ग्रामविकास मंत्री

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ; हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी …

ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ; हसन मुश्रीफ यांची माहिती आणखी वाचा

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

मुंबई : केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) …

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर आणखी वाचा

राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे

मुंबई – राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून …

राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची बांधकामे आणखी वाचा

कोल्हापूर जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम पुरस्कार

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यस्तरीय अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदेचा प्रथम पुरस्कार पटकावला असून यवतमाळ जिल्हा परिषदेने …

कोल्हापूर जिल्हा परिषदेला यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम पुरस्कार आणखी वाचा

ईडीची पीडा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस!; हसन मुश्रीफ

नगर: महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात ईडीची पीडा लावली जात आहे. राज्यात हे प्रकार आता वारंवार घडत असून विरोधी …

ईडीची पीडा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस!; हसन मुश्रीफ आणखी वाचा

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण

मुंबई : राज्यामध्ये नुकत्याच जवळपास चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या असून यातून निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना …

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे प्रशिक्षण आणखी वाचा

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शाळा’ घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले

मुंबई : राज्यात आता सर्व जिल्ह्यांमध्ये ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम …

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘शाळा’ घेणार ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले आणखी वाचा

आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा – ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ …

आता तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा – ग्रामविकास मंत्र्यांची माहिती आणखी वाचा

विद्यार्थिनींना निवासाकरिता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान – ग्रामविकासमंत्री

मुंबई : जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी शिक्षणाची …

विद्यार्थिनींना निवासाकरिता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत अनुदान – ग्रामविकासमंत्री आणखी वाचा

कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती – ग्रामविकास मंत्री

मुंबई : सोशल डिस्टन्सिंग आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे …

कोरोना नियंत्रणविषयक नियमांचे पालन करुन ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती – ग्रामविकास मंत्री आणखी वाचा

6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’ – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – ग्रामविकास मंत्रालयाने शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून रोजी राज्यभरात ‘ शिव स्वराज्य दिन’ साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला …

6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’ – हसन मुश्रीफ आणखी वाचा

आता निवडणुकीनंतर होईल सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम – हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार …

आता निवडणुकीनंतर होईल सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम – हसन मुश्रीफ आणखी वाचा

हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; राज्यपाल फेटाळणार ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी

कोल्हापूर : राज्यातील राजकीय वर्तुळात सध्याच्या घडीला विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच …

हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट; राज्यपाल फेटाळणार ठाकरे सरकारकडून जाणाऱ्या १२ जणांच्या नावाची यादी आणखी वाचा

ग्रामीण भागातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधे मोफत देणार

मुंबई – प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील सुमारे 5 कोटी जनतेस मोफत देण्यात येणार असल्याचे …

ग्रामीण भागातील नागरिकांना अर्सेनिक अल्बम व आयुर्वेदीक औषधे मोफत देणार आणखी वाचा

शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या भुजबळांवर सरकार कारवाई करणार का?

पुणे – केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारने देखील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. ३१ मार्चपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय …

शासन निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या भुजबळांवर सरकार कारवाई करणार का? आणखी वाचा

पंकजा मुंडेंचा सावरगाव येथील दसरा मेळाव्यात विरोधकांवर कवितेतून निशाणा

बीड – दसरा मेळाव्यातील भाषणातून नाव न घेतला धनंजय मुंडेंना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टोला लगावला. तसेच माझ्या पाठीशी भगवान …

पंकजा मुंडेंचा सावरगाव येथील दसरा मेळाव्यात विरोधकांवर कवितेतून निशाणा आणखी वाचा

दुष्काळग्रस्त गावांसाठी ‘जलयुक्त शिवार योजना’

पुणे: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य सरकार लवकरच जलयुक्त शिवार योजना सुरु करणार असल्याची माहिती पुण्यात झालेल्या …

दुष्काळग्रस्त गावांसाठी ‘जलयुक्त शिवार योजना’ आणखी वाचा