गुजरात पोलीस

इशरत जहां एनकाउंटर प्रकरणातील क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

अहमदाबाद – सीबीआय न्यायालयाने गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू …

इशरत जहां एनकाउंटर प्रकरणातील क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका आणखी वाचा

नवऱ्याने वर्षभरापासून शारिरीक संबंध न ठेवल्यामुळे महिलेची पोलिसात तक्रार

अहमदाबाद – आपल्याच पतीविरोधात गुजरातमधील अहमदाबाद शहरातील गोटा परिसरामध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या महिलेने …

नवऱ्याने वर्षभरापासून शारिरीक संबंध न ठेवल्यामुळे महिलेची पोलिसात तक्रार आणखी वाचा

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी

अहमदाबाद – एका अज्ञात व्यक्तीने भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी …

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करण्याची धमकी आणखी वाचा

गोध्रा जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक

नवी दिल्ली – तब्बल १९ वर्षानंतर गोध्रा जळीतकांड प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. १९ वर्षांनी देशभरामध्ये चर्चेचा विषय …

गोध्रा जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक आणखी वाचा

गुजरात : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा ट्रकखाली चिरुडून मृत्यू

सुरत – मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातमधील सुरतमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे मंगळवारी …

गुजरात : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा ट्रकखाली चिरुडून मृत्यू आणखी वाचा

मंत्र्यांच्या मुलाला झापणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा!

सुरत – सध्या सर्वच माध्यमांच्या मथळ्यांमध्ये सुरतमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यादव यांचीच चर्चा होत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या गुजरातचे …

मंत्र्यांच्या मुलाला झापणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा! आणखी वाचा

गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

भावनगर – संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढाई लढत असतानाच गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची …

गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणखी वाचा

संचारबंदीमध्ये फिरताना आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला हटकले म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई

सूरत – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण अशा संकटकाळात आपल्या मित्रांसोबत फिरणाऱ्या गुजरात …

संचारबंदीमध्ये फिरताना आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला हटकले म्हणून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बदलीची कारवाई आणखी वाचा

बायकोने लुडोमध्ये हरवले; नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा

अहमदाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण घरी बसून टाईमपास म्हणून आपल्या आवडीचे गेम खेळत आपला …

बायकोने लुडोमध्ये हरवले; नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा आणखी वाचा

25 दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता

गांधीनगर : 18 जानेवारीपासून गुजरात काँग्रेसचे नेते आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी …

25 दिवसांपासून हार्दिक पटेल बेपत्ता आणखी वाचा

स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस

अहमदाबाद : इंटरपोलने स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. नित्यानंदविरोधात कर्नाटकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर …

स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस आणखी वाचा

अहमदाबाद: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळाली शिक्षिका !

अहमदाबाद: एका अतिशय धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. कारण येथील २६ वर्षीय महिला शिक्षिकेने ८वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबतच पळ …

अहमदाबाद: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळाली शिक्षिका ! आणखी वाचा

२७.६८ लाखांचा दंड भरल्यानंतर पोलिसांनी परत केली पोर्शे

गुजरात पोलिसांनी जप्त केलेली आपली कार मिळवण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल २७.६८ लाखांचा दंड भरला असून थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही …

२७.६८ लाखांचा दंड भरल्यानंतर पोलिसांनी परत केली पोर्शे आणखी वाचा

पोर्शेच्या कारमालकाकडून वाहतुक पोलिसांनी वसुल केला तब्बल 9.80 लाखाचा दंड

केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2019 पासून देशभरात वाहतुकीचे नवे नियम लागू केले. नव्या मोटार वाहतूक कायद्यातील 63 तरतुदी लागू करण्यासंदर्भात, …

पोर्शेच्या कारमालकाकडून वाहतुक पोलिसांनी वसुल केला तब्बल 9.80 लाखाचा दंड आणखी वाचा

टीक-टॉक व्हिडीओ महिला पोलिसाला पडला महागात

मेहसाणा – सध्या टीक-टॉकवर गुजरातमधील मेहसाणा पोलीस ठाण्यातील महिला पोलीसचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून त्या महिला पोलिसाला ठाण्यात टीक-टॉक …

टीक-टॉक व्हिडीओ महिला पोलिसाला पडला महागात आणखी वाचा