खाद्यपदार्थ

रेल्वेमधील खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी

नवी दिल्ली – रेल्वे प्लॅटफॉर्म तसेच रेल्वेत विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून …

रेल्वेमधील खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आणखी वाचा

खादाडांसाठी कांही हटके पदार्थ

खाण्यापिण्याची आवड असणारी जनता जगात बर्‍याच मोठ्या संख्येने आढळेल. अशा वेळी खादाडांची जिव्हा तृप्ती तर होईलच पण आगळे, हटके कांहीतरी …

खादाडांसाठी कांही हटके पदार्थ आणखी वाचा

जसे ‘ फूड ‘ तसा ‘ मूड ‘…

आपल्या प्रत्येक ‘मूड‘ करिता किंवा निरनिराळ्या मनस्थिती साठी निरनिराळे अन्नपदार्थ पूरक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? परीक्षेच्या काळामध्ये मुलांच्या …

जसे ‘ फूड ‘ तसा ‘ मूड ‘… आणखी वाचा

५ टक्क्यांवर आला हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी

नवी दिल्ली : हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के करण्याचा निर्णय काल झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. …

५ टक्क्यांवर आला हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी आणखी वाचा

एक डॉलरमध्ये खाण्यापिण्यासाठी कोठे काय मिळेल?

प्रवासाला निघायचे तर अगोदर राहण्याजेवणासाठी किती खर्च येणार याचा विचार करावा लागतो. अनेकदा आपल्याला किती पैशात कुठे काय मिळेल याची …

एक डॉलरमध्ये खाण्यापिण्यासाठी कोठे काय मिळेल? आणखी वाचा

आता खाद्यपदार्थ विकणार अॅमेझॉन

नवी दिल्ली – आता देशात खाद्यान्नाचीही विक्री अॅमेझॉन करणार आहे. अॅमेझॉनच्या भारतातील खाद्यान्न विक्रीसाठीच्या ३,२०० कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणुकीच्या …

आता खाद्यपदार्थ विकणार अॅमेझॉन आणखी वाचा

एकदा चाखाल, तर परत परत याल

पंजाब हा मुळातच दिलदार प्रांत. येथे सरदारांच्या ढाब्यांवर मिळणारे पराठे, छोले, पनीरचे पदार्थ, लस्सी, तंदूर कोंबड्या मुळातच खव्वैंयाना वेड लावणार्‍या. …

एकदा चाखाल, तर परत परत याल आणखी वाचा

रेल्वेतील खाद्याचे दर

प्रदीर्घ काळचा प्रवास करणारे वरच्या वर्गातले प्रवासी रेल्वेमध्ये जेवण करतात. त्याशिवाय काही पर्यायही नसतो. जेवण झाले की एक विशिष्ट कर्मचारी …

रेल्वेतील खाद्याचे दर आणखी वाचा

वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत

नवी दिल्ली : भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर करतात मात्र, हे …

वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत आणखी वाचा

खाद्यपदार्थ विकणार्‍या ई कंपन्यांना एफएसएसएआय नोंदणी आवश्यक

खाद्यपदार्थ विकणार्‍या अथवा त्या व्यवसायाशी संबंधित वस्तू विकणार्‍या ई कॉमर्स कंपन्यांना फूड सेफटी अॅन्ड स्टँडर्ड अॅथोरिटी म्हणजेच एफएसएसएआय नोंदणी बंधनकारक …

खाद्यपदार्थ विकणार्‍या ई कंपन्यांना एफएसएसएआय नोंदणी आवश्यक आणखी वाचा

दिल्लीतील रस्त्यावरचे अन्न विषारी !

नवी दिल्ली : चाट खाणा-यांचे प्रमाण राजधानी दिल्लीत अधिक असून रस्त्यालगतच्या फूड भांडारमध्ये चटक-मटक खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु …

दिल्लीतील रस्त्यावरचे अन्न विषारी ! आणखी वाचा

पॅकबंद खाद्यपदार्थांची गुणवत्ता सांगणारे फुडूकेट अॅप

आजकाल मोठमोठ्या मॉलपासून ते किरकोळ किराणा दुकानांपर्यंत सगळीकडे पॅकबंद खाद्यपदार्थ ग्राहकांना उपलब्ध असतात. मात्र हे खाद्यपदार्थ नक्की किती सुरक्षित आहेत …

पॅकबंद खाद्यपदार्थांची गुणवत्ता सांगणारे फुडूकेट अॅप आणखी वाचा