क्रिकेट निवृत्ती

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन, जोस बटलर होऊ शकतो नवा कर्णधार

इंग्लंड क्रिकेट सध्या बदलाच्या काळातून जात आहे. क्रिकेट बोर्डाच्या संचालकापासून ते कसोटी संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधारापर्यंत सर्व काही गेल्या काही …

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन, जोस बटलर होऊ शकतो नवा कर्णधार आणखी वाचा

मितालीचे विश्वचषकापासून ते कर्णधारपदापर्यंतचे विक्रम मोडणे कठीण

भारतीय महिला क्रिकेटची महान खेळाडू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 23 वर्षांच्या कारकिर्दीत मितालीने अनेक यश संपादन केले. …

मितालीचे विश्वचषकापासून ते कर्णधारपदापर्यंतचे विक्रम मोडणे कठीण आणखी वाचा

भारताच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मिताली वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्त, 23 वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीचा शेवट, विश्वचषकात खेळला शेवटचा सामना मुंबई – भारताची सर्वोत्तम महिला …

भारताच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणखी वाचा

कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच महेंद्र सिंग धोनीच्या संघातून खेळणारा एक खेळाडू निवृत्ती घेणार …

कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती आणखी वाचा

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून लसिथ मलिंगाची निवृत्ती

कोलंबो – क्रिकेटला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने अलविदा म्हटले आहे. मंगळवारी सोशल मीडियावर मलिंगाने निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला …

क्रिकेटच्या सर्व प्रकारातून लसिथ मलिंगाची निवृत्ती आणखी वाचा

निवृत्ती ! आता क्रिकेट मैदानात धडधडाणार नाही ‘स्टेन’गन

दक्षिण आफ्रिका – क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने निवृत्ती घेतली आहे. एक पोस्ट त्याने …

निवृत्ती ! आता क्रिकेट मैदानात धडधडाणार नाही ‘स्टेन’गन आणखी वाचा

अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने निवृत्ती जाहीर केली आहे. बराच काळ ३७ …

अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती आणखी वाचा

भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती

नवी दिल्ली : 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक उन्मुक्तने …

भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती आणखी वाचा

डिव्हिलियर्सच्या निवृत्तीबाबत दक्षिण आफ्रिकेचा मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपली निवृत्ती मागे घेणार असल्याच्या चर्चा मागील …

डिव्हिलियर्सच्या निवृत्तीबाबत दक्षिण आफ्रिकेचा मोठा खुलासा आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणची निवृत्ती

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे. याबाबतची माहिती …

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणची निवृत्ती आणखी वाचा

दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीची कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज फाफ डु प्लेसीने निवृत्ती स्वीकारली आहे. आज 17 …

दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीची कसोटी क्रिकेटमधुन निवृत्ती आणखी वाचा

क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून नमन ओझाची निवृत्ती

नवी दिल्ली – सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझाने निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदेशकडून खेळणाऱ्या …

क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून नमन ओझाची निवृत्ती आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पार्थिव पटेलची निवृत्ती!

मुंबई:- बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा भारताचा क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने केली. यासंदर्भातील माहिती त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून …

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पार्थिव पटेलची निवृत्ती! आणखी वाचा

आता कोंबड्या विकणार धोनी

फोटो साभार न्यू इंडियन एक्सप्रेस टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली असून …

आता कोंबड्या विकणार धोनी आणखी वाचा

धोनीनंतर आता सुरेश रैनासाठी मोदींचे भावनिक पत्र

नवी दिल्ली – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज सुरेश रैना याने १५ …

धोनीनंतर आता सुरेश रैनासाठी मोदींचे भावनिक पत्र आणखी वाचा

सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे …

सुब्रमण्यम स्वामींचा धोनीला लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला आणखी वाचा

सुप्रिया सुळेंनी धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

मुंबई – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. …

सुप्रिया सुळेंनी धोनीच्या निवृत्तीनंतर खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा आणखी वाचा

जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल; अमित शहांच्या धोनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा

मुंबई – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भारतीय संघाचा सर्वाधिक यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. …

जागतिक क्रिकेट हेलीकॉप्टर शॉट मिस करेल; अमित शहांच्या धोनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा आणखी वाचा