळ आणि ताजातवाना चेहरा व्यक्तीच्या उत्तम शारीरिक आणि मानसिक …

डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी खोबरेल तेलाचा असा करा वापर आणखी वाचा

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी असा करा हळदीचा वापर

टीव्हीवरील टूथपेस्टच्या जाहिरातीमध्ये स्मितहास्य करणाऱ्या मॉडेलचे शुभ्र दात पाहताना आपले ही दात तितकेच आकर्षक दिसावेत असे आपल्यालाही वाटून जात असते. …

दातांचा पिवळेपणा घालविण्यासाठी असा करा हळदीचा वापर आणखी वाचा

वारंवार लागणारी उचकी थांबत नसेल तर ‘हे’ उपाय करा

उचकी येणे ही एक नैसर्गिक क्रिया असून ती एक सामान्य बाब आहे. उचकी जेवताना किंवा जास्त तिखट लागल्याने येते. उचकी …

वारंवार लागणारी उचकी थांबत नसेल तर ‘हे’ उपाय करा आणखी वाचा

घरातील नकारात्मक उर्जा घालविण्यासाठी…

घरामध्ये असताना कधी तरी वातावरण उदासीन असणे, कोणत्याही कामाचा उत्साह न वाटणे, घरामध्ये सतत काही ना काही कारणाने लहान मोठ्या …

घरातील नकारात्मक उर्जा घालविण्यासाठी… आणखी वाचा

चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय

मनुष्याला लाभलेला ‘चेहरा’ ही त्याला मिळालेली एक प्रकारची नैसर्गिक देणगीच आहे कारण हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध यांसारख्या नानाविध …

चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्याचे घरगुती उपाय आणखी वाचा

जास्त जेवल्यानंतर उद्भवणाऱ्या पोटफुगी साठी काय करावे?

एखाद्या निवांत दिवशी भरपूर जेवण केल्यावर किंवा जेवणामध्ये गोड पदार्थ जास्त खाल्ले गेल्याने तुम्ही पोटफुगी (Stomach Bloating) किंवा पोटदुखी (Stomach …

जास्त जेवल्यानंतर उद्भवणाऱ्या पोटफुगी साठी काय करावे? आणखी वाचा

अनियमित मासिक पाळीकरिता महिलांनी आजमावावे हे घरगुती उपाय

महिलांना दर महिन्याला होणारा मासिक धर्म हा त्यांच्या शरीरांमध्ये मोठे बदल घडवून आणणारा असतो. ही प्रक्रिया संपूर्ण नैसर्गिक असली, तरी …

अनियमित मासिक पाळीकरिता महिलांनी आजमावावे हे घरगुती उपाय आणखी वाचा

शरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा करा अवलंब

शरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक …

शरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा करा अवलंब आणखी वाचा

आपली स्मृती उत्तम राहावी या करिता आजमावा हा उपाय

अनेकदा एखाद्या कामाची किंवा अभ्यासाची सुरुवात करीत असताना अगदी आठवणीने ध्यानामध्ये ठेवलेली महत्वपूर्ण माहिती काही काळानंतर आपल्या आठवणीतून साफ निघून …

आपली स्मृती उत्तम राहावी या करिता आजमावा हा उपाय आणखी वाचा

होळीचे रंग हटवण्याचे घरगुती उपाय

मुंबई : केमिकल्सचे रंग होळीत वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा …

होळीचे रंग हटवण्याचे घरगुती उपाय आणखी वाचा

पाण्यात पडला मोबाईल, करु नका काळजी; लगेच करा ‘हे’ उपाय

कधीकाळी आपल्याला मानवाच्या मुलभूत गरजांबाबत सांगितले जात होते. त्या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा अशा होत्या. पण सध्याच्या काळात त्यात …

पाण्यात पडला मोबाईल, करु नका काळजी; लगेच करा ‘हे’ उपाय आणखी वाचा

बाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय

घराच्या इतर खोल्या ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे घरामधील बाथरूमही स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते. किंबहुना बाथरूमची स्वच्छता करण्यास जास्त …

बाथरूम चकाचक करण्यासाठी आजमावा हे उपाय आणखी वाचा

खडीसाखरेचे असे ही फायदे

हवामान बदलत असल्याने होणारा सर्दी खोकला ही तक्रार सर्वसामान्यपणे आढळून येत असते. अशा खोकल्याची वारंवार ढास येत असल्यास खडीसाखर चघळण्यास …

खडीसाखरेचे असे ही फायदे आणखी वाचा

आजमावून पहा खोकल्यावरचा हा घरगुती उपाय

ऋतू उन्हाळ्याचा असो, किंवा थंडीचा, खोकला हा कोणत्याही ऋतूमध्ये उद्भविणारा आहे. बहुतेकवेळी ऋतू बदलत असताना खोकल्याचा त्रास जाणवत असतो. अनेकांना …

आजमावून पहा खोकल्यावरचा हा घरगुती उपाय आणखी वाचा

वजन घटविण्याकरिता बडीशेप उपयुक्त

बडीशेपेचे प्रमाणामध्ये सेवन आरोग्यासाठी उपयुक्त असून, याच्या सेवनाने अनेक आजारांमध्ये लाभ मिळत असल्याचे म्हटले जाते. जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आवर्जून सापडणारा …

वजन घटविण्याकरिता बडीशेप उपयुक्त आणखी वाचा

मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळींबाचा समावेश करावा का?

जर एखाद्या व्यक्तीला नुकतेच मधुमेह झाल्याचे निदान झाल असले, तर याने काय खावे काय प्यावे इथपासून व्यायाम कसा करावा, जीवनशैलीमध्ये …

मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळींबाचा समावेश करावा का? आणखी वाचा