गोड पदार्थ म्हटला, की त्यासाठी साखरेचा वापर हा ओघाने आलाच. पण पुष्कळ पारंपारिक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापरही आपल्याकडे केला जात असतो. साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ एखाद्या पदार्थाला गोड चव देण्याकरिता वापरले जाणारे सर्वसामान्य पर्याय आहेत. ह्या पदार्थांचे मूळ ( ऊस ) जरी एकच असले, तरी साखर आणि गूळ ह्यांचे गुणधर्म वेगळे, त्यांच्या चवी […]
गुळ
या खास गोडीच्या गुळाला विदेशातूनही मागणी
आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट असलेला गुळ हा पदार्थ गुणाची खाण आहे. देशात उसाच्या हंगामात अनेक ठिकाणी गुऱ्हाळे सुरु होतात आणि तेथे उसाच्या रसापासून गूळ बनविला जातो. पंजाबमधील होशियारपूर येथील एका पंजाबी कुटुंबात सेंद्रिय उसाच्या रसापासून पारंपारिक पंजाबी पद्धतीने गूळ बनविला जात असून या गुळाची गोडी काही और आहे. त्यामुळे या गुळाला केवळ देशातूनच नाही तर […]
गूळ शर्करा
गूळ म्हणजे गूळ आणि शर्करा म्हणजे साखर. आपण एक गूळ तरी खाऊ शकतो किंवा साखर तरी खाऊ शकतो. पण या दोन्हींचा मिलाप करून सोलापूर जिल्ह्यातल्या एका शेतकरी उद्योजकाने गूळ शर्करा तयार केली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या कुरूल या गावात ही साखर तयार केली जाते. या साखरेची काही वैशिष्ट्ये आहेत. ती तयार करणारे अमर आणि […]
गुळाच्या सेवनाने करा आरोग्याच्या तक्रारी दूर…
साखरेच्या ऐवजी गुळाचे सेवन आपल्या आरोग्याच्या दृष्टिने खूपच गुणकारी आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. पण गुळ हा केवळ नैसर्गिक स्वीटनर नाही, तर या व्यतिरिक्त देखील अनेक गुण गुळामध्ये आहेत. गूळ कॅल्शियम, जीवनसत्वे, क्षार, मॅग्नेशियम, पोटॅशियम या तत्वांनी परिपूर्ण असून गुळाला ‘ मेडिसिनल शुगर ‘, म्हणजे औषधी साखर असे ही म्हटले जाते. गुळाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक […]
साखरेऐवजी गुळ खा- तजेलदार त्वचा, दाट चमकदार केस मिळवा
आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून कांहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेवर […]