केशव उपाध्ये

लसीकरणामुळे वाचलेल्या 7 हजार कोटीतून आता शेतकऱ्यांना पॅकेज द्या; केशव उपाध्ये

मुंबई : मोफत लसीकरण केंद्र सरकारकडून केले जाणार असल्यामुळे लसीकरणासाठी ठेवलेला 7 हजार कोटींचा निधी राज्यातील बारा बलुतेदार, रिक्षाचालक, गोरगरीबांना …

लसीकरणामुळे वाचलेल्या 7 हजार कोटीतून आता शेतकऱ्यांना पॅकेज द्या; केशव उपाध्ये आणखी वाचा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात!

मुंबई – राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आले आहे. लाखो विद्यार्थी, पालक कोरोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या …

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात! आणखी वाचा

“नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?”

मुंबई – राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडल्या. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी राज्यात …

“नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?” आणखी वाचा

तन्मय फडणवीस लसीकरण प्रकरण; भाजपचा शिवसेना आमदार, महापौरांना सवाल

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने कोरोनाची लस घेतल्यावरून राज्यात बरेच वादंग निर्माण झाले. …

तन्मय फडणवीस लसीकरण प्रकरण; भाजपचा शिवसेना आमदार, महापौरांना सवाल आणखी वाचा

नवाब मलिकांवर भाजप नेत्यांचा पलटवार; पुरावा द्या अन्यथा माफी मागा

मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्यात जाणवत असून, यासंदर्भात मोदी सरकारवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी …

नवाब मलिकांवर भाजप नेत्यांचा पलटवार; पुरावा द्या अन्यथा माफी मागा आणखी वाचा

ठाकरे सरकारने किमान या पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्यावी; भाजपचा सवाल

मुंबई – ठाकरे सरकारने रविवारी राज्यातील कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध आणि आठवड्याच्या शेवटी लॉकडाउन करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेतला. …

ठाकरे सरकारने किमान या पाच प्रश्नांची उत्तरे तरी द्यावी; भाजपचा सवाल आणखी वाचा

शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घातल्यावरुन ठाकरे सरकारवर भाजपची टीका

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेसाठी पायघड्या, पण महाराष्ट्राचे आराध्य …

शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घातल्यावरुन ठाकरे सरकारवर भाजपची टीका आणखी वाचा

महावितरणाच्या वीजबिल वसुलीच्या आदेशावरुन भाजपची आक्रमक भूमिका

मुंबई – कोरोनामुळे देशासह राज्यात लॉकडाऊन लागू होता आणि याच काळात वीजबिल हे मोठ्या आकड्यांच्या घरात आकारल्यामुळे जनतेत आक्रोश आणि …

महावितरणाच्या वीजबिल वसुलीच्या आदेशावरुन भाजपची आक्रमक भूमिका आणखी वाचा

हे आपडो नव्हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये

मुंबई – राज्यातील जनतेसाठी महाविकास आघाडी सरकार हे आपडो नसून थपडा खाणारे व थापा मारणारे थापडो सरकार झाले असल्याचे म्हणत …

हे आपडो नव्हे तर थापडो सरकार – केशव उपाध्ये आणखी वाचा

शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नकली प्रेम – भाजप

मुंबई – उद्या (८ डिसेंबर) शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांवर भाजपने …

शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नकली प्रेम – भाजप आणखी वाचा

आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, म्हणत संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई – रविवारी रात्री ८ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधला. त्यांनी यावेळी कोरोनाच्या …

आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, म्हणत संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका आणखी वाचा

अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन केशव उपाध्ये यांचा सुप्रिया सुळेंना टोला

मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी …

अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन केशव उपाध्ये यांचा सुप्रिया सुळेंना टोला आणखी वाचा