गौतम गंभीर

निवृत्त करा सिक्सर किंगची जर्सी – गौतम गंभीर

नवी दिल्ली – ‘सिक्सर किंग’ युवराज सिंहची जर्सी निवृत्त करावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि दिल्लीचा भाजप …

निवृत्त करा सिक्सर किंगची जर्सी – गौतम गंभीर आणखी वाचा

गौतम गंभीरच्या ट्विटने उडवली आफ्रिदीची झोप

मुंबई: आपल्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर …

गौतम गंभीरच्या ट्विटने उडवली आफ्रिदीची झोप आणखी वाचा

कलम ३७०; शाहिद आफ्रिदीचे थोबाड गौतम गंभीरने केले बंद

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी …

कलम ३७०; शाहिद आफ्रिदीचे थोबाड गौतम गंभीरने केले बंद आणखी वाचा

सैनीच्या पदार्पणावरुन दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये जुंपली

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात जलद गोलंदाज नवदीप सैनीने 17 धावांमध्ये 3 बळी घेत …

सैनीच्या पदार्पणावरुन दोन माजी क्रिकेटपटूंमध्ये जुंपली आणखी वाचा

गंभीरने फोडला धोनीच्या नावाने टाहो

सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात भारताचा यष्टीरक्षक व माजी कर्णधार कॅप्टन कुल अर्थात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. दरम्यान धोनी …

गंभीरने फोडला धोनीच्या नावाने टाहो आणखी वाचा

गौतम गंभीर खासदारकीचा पगार लोकोपयोगी कामांसाठी वापरणार

माजी क्रिकेटपटू आणि आता दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीर याने त्याला खासदार असल्याचा मिळणारा सर्व पगार लोकोपयोगी कामांसाठी खर्च करणार …

गौतम गंभीर खासदारकीचा पगार लोकोपयोगी कामांसाठी वापरणार आणखी वाचा

गंभीरसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनची बॅटिंग

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटल्यावरुन मोठा वाद …

गंभीरसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनची बॅटिंग आणखी वाचा

यामुळे निवडणुकीतून बाहेर होऊ शकतो गौतम गंभीर

नवी दिल्ली – २ मतदान कार्ड असल्यावरून नुकताच भाजमध्ये प्रवेश केलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर गोत्यात सापडला आहे. दिल्लीच्या तीसहजारी …

यामुळे निवडणुकीतून बाहेर होऊ शकतो गौतम गंभीर आणखी वाचा

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज, आयपीएल दिल्ली डेअरडेव्हिल्सचा माजी कप्तान गौतम गंभीर याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा उमेदवारी अर्ज पूर्व …

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आणखी वाचा

आता भाजपसाठी बॅटिंग करणार गौतम गंभीर

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय …

आता भाजपसाठी बॅटिंग करणार गौतम गंभीर आणखी वाचा

गौतम गंभीर भाजप तिकिटावर नवी दिल्लीतून मैदानात

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर नवी दिल्ली मतदारसंघातून निवडून आखाड्यात उतरणार असल्याचे समजते. गौतमच्या निकटवर्तीकडून …

गौतम गंभीर भाजप तिकिटावर नवी दिल्लीतून मैदानात आणखी वाचा

गौतम गंभीरचे पहिले प्रेम भारतीय लष्कर

दोन विश्वकप जिंकण्यात महत्वाचे योगदान दिलेला टीम इंडियाचा सलामीवीर गौतम गंभीर याने त्याचे पहिले प्रेम भारतीय सेना हे होते आणि …

गौतम गंभीरचे पहिले प्रेम भारतीय लष्कर आणखी वाचा

फसवणूक प्रकरणी गौतम गंभीर विरोधात निघाले वॉरंट

नवी दिल्ली – रुद्र बिल्डवेल प्रायवेट लिमिटेड कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरवर फ्लॅट मालकांनी फसवणुकीचा आरोप …

फसवणूक प्रकरणी गौतम गंभीर विरोधात निघाले वॉरंट आणखी वाचा

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मदत करणार गौतम गंभीर

मुंबई – नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून भारताला विश्वविजेता बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा सलामीचा माजी फलंदाज गौतम गंभीरने निवृत्ती स्वीकारली आहे. …

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मदत करणार गौतम गंभीर आणखी वाचा

राजकारणात येणार नाही गौतम गंभीर

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला आघाडीचा फलंदाज आणि टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेला गौतम गंभीर राजकारणात प्रवेश …

राजकारणात येणार नाही गौतम गंभीर आणखी वाचा

गौतम गंभीर ‘या’ पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार ?

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रीडावर्तृळातून भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या …

गौतम गंभीर ‘या’ पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार ? आणखी वाचा

गौतम गंभीरचा क्रिकेटला बाय बाय

टीम इंडियाला वर्ल्ड कप मध्ये २ वेळा अजिंक्यपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिलेला सलामीचा तडाखेबंद फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी …

गौतम गंभीरचा क्रिकेटला बाय बाय आणखी वाचा

गौतम गंभीरची इंग्लंड दौ-यासाठी निवड

मुंबई : टीम इंडिया ५५ वर्षानंतर प्रथमच पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौ-यावर जात आहे. दोन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रातींनंतर प्रथम …

गौतम गंभीरची इंग्लंड दौ-यासाठी निवड आणखी वाचा