कोरोनाशी लढा

NCERT च्या सर्वेक्षणात उघड झाले ऑनलाईन शिक्षणाचे धक्कादायक वास्तव

नवी दिल्ली: कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकार ऑनलाईन शिक्षणाबाबत आग्रही दिसते, पण प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच …

NCERT च्या सर्वेक्षणात उघड झाले ऑनलाईन शिक्षणाचे धक्कादायक वास्तव आणखी वाचा

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने रमजान ईद, बकरी ईदप्रमाणे नियमावली जाहीर केली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य …

मोहरमसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, मातम मिरवणुकीला परवानगी नाही आणखी वाचा

कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ‘हा’ देश आपल्या देशवासियांना देणार मोफत डोस

मेलबर्न – संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अद्यापही कायम आहेत. त्यातच जगभरातील अनेक देश या रोगाचे समूळ नाश करणारे …

कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ‘हा’ देश आपल्या देशवासियांना देणार मोफत डोस आणखी वाचा

संपूर्ण जगाला ‘कामा’ला लावून, चिन्यांची सुरु आहे ‘चंगळ’

संपूर्ण जगावर कोरोनाचे दुष्ट संकट ओढावले असून या महामारीने जगभरातील जवळपास सव्वा दोन कोटींच्या आसपास लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे, …

संपूर्ण जगाला ‘कामा’ला लावून, चिन्यांची सुरु आहे ‘चंगळ’ आणखी वाचा

फिलिपीन्सने घेतली ‘धारावी पॅटर्न’ची दखल; देशात राबवणार तसाच पॅटर्न

मुंबई: कोरोनाच्या संकट काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाचे केंद्र बिंदू म्हणून समोर आली होती, त्यातच आशिया खंडातील सर्वात मोठी …

फिलिपीन्सने घेतली ‘धारावी पॅटर्न’ची दखल; देशात राबवणार तसाच पॅटर्न आणखी वाचा

कोरोनामुक्त झालेले अमित शहा उपचारासाठी एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली – सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून …

कोरोनामुक्त झालेले अमित शहा उपचारासाठी एम्समध्ये दाखल आणखी वाचा

पुणे शहर बनले देशातील नवा ‘कोरोना हॉटस्पॉट’

पुणे – देशात महाराष्ट्र हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज्याची राजधानी असलेले मुंबई शहर हे कोरोनाचे …

पुणे शहर बनले देशातील नवा ‘कोरोना हॉटस्पॉट’ आणखी वाचा

…अन् चक्क निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार

मुंबई: राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटाने सर्वसामान्यांसह सेलिब्रेटी तसेच राजकारण्यांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यातच आता सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि …

…अन् चक्क निलेश राणेंनी मानले रोहित पवारांचे आभार आणखी वाचा

जिमनंतर आता मंदिरांसाठी राज ठाकरे आग्रही, पण…

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन लागू असल्यामुळे राज्यातील मंदिरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे पुजारी आणि …

जिमनंतर आता मंदिरांसाठी राज ठाकरे आग्रही, पण… आणखी वाचा

शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार …

शरद पवारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह; आरोग्यमंत्र्यांची माहिती आणखी वाचा

कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा शिरकाव; वाढवला लॉकडाऊन

ऑकलंड : कोरोनामुक्त झालेल्या न्यूझीलंड या देशाचे जगभरात खूप कौतुक झाले. त्याचबरोबर त्यांनी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची दखल …

कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा शिरकाव; वाढवला लॉकडाऊन आणखी वाचा

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी भाजपा खासदाराचा ‘अजब’ सल्ला; चिखलात आंघोळ करा अन् शंख वाजवा

टोंक : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जगभरातील अनेक देशांकडून कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी …

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी भाजपा खासदाराचा ‘अजब’ सल्ला; चिखलात आंघोळ करा अन् शंख वाजवा आणखी वाचा

संशोधकांनी लावला शरीरातील कोरोना विषाणूची वाढ रोखणाऱ्या औषधचा शोध

वॉशिंग्टन – संसर्गानंतर शरीरातील कोरोना विषाणूच्या संख्येत होणारी वाढ रोखू शकेल, अशा औषधाचा शोध अमेरिकन संशोधकांनी लावला आहे. हे औषध …

संशोधकांनी लावला शरीरातील कोरोना विषाणूची वाढ रोखणाऱ्या औषधचा शोध आणखी वाचा

पुढील आठवड्यापासून सुरु होणार पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा

पुणे : पुढील आठवड्यापासून मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा सुरू होणार आहे. गणेश …

पुढील आठवड्यापासून सुरु होणार पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा आणखी वाचा

राज ठाकरेंच्या मागणीला यश, दोन दिवसात निघणार जिम सुरु करण्यासंबंधी आदेश

मुंबई – राज्यातील जिम सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला असून त्याची आगामी दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची …

राज ठाकरेंच्या मागणीला यश, दोन दिवसात निघणार जिम सुरु करण्यासंबंधी आदेश आणखी वाचा

आनंदवार्ता…! स्वदेशी ‘Covaxin’ लसीने यशस्वीरित्या पार केला चाचणीचा पहिला टप्पा

संपूर्ण जगाला चीनकडून मिळालेल्या कोरोना या महामारीमुळे मनस्ताप करुन ठेवला आहे. त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणाऱ्या सतत होणाऱ्या वाढीमुळे संपूर्ण …

आनंदवार्ता…! स्वदेशी ‘Covaxin’ लसीने यशस्वीरित्या पार केला चाचणीचा पहिला टप्पा आणखी वाचा

जाणून घ्या जगातील पहिली कोरोना लस कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार?

कोरोनाच्या लढाईत रशियाने महत्वपूर्ण यश मिळवले असून संपूर्ण जगाला मागे टाकत रशियाने जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस मंगळवारी मंजूर केली …

जाणून घ्या जगातील पहिली कोरोना लस कोणाला, कधी, कुठे आणि किती दरात मिळणार? आणखी वाचा

13 ऑगस्टपासून शिथिल होणार लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन – पालकमंत्री अमित देशमुख

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार …

13 ऑगस्टपासून शिथिल होणार लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन – पालकमंत्री अमित देशमुख आणखी वाचा