गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ म्हणून देखील कार्यभार स्विकारला आहे. या सोबतच ते जगातील सर्वात शक्तीशाली कार्पोरेट नेत्यांपैकी एक झाले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटमधून आपले पद सोडले आहे. 21 वर्षानंतर लॅरी पेज कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होणार आहेत. पिचाई यावर म्हणाले की, या बदलांमुळे […]
गुगल
आपल्या निधनानंतर असे डिलीट होईल आपले गुगल अकाउंट?
आपण सध्या डिजीटल युगात वावरत असून सध्याच्या एका क्लिकवर घरबसल्या अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. त्यामध्ये आपल्या मदत होते, ती म्हणजे स्मार्टफोन आणि विविध अॅप्लिकेशन्सची… तसेच आज बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन जीमेल, गुगल मॅप सारखी गुगलच्या माध्यमातून चालणारी अनेक अॅप आधीच इंस्टॉल केलेली असतात. पण या जीमेल अकाउंटमुळे आपल्या बद्दलची बरीच माहिती गुगलच्या सर्व्हरवर साठवली […]
मानवाधिकाराला नुकसान पोहचवणारी परिस्थिती निर्माण करत आहे फेसबुक आणि गुगल
मानवाधिकारासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना अॅमेन्सटी इंटरनॅशनलने गुगल आणि फेसबुकच्या बिझनेस मॉडेलला मानवाधिकारीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. अॅमेन्सटीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या टेक कंपनींद्वारे करण्यात येणारी ‘व्यापक देखरेख’ चिंताजनक आहे. संघटनेने दावा केला आहे की, या प्लॅटफॉर्मद्वारे मोठ्या प्रमाणात मानवाधिकाराला नुकसान पोहचवणारी परिस्थिती निर्माण केली जात आहे. फेसबुकने मात्र या रिपोर्टवर असहमती दर्शवली आहे. […]
पिक्सल स्मार्टफोन हॅक करा आणि गुगलकडून मिळवा 10.76 कोटी रुपये
गुगलने हॅकर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. कंपनी पिक्सल स्मार्टफोन्स हॅक करून दाखवणाऱ्याला तब्बल 1.5 मिलियन डॉलर (जवळपास 10 कोटी 76 लाख रुपये) बक्षीस म्हणून देणार आहे. गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, पिक्सल डिव्हाईसमधील Titan M चिपची सिक्युरिटी तोडून दाखवणाऱ्याला कंपनी बक्षीस देईल. टायटन एम चीप खास पिक्सल स्मार्टफोनसाठी तयार करण्यात आलेली आहे. यामुळे डिव्हाईस सुरक्षित […]
अभिनंदन ! भारतीय हवाई दलाच्या गेमची ‘बेस्ट गेम 2019’ कॅटेगरीत निवड
गुगलने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे शोर्य दाखवणारा व्हिडीओ गेम टइंडियन एअरफोर्स ए कट अबॉवट ला बेस्ट गेम्स-2019 च्या युजर्स च्वॉइस गेम कॅटेगरीमध्ये निवडले आहे. हवाई दलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांनी हा व्हिडीओ गेम 31 जुलैला लाँच केला होता. 20 जुलै रोजी या गेमचा टीझर लाँच करण्यात आला होता. या गेमचे […]
लवकरच सुरू होत आहे गुगलची ‘स्टेडिया गेमिंग’ सेवा
क्लाउड गेमिंगची वाढती लोकप्रियता पाहून आता गुगल देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहे. कंपनीने ‘स्टेडिया’ नावाने आपली गेमिंग सेवा सुरू केली आहे. या प्लॅटफॉर्मवर यूजर कंसोल क्वॉलिटीचे व्हिडीओ गेम्स खेळण्याचा आनंद वेब ब्राउजर आणि स्मार्टफोनवर घेऊ शकतात. ऑनलाईन गेमिंगचा बाजार जगभरात वेगाने वाढत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा बाजार 15 हजार कोटी डॉलरचा (जवळपास 10 […]
गुगलचे हे खास फिचर सुधारणार तुमचे उच्चार
मुंबई : अनेकवेळा काही शब्दांचा उच्चार करणे कठिण काम होऊन बसते. मग त्या शब्दाचा कसा उच्चार करावा यासाठी आपली धडपड सुरु होते. आता यासाठी आपली मदत गुगल करणार आहे. आपल्या युजर्ससाठी गुगल नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यातच आता गुगलने असेच एक फिचर लॉन्च केले आहे. यामध्ये एखाद्या शब्दाचा योग्य उच्चार समजून घेणे शक्य […]
ही दिग्गज टेक कंपनी लाँच करणार क्रेडिट कार्डच्या आकाराचा कॉम्प्युटर
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एवढे नवनवीन प्रोडक्ट्स बाजारात आले आहेत की, ज्यामुळे आपले आयुष्य एकदम सोपे झाले आहे. आता दिग्गज टेक कंपनी गुगल देखील क्रेडिट कार्डच्या आकाराचा कॉम्प्युटर लाँच करणार आहे. याचे नाव टिंकर बोर्ड असे असेल. गुगलने सिंगल बोर्ड कॉम्प्युटरसाठी स्मार्टफोन कंपनी आसुसशी भागीदारी केली आहे. या कॉम्प्युटरला खास आर्टिफिसियल इंटेलिजेंस (एआय) अॅप्सच्या संचालनासाठी बनविण्यात आले […]
गुगलवर लाखो नागरिकांचा हेल्थ डेटा चोरी केल्याचा आरोप
गुगलवर अमेरिकेच्या लाखो नागरिकांचा हेल्थ डेटा चोरून जमा करण्याचा आरोप करण्यात आला आहे. गुगलवर मागील 1 वर्षात 21 राज्यांमधील लाखो नागरिकांचा डेटा त्यांची परवानगी न घेता वापर करण्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. गुगलने आरोग्य सेवा देणारी कंपनी असेंशनसोबत करार केला आहे. ही कंपनी अमेरिकेतील 20 राज्यांमधील जवळ 150 हॉस्पिटलचे संचलन करते. कंपनीद्वारे संचलित हॉस्पिलमध्ये […]
आता ‘गुगल न्यूज’वर दिसणार जगभरातील विविध भाषांतील बातम्या
नवी दिल्ली – गुगल न्यूज विविध भाषांमधील वापरकर्त्यांना जोडले जाण्यासाठी खास अॅप आणणार आहे. नुकतीच याची घोषणा गुगलने केली. अॅपमधून वापरकर्त्यांना विविध देशांच्या भाषांच्या बातम्या दिसू शकणार आहेत. याबाबत गुगलच्या माहितीनुसार एकाचवेळी दोन भाषांमधील बातम्या वापरकर्त्याला लेख दिसू शकणार आहेत. जगभरातील ६० टक्क्यांहून अधिक लोक दोनहून अधिक भाषा बोलण्यासाठी वापरतात. पण त्यांच्या भाषांमधील लेख त्यांना […]
सामोसा विकण्यासाठी सोडली गुगलची गडगंज पगाराची नोकरी !
आजच्या तरुणाईला गुगल कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्याला कोणी नाही म्हणणार नाही. तिथे काम करणाऱ्याला कर्मचा-याला लाखोत पगार, गाडी, बंगला सगळेच काही एकाच झटक्यात मिळते. तेव्हा अशी नोकरी कोण बरे सोडून देईल! पण भारतातील एका पठ्ठ्याने गुगलमधील आपल्या गडगंज पगाराला नाकारत स्वत:चा स्टार्ट अप बिझनेस सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी मुनफ कपाडियाने […]
तुमच्या ‘या’ गोष्टींवर गुगलचे असते लक्ष
कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन किंवा कोणतेही गुगलचे डिव्हाईस जर तुम्ही वापर असल्यास गुगलची त्यावर कायम करडी नजर असते. प्रत्येक युजर्सच्या हालचालींना गुगल ट्रॅक करत असते. तसेच त्यांच्या काही महत्वाच्या सर्विसेस बदलण्यासह युजर्सच्या पर्सनल गोष्टींबाबत सुद्धा गुगल माहिती ठेवते. तुम्ही कधी आणि कोणत्या वेबसाईटवर काय सर्च केले आहे याचा संपूर्ण डेटा गुगलकडे असतो. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने […]
स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी गुगलने आणले खास अॅप्स
आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येक जण करत आहे. मात्र आपल्या प्रत्येकाला मोबाईलची एवढी सवय लागली आहे की, आपण एक क्षण देखील त्या शिवाय राहू शकत नाही. मात्र आता गुगलने मोबाईलचे हेच व्यसन सोडवण्यासाठी काही खास अॅप्स आणले आहेत. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. जाणून घेऊया या अॅप्सविषयी. (source) अनलॉक क्लॉक […]
10 हजार वर्षांचे काम केवळ 200 सेंकदात करेल ही चिप, गुगलचा दावा
गुगलने एक नवीन क्वाटंम कंप्युटिंग चिप विकसित केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही क्वांटम चिप स्पीडच्या बाबतीत जगातील सर्वात वेगवान कॉम्प्युटरला देखील सहज मागे टाकेल. या चिपला ‘क्वांटम सुप्रीमेसी’ असे नाव देण्यात आलेले आहे. गुगलने म्हटले आहे की, जगातील सर्वात वेगवान कॉम्प्यूटर जे काम करण्यासाठी 10 हजार वर्ष घेतो, ते काम या नवीन […]
गुगलने अमेरिकेत दिली पहिली ड्रोन डिलीव्हरी
अल्फाबेट गुगलच्या सब्सिडरी, विंगने ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकेत पहिली पॅकेज डिलीव्हरी दिली आहे. विंगने क्रिश्चियनबर्ग मध्ये छोट्याश्या व्हर्जिनिया शहरात ही डिलीव्हरी दिल्याचे जाहीर केले गेले आहे. दोन ऑस्ट्रेलियन शहरे आणि हेलसिंकी येथे काम करणारी विंग ही पहिली ड्रोन संचालित डिलीव्हरी देणारी कंपनी आता क्रिश्चियनबर्ग मध्ये शुक्रवारी पहिली डिलीव्हरी देऊन अमेरिकेत ड्रोन सेवेची सुरवात करणारी कंपनी बनली […]
गुगलच्या ‘या’ सर्व्हिसमुळे होऊ शकते स्मार्टफोनच्या बॅटरीसह स्क्रीन खराब
नवी दिल्ली : गुगलने मलिशिअस अॅप प्ले स्टोअरवरून हटवण्यास गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात केली आहे. गुगल ही कारवाई फोनमधील डेटा चोरी, व्हायरस या कारणांमुळे करत आहे. दरम्यान गुगल असिस्टंटमध्ये आता बग आढळला आहे. यामध्ये गुगल असिस्टंट ऑन केल्यानंतर ‘Hey Google’ असे म्हणताच स्क्रीन फ्रीज होत आहे. स्क्रीन बगमुळे फ्रीज राहून फोन तसाच ऑन राहतो. फोनची […]
या कारणामुळे भारतात लाँच होणार नाही गुगलचा हा स्मार्टफोन
गुगलने न्युयॉर्कमध्ये आयोजित मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल हे स्मार्टफोन्स लाँच केले. या दोन्ही फोनमध्ये रडार सेंसर देण्यात आले आहे व याच फिचरमुळे भारतीय बाजारात गुगलचे हे दोन स्मार्टफोन लाँच होऊ शकणार नाहीत. पिक्सल 4 आणि पिक्सल 4 एक्सएल हे स्मार्टफोन प्रोजेक्ट सोली अंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. त्यामुळे […]
गुगल मॅपला टक्कर देणार हे भारतीय अॅप
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) देशातील लोकांसाठी पहिले डिजिटल मॅप ‘नाविक’ तयार केले आहे. 2020 पासून क्वॉलकॉम प्रोसेसर असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये या मॅपचा वापर करता येईल. हे मॅप अॅप बनवण्यासाठी इस्त्रो आणि क्वॉलकॉम टेक्नोलॉजीने भागिदारी केली आहे. याचबरोबर नाविक प्लॅटफॉर्मवर IRNSS टेक्निकचा देखील सपोर्ट मिळेल. क्वॉलकॉमची लोकेशन बेस्ड टेक्नोलॉजी सध्या भारताच्या सात सेटेलाईट्सबरोबर सध्या काम करत […]