कियारा अडवाणी

कदाचित ‘भूल भुलय्या’च्या सिक्वलमध्ये झळकू शकते ‘ही’ अभिनेत्री?

सध्या अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘भूल-भूलय्या’ चित्रपटाच्या सिक्वलच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यन ‘भूल भुलय्या २’ चित्रपटात झळकणार …

कदाचित ‘भूल भुलय्या’च्या सिक्वलमध्ये झळकू शकते ‘ही’ अभिनेत्री? आणखी वाचा

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार शाहिद-कियारा

काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. …

पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार शाहिद-कियारा आणखी वाचा

या ड्रेसमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी

आपल्या अभिनयाची ‘एम. एस. धोनी’, ‘कबीर सिंग’ यांसारख्या चित्रपटांतून छाप पाडणारी अभिनेत्री कियारा अडवाणीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. कियाराने …

या ड्रेसमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी आणखी वाचा

कबीर सिंह पाहण्यासाठी अल्पवयीन मुले करत आहेत आधारकार्डमध्ये छेडछाड

अभिनेता शाहिद कपूरची प्रमुख भुमिका असलेला ‘कबीर सिंह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र अल्पवयीन मुले हा चित्रपट पाहण्यासाठी …

कबीर सिंह पाहण्यासाठी अल्पवयीन मुले करत आहेत आधारकार्डमध्ये छेडछाड आणखी वाचा

२०० कोटींचा गल्ला जमवणारा ‘कबीर सिंह’ ठरला पहिला अॅडल्ट चित्रपट

बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाला तुफान यश मिळताना दिसत आहे. या …

२०० कोटींचा गल्ला जमवणारा ‘कबीर सिंह’ ठरला पहिला अॅडल्ट चित्रपट आणखी वाचा

‘कबीर सिंह’ने कमाईचे तोडले रेकॉर्ड, केली 150 कोटींची कमाई

‘कबीर सिंह’ चित्रपटातील अभिनेता शाहिद कपूरचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका प्रेमीची भूमिका …

‘कबीर सिंह’ने कमाईचे तोडले रेकॉर्ड, केली 150 कोटींची कमाई आणखी वाचा

बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहची रेकॉर्डब्रेक कमाई

मागील आठवड्यात बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’ प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाची चर्चा सध्या …

बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहची रेकॉर्डब्रेक कमाई आणखी वाचा

नेटफ्लिकसच्या ‘गिल्टी’मध्ये कियाराची वर्णी

२०१४ मध्ये आलेल्या ‘फगली’ चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला ‘एम.एस. धोनी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळवून …

नेटफ्लिकसच्या ‘गिल्टी’मध्ये कियाराची वर्णी आणखी वाचा

दीपिका पादुकोणसोबत ‘या’ अभिनेत्रीला ठेवायचे आहेत समलिंगी संबंध

मागच्या आठवड्यातील शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंह’ हा चित्रपट रिलीज झाला. अभिनेता …

दीपिका पादुकोणसोबत ‘या’ अभिनेत्रीला ठेवायचे आहेत समलिंगी संबंध आणखी वाचा

शाहिद-कियाराच्या कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग

कालच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून …

शाहिद-कियाराच्या कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग आणखी वाचा

‘कबीर सिंह’चे चौथे गाणे तुमच्या भेटीला

चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाची आतुरता आहे. सध्या हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर …

‘कबीर सिंह’चे चौथे गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

कियारा-शाहिदच्या ‘कबीर सिंह’चे तिसरे गाणे रिलीज

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत कबीर सिंह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘बेख्याली’ आणि ‘तुझे …

कियारा-शाहिदच्या ‘कबीर सिंह’चे तिसरे गाणे रिलीज आणखी वाचा

तुम्ही ऐकले आहे का कबीर सिंहमधील अरिजीत सिंहच्या आवाजातील हे गाणे

लवकरच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांचा कबीर सिंह हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सर्वच …

तुम्ही ऐकले आहे का कबीर सिंहमधील अरिजीत सिंहच्या आवाजातील हे गाणे आणखी वाचा

शाहिदच्या कबीर सिंहमधील पहिले गाणे रिलीज

लवकरच ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेतय दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा …

शाहिदच्या कबीर सिंहमधील पहिले गाणे रिलीज आणखी वाचा

‘कबीर सिंह’मधील शाहिदचा खास लूक

लवकरच ‘कबीर सिंह’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता शाहिद कपूर येणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार …

‘कबीर सिंह’मधील शाहिदचा खास लूक आणखी वाचा

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टिझर रिलीज !

नुकताच बहुचर्चित ‘कबीर सिंह’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु चित्रपटाचा हिंदी रिमेक असून …

शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’चा टिझर रिलीज ! आणखी वाचा

‘या’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसह स्क्रिन शेअर करणार हे कलाकार

भयपटाला विनोदी तडका देऊन दिग्दर्शक अमर कौशिकने स्त्री या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली होती. बॉलिवूडमध्ये २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या …

‘या’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अक्षय कुमारसह स्क्रिन शेअर करणार हे कलाकार आणखी वाचा