गोवा

गोव्यातील ही ठिकाणे आहेत झपाटलेली

प्रत्येक ठिकाणचा स्वतःचा असा एक इतिहास असतो. अनेक ऐतिहासिक, प्राचीन कालीन मंदिरे, उद्याने, संग्रहालये, इमारती, इतर प्रेक्षणीय स्थळे यांसोबतच हौशी …

गोव्यातील ही ठिकाणे आहेत झपाटलेली आणखी वाचा

हे आहे भारतातील एकमेव पाण्यावर तरंगणारे नाईट क्लब

गोवा म्हटले, की विस्तीर्ण समुद्रकिनारे, सुंदर प्राचीन चर्चेस, चविष्ट सी फूड, त्याच्या जोडीने गोव्याची प्रसिद्ध फेनी, आणि अर्थातच बीचवरील धमाल …

हे आहे भारतातील एकमेव पाण्यावर तरंगणारे नाईट क्लब आणखी वाचा

तुम्ही चाखून पाहिल्यात का गोव्याच्या या खासियती?

गोव्याची खाद्यपरंपरा ही अनेक खाद्यपरंपरांचे चविष्ट मिश्रण म्हणता येईल. यामध्ये कोकणी पदार्थ आहेत, पोर्तुगीजांकडून आलेले पारंपारिक पदार्थही आहेत. त्यातून गोव्याला …

तुम्ही चाखून पाहिल्यात का गोव्याच्या या खासियती? आणखी वाचा

मुष्टियोद्धा विजेंदर अनोख्या लढतीसाठी तयार

भारताचा व्यावसायिक मुष्टियोद्धा विजेंदरसिंग त्याचा पुढचा मुकाबला १९ मार्च रोजी गोव्यात खेळत असून विजेंदरसाठी हा मुकाबला अनोखा आहे. कारण हा …

मुष्टियोद्धा विजेंदर अनोख्या लढतीसाठी तयार आणखी वाचा

प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविणारे पाहिले राज्य ठरले गोवा

फोटो साभार स्टेट्समन केंद्राने आणलेल्या घरोघरी पिण्याचे पाणी नळाने पुरविणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ योजनेत आत्तापर्यंत ५ कोटी ७५ लाख घरांना …

प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविणारे पाहिले राज्य ठरले गोवा आणखी वाचा

माता देवकीसह येथे विराजमान आहे कृष्णकन्हैया

सध्या सुरु असलेला अधिक मास म्हणजे विष्णू उपासनेचा महिना. विष्णूचा आठवा अवतार म्हणजे कृष्णकन्हैया. भारतात कृष्णाची हजारो मंदिरे आहेत त्यात …

माता देवकीसह येथे विराजमान आहे कृष्णकन्हैया आणखी वाचा

भगतसिंह कोश्यारींनी घेतली गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांच्याकडे महाराष्ट्रासह आता गोव्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला …

भगतसिंह कोश्यारींनी घेतली गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ आणखी वाचा

गोवा पर्यटकांसाठी उघडले, हे आहेत नियम

भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेले गोवा आता पुन्हा एकदा पर्यटकांसाठी उघडण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर आता तुम्ही देखील समुद्र किनाऱ्यावर …

गोवा पर्यटकांसाठी उघडले, हे आहेत नियम आणखी वाचा

गोवा फक्त श्रीमंत पर्यटकांसाठी उघडणार, पर्यटन मंत्र्यांना या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याला देखील याचा मोठा …

गोवा फक्त श्रीमंत पर्यटकांसाठी उघडणार, पर्यटन मंत्र्यांना या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल आणखी वाचा

शेकडो भटक्या कुत्र्यांसाठी हे लाईफगार्ड्स ठरत आहेत ‘अन्नदाता’

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. असे असले तरी गोव्यात लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहे. …

शेकडो भटक्या कुत्र्यांसाठी हे लाईफगार्ड्स ठरत आहेत ‘अन्नदाता’ आणखी वाचा

गोवा, मणिपूर नंतर त्रिपुरा झाले करोना मुक्त

फोटो साभार जागरण देशात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात जीवघेण्या करोनाचा प्रभाव कमी होण्याचे नाव घेत नसताना त्रिपुरा राज्याकडून एक चांगली बातमी …

गोवा, मणिपूर नंतर त्रिपुरा झाले करोना मुक्त आणखी वाचा

दिलासादायक! पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ झाले कोरोनामुक्त

मुंबई : आपल्यापैकी अनेकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेले गोवा हे राज्य आता कोरोनामुक्त झाले असून गोव्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट दोन …

दिलासादायक! पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ झाले कोरोनामुक्त आणखी वाचा

‘गोहत्येसाठी वाघाला देखील शिक्षा व्हावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे हास्यास्पद वक्तव्य

नेतेमंडळी आपल्या विचित्र विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल अलेमाओ हे आपल्या …

‘गोहत्येसाठी वाघाला देखील शिक्षा व्हावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे हास्यास्पद वक्तव्य आणखी वाचा

नाताळ खास करण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी

नाताळ आता अगदी तोंडावर आला आहे. नाताळला जोडून सुट्ट्या आल्याने अनेकांनी आपले नाताळसाठीचे प्लॅन आखले असतील. हे दिवस पर्यटनासाठीही फार …

नाताळ खास करण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी आणखी वाचा

चक्क सांताक्लॉज बनून पोलीस करत आहेत वाहनचालकांना शिक्षित

सध्या सर्वत्र ख्रिसमस सणानिमित्ताने रोषणाई आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे. याच निमित्ताने गोव्याच्या वाहतूक पोलिसांनी पणजीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या …

चक्क सांताक्लॉज बनून पोलीस करत आहेत वाहनचालकांना शिक्षित आणखी वाचा

मनोहर पर्रीकरांची जीवनगाथा पडद्यावर येणार

गोव्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि कॅन्सरला अकाली बळी पडलेले लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर चित्रपट बनविला …

मनोहर पर्रीकरांची जीवनगाथा पडद्यावर येणार आणखी वाचा

गोव्यातील या गावात चक्क फोटोसाठी टॅक्स

गोवा फिरण्यास भारतीय आणि परदेशी नागरिकांची पहिली पंसती असते. नवीन वर्षाच्या निमित्ताने गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. लोक …

गोव्यातील या गावात चक्क फोटोसाठी टॅक्स आणखी वाचा

कुर्डी – वर्षातून केवळ महिनाभरच अवतरणारे गाव

गोवा म्हटले, की विशाल सागरी किनारा, पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेले सुंदर बीच, चटकदार समुद्री खाद्य आणि अर्थातच फेनी हे दृश्य …

कुर्डी – वर्षातून केवळ महिनाभरच अवतरणारे गाव आणखी वाचा