कोरोना

यावर्षीचा जेजुरीतील मर्दानी दसरा ‘कोरोना’मुळे रद्द !

पुणे – यंदाचा नवरात्र व दसरा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा मंदिरात साधेपणाने व परंपरेप्रमाणे साजरा …

यावर्षीचा जेजुरीतील मर्दानी दसरा ‘कोरोना’मुळे रद्द ! आणखी वाचा

ठाकरे सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत असून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला …

ठाकरे सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली आणखी वाचा

ICMRची महत्त्वाची माहिती; शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी १०० दिवस असा भारतात निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्या …

ICMRची महत्त्वाची माहिती; शंभर दिवसानंतर पुन्हा होऊ शकतो कोरोना आणखी वाचा

संशोधकांचा धक्कादायक दावा; मोबाईल स्क्रिन आणि नोटांवर 28 दिवस टीकू शकतो कोरोना व्हायरस

सिडनी – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसबाबत दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर अनेक संशोधकांनी या व्हायरसबाबत संशोधकांनी अनेक …

संशोधकांचा धक्कादायक दावा; मोबाईल स्क्रिन आणि नोटांवर 28 दिवस टीकू शकतो कोरोना व्हायरस आणखी वाचा

कोरोनाला चीनच जबाबदार, त्याची मोठी किंमत मोजावी लागेल; ट्रम्प

वॉशिंग्टन – राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोनाबद्दल मत व्यक्त करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. ट्रम्प …

कोरोनाला चीनच जबाबदार, त्याची मोठी किंमत मोजावी लागेल; ट्रम्प आणखी वाचा

कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही -उदय सामंत

पुणे – राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटमुळे या रोगाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनेक …

कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही -उदय सामंत आणखी वाचा

ऑगस्टमध्ये 10 वर्षांवरील दर 15वी व्यक्ती कोरोनाने संक्रमित, सीरो सर्वेक्षणात दावा

देशात ऑगस्ट महिन्यापर्यंत 10 वर्षांवरील प्रत्येकी 15 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय वैद्यकीय …

ऑगस्टमध्ये 10 वर्षांवरील दर 15वी व्यक्ती कोरोनाने संक्रमित, सीरो सर्वेक्षणात दावा आणखी वाचा

जगात सर्वात खराब कामगिरी करणारी भारताची अर्थव्यवस्था – अभिजित बॅनर्जी

नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे म्हटले आहे. बॅनर्जी …

जगात सर्वात खराब कामगिरी करणारी भारताची अर्थव्यवस्था – अभिजित बॅनर्जी आणखी वाचा

कोरोना : मृतांच्या आकडेवारीवरून ट्रम्प यांनी भारतावर केला आरोप, म्हणाले…

नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणरा आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधीच्या ‘प्रेसिडेन्शिअल डिबेट’ला सुरूवात झाली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार …

कोरोना : मृतांच्या आकडेवारीवरून ट्रम्प यांनी भारतावर केला आरोप, म्हणाले… आणखी वाचा

कोरोना : सीरम इंस्टिट्यूट करणार लसीच्या अतिरिक्त 100 मिलियन डोसचे उत्पादन, गेट्स फाउंडेशन देणार निधी

जगभरात थैमान घातलेले कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ऑक्सफोर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीची संपुर्ण जग वाट पाहत आहे. …

कोरोना : सीरम इंस्टिट्यूट करणार लसीच्या अतिरिक्त 100 मिलियन डोसचे उत्पादन, गेट्स फाउंडेशन देणार निधी आणखी वाचा

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली …

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण आणखी वाचा

कोरोना : देशातील रुग्णांचा आकडा 60 लाखांवर, 24 तासात 1039 जणांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, हा आकडा आता 60 लाखांच्या पुढे गेला आहे. 60 लाख कोरोनाग्रस्त असणारा भारत …

कोरोना : देशातील रुग्णांचा आकडा 60 लाखांवर, 24 तासात 1039 जणांचा मृत्यू आणखी वाचा

धक्कादायक! 6 महिन्यात तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, डॉक्टर देखील हैराण

केरळच्या त्रिशूरमध्ये राहणाऱ्या एका युवकाला मागील 6 महिन्यात तिसऱ्यांदा कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालावेलिल साव्हियो …

धक्कादायक! 6 महिन्यात तिसऱ्यांदा कोरोनाची लागण, डॉक्टर देखील हैराण आणखी वाचा

नवीन वर्षात येणार कोरोनाची लस, या देशाचा दावा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवरील औषध शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे ट्रायल अंतिम टप्प्यात असून, …

नवीन वर्षात येणार कोरोनाची लस, या देशाचा दावा आणखी वाचा

आता गुगल मॅप सांगणार तुमच्या भागात कोठे आहेत कोरोनाचे रुग्ण

कोव्हिड-19 च्या लढाईत गुगल आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत आहे. आता कंपनी गुगल मॅपमध्ये कोव्हिड लेयर नावाचे एक नवीन फीचर …

आता गुगल मॅप सांगणार तुमच्या भागात कोठे आहेत कोरोनाचे रुग्ण आणखी वाचा

… तर 100 कोटी भारतीयांना होईल कोरोनाचा संसर्ग, सरकारची चेतावणी

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारचे म्हणणे आहे की जर लोकांना सावधगिरी बाळगली नाही तर भारताच्या जवळपास 85 …

… तर 100 कोटी भारतीयांना होईल कोरोनाचा संसर्ग, सरकारची चेतावणी आणखी वाचा

कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, ट्रम्प यांचा दावा

जगभरात कोरोना लसीवर वेगाने काम सुरू आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन देखील या शर्यतीत आघाडीवर आहे. यातच आता कंपनीने …

कोरोनाची लस अंतिम टप्प्यात, ट्रम्प यांचा दावा आणखी वाचा

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा परिणाम, सौदीने घातली भारतीय फ्लाइट्सवर बंदी

सौदी अरेबियाने भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता देशातून येणाऱ्या-जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक …

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा परिणाम, सौदीने घातली भारतीय फ्लाइट्सवर बंदी आणखी वाचा