सध्या जगभरात व्हेलेनटाइन सप्ताह साजरा केला जात आहे. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत साजऱ्या होत असलेल्या या सणात प्रत्येक दिवसाचे खास महत्व असते. त्यातील १३ फेब्रुवारी हा दिवस किस डे म्हणून साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून बॉलीवूड जगतातील एक खास बात सांगावीशी वाटते. आजकाल बॉलीवूड चित्रपट खूपच बोल्ड झाले आहेत हे आपण पाहतो. […]