कोरोनाग्रस्त

महात्मा फुले योजनेंतर्गत कोरोनाग्रस्तावर उपचार नाकारल्यास पाच पट दंड

मुंबई – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महात्मा फुले योजनेतील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी योजनेअंतर्गत मोफत उपचार न दिल्यास कारवाई …

महात्मा फुले योजनेंतर्गत कोरोनाग्रस्तावर उपचार नाकारल्यास पाच पट दंड आणखी वाचा

चीनमधील प्रमुख डॉक्टराचा कोरोनाच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा

बिजिंग – जगभरातील बहुतांश देशांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जीवघेण्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून याचे उगम स्थान असलेल्या चीनवर जगभरातील …

चीनमधील प्रमुख डॉक्टराचा कोरोनाच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा आणखी वाचा

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले असून देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान …

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ लाखांच्या टप्प्यावर आणखी वाचा

धक्कादायक! 8 दिवसांनी हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये सापडला बेपत्ता कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह, जळगाव शासकीय हॉस्पिटलचा हलगर्जीपणा

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच जळगावच्या एका शासकीय हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्पिटलमधील 2 जून …

धक्कादायक! 8 दिवसांनी हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये सापडला बेपत्ता कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह, जळगाव शासकीय हॉस्पिटलचा हलगर्जीपणा आणखी वाचा

दिल्लीच्या उपराज्यपालांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना बाधित

नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच असून त्यातच आज सकाळी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील १३ …

दिल्लीच्या उपराज्यपालांच्या कार्यालयातील १३ जण कोरोना बाधित आणखी वाचा

वाजिद खानची आई कोरोनाबाधित

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार व गायक वाजिद खान यांचे कालच निधन झाल्यानंतर त्याची आई रझिना यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून …

वाजिद खानची आई कोरोनाबाधित आणखी वाचा

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे भाजप प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल

गुरुग्राम – कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांना गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पात्रा यांच्यावर …

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे भाजप प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात दाखल आणखी वाचा

स्मार्टफोनच्या ‘सिग्नल’द्वारे कोरोनाग्रस्तांची ओळख करत आहे चीन

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार आज जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. मात्र आता चीनने काही …

स्मार्टफोनच्या ‘सिग्नल’द्वारे कोरोनाग्रस्तांची ओळख करत आहे चीन आणखी वाचा

कोरोनाची माहिती लपविल्याप्रकरणी कनिका कपूरला होऊ शकते शिक्षा

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. कनिकासह आणि 4 रुग्ण देशात वेगाने …

कोरोनाची माहिती लपविल्याप्रकरणी कनिका कपूरला होऊ शकते शिक्षा आणखी वाचा

कनिका कपुरसोबत पार्टीत सामील झालेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे क्वारंटाईन

जयपूर : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच कनिका ही …

कनिका कपुरसोबत पार्टीत सामील झालेल्या भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे क्वारंटाईन आणखी वाचा

गायिका कनिका कपूरही कोरोनाची लागण

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका कनिका कपूरला देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे स्पष्ट झाले असून धक्कादायक बाब म्हणजे गायिका कनिकाने लंडन दौऱ्यावरून …

गायिका कनिका कपूरही कोरोनाची लागण आणखी वाचा

कोरोना : आखाती देशातून 26 हजार भारतीयांची मुंबईत वापसी

मुंबई – जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होत असून या पार्श्वभूमीवर आजपासून ३१ मार्च दरम्यान आखाती देशातून २६ हजार भारतीयांची …

कोरोना : आखाती देशातून 26 हजार भारतीयांची मुंबईत वापसी आणखी वाचा

कोरोना ; आज देशाला संबोधित करणार नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – देशभरातील 166 जणांना आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील ३ जण दगावले आहेत. तर ५ हजारापेक्षा जास्त …

कोरोना ; आज देशाला संबोधित करणार नरेंद्र मोदी आणखी वाचा

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ

मुंबई – कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाय योजना राबवत असल्यातरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच मुंबई …

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ आणखी वाचा

इटलीत एकाच दिवसात 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यु

चीनपाठोपाठ कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका इटलीला बसला असून या देशात एकाच दिवसात तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे …

इटलीत एकाच दिवसात 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यु आणखी वाचा

लडाखमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण

नवी दिल्ली – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असतानाच देशातीली कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरी पार झाला आहे. त्यातच आता लडाख येथे …

लडाखमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानाला कोरोनाची लागण आणखी वाचा

३१ मार्चपर्यंत मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्सबार, पब्स बंद

मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर मुंबई पोलिसांकडून आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई शहर व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले पब्स, …

३१ मार्चपर्यंत मुंबईतील ऑर्केस्ट्रा, डिस्कोथेक्स, डान्सबार, पब्स बंद आणखी वाचा

अमेरिका आणि इंग्लंडला बसू शकतो कोरोनाचा सर्वात जास्त फटका

लंडन – जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून आत्तापर्यंत जवळपास ८ हजार जणांचा जगभरामध्ये मृत्यू झाला आहे. तर चीनच्या वुहान प्रांतापेक्षाही …

अमेरिका आणि इंग्लंडला बसू शकतो कोरोनाचा सर्वात जास्त फटका आणखी वाचा